Pasta indiyna

पास्ता जरी इटालियन प्रकारात मोडत असला तरी आपण भारतीय चवीनुसार केला तर तो आणखी खुलतो तर आजचा पास्ता माझी इनोव्हेटीव डिश आहे.
Pasta indiyna
पास्ता जरी इटालियन प्रकारात मोडत असला तरी आपण भारतीय चवीनुसार केला तर तो आणखी खुलतो तर आजचा पास्ता माझी इनोव्हेटीव डिश आहे.
Steps
- 1
सर्व साहित्य प्रथम पूर्वतयारी करून काढून घ्यावे. एका पातेल्यात पाणी उकळायला लागले की लगेचच पास्ता घाला आणि शिजू द्यावे.
- 2
कांदा आणि टोमॅटो गरम पसरट कढईत तेला वर परतून घ्यावे. नंतर त्यात बटाटा लांब चिरलेला टाकून पुन्हा परतवावे व चार मिनिटं हलवावे किंवा झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी
- 3
वाफवल्यावर आता त्यात शिजवून घेतलेला पास्ता घाला.
- 4
आता एका भांड्यात अंडी फोडून त्यात मिठ,लाल तिखट,साॅस,कोथिंबीर,पुदीना आणि कढीपत्ता तुकडे करून घालून हलवावे
- 5
हलवलेले मिश्रण पास्यावर सगळीकडे सारखेच पसरवावे. कडेने थोडे तेल सोडावे. व झाकून ठेवावे.
- 6
आता उघडून सर्व एकत्र करावे आणि वरून ऑरिगॅनो भुरभुरावी. आवडत असल्यास चीझ घालावे व सर्व्ह करावे गरमागरम.
Similar Recipes
More Recipes
-

Surhaan Tahir Wafai
-

Chef Lucas
-

Chef Lucas
-

🍅 Ruby Crown Pav Bhaji Masala Rice | No Onion, No Garlic
Krishna Dholakia
-

Lakshmi Sridharan Ph D
-

Gabriel Ivarsson
-

John Clark
-

Bethica Das
-

Kristen Pond
-

Healthy Chocolate Oatmeal Bars
6 or Less
-

Kristen Pond
-

Elyse Rose
-

Kristen Pond
-

Tasneem Khan
-

Petras Kitchen
-

Chef HERSHEYS
-

Vidyutaa Kashyap
-

Saraswati Kumari
-

Samra Suhail
-

Dorothy Smith-Oyemina
-

Samra Suhail
-

Priya Malhotra Drishti Panjwani
-

Safiya khan

















Comments (4)