CookpadCookpad
Guest
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Premium
    • Top Cooksnapped Recipes
    • Top Viewed Recipes
  • Premium
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
#पानगी- केळीच्या हिरव्यागार पानावरची लुसलुशीत भाकरी!❤️🌿
Save this recipe to come back to it later.
  • Add Cooksnap
  • Add to folders
  • Print
  • Share
    • Copied!
    • Email
    • Facebook
    • Pin it
    • Twitter
  • Report Recipe
  • See report
  • Edit recipe
  • Delete
CookpadCookpad
A picture of #पानगी- केळीच्या हिरव्यागार पानावरची लुसलुशीत भाकरी!❤️🌿.

#पानगी- केळीच्या हिरव्यागार पानावरची लुसलुशीत भाकरी!❤️🌿

Trupti B. Raut
Trupti B. Raut @cook_23876333

मस्त पावसाळा सुरू झाला आणि वातावरणात बदल जाणवू लागले... आता निसर्गात छान चैतन्य जाणवू लागेल. हवाहवासा गारवा मन प्रसन्न करून टाकेल. तर अशा हृया धुंद वातावरणात आपणही नवनव्या पावसाळी स्पेशल रेसिपीज किंवा पदार्थ कसे बनवायचे ते पाहूयात...

सुरूवात करूया गावरान पानगीने- ही पानगळी म्हणजे, केळीच्या हिरव्यागार पानावरची लुसलुशीत भाकरी!
तर अशी ही साधी, सोपी अन् सात्त्विक अशी वाडवळांची पानगी. सहज वाटले तर वाडीतली तयार हिरवीगार केळीची पाने आणून, भाकरीचे पीठ भागवून करता येण्याजोगा पौष्टिक पदार्थ! कधीतरी धुंद पावसाळी संध्याकाळी आम्ही घरी आलो की आई गरमागरम बनवून द्यायची वाफाळत्या चहाबरोबर. थंडीमधल्या संध्याकाळीदेखील आई अशीच पानगी थापायची अन् घरभर दरवळ पसरायचा....
वरुन क्रिस्पी आणि आतंनं मऊशार लुसलुशित ही पानगीची खासियत... केळीच्या पानावरची म्हणून नाव पानगी.

आवडेल तुम्हालाही कदाचित त्या पानगीच्या साधेपणामुळेदेखिल... 😊

Read more

Saved
Save this recipe to come back to it later.
Edit recipe
See report
Add to folders
Add CooksnapAdd Cooksnap
ShareShare
  • Copied!
  • Email
  • Facebook
  • Pin it
  • Twitter
PrintPrint
  • PrintPrint
  • Add CooksnapAdd Cooksnap
  • Report Recipe
  • See report
  • Delete
Share
  • Copied!
  • Email
  • Facebook
  • Pin it
  • Twitter
Save this recipe to come back to it later.
  • Add Cooksnap
  • Add to folders
  • Print
  • Report Recipe
  • See report
  • Edit recipe
  • Delete

Ingredients

  • तर काय लागते बरे ह्या बहुगुणी पानगीसाठी.... - केळीचे तयार पान
  • तांदळाचे पीठ (बारीक दळलेले भाकरी पीठ)
  • पीठाच्या प्रमाणाच्या पाव पट चिरलेला गुळ
  • साजूक तूप
  • जराशी स्वादासाठी वेलची पुड
  • चिमुटभर अंदाजे मीठ
  • पीठ मळायला दुध
  • आवडत असल्यास केशर काडी भिजवून
  • जाड बुडाचा तवा
Cookpad Open in Cookpad App
Saved
Save this recipe to come back to it later.

Steps

  1. 1

    गरजेप्रमाणे तांदूळाचे पीठ थोडे पाणी, दुध, चिरलेला गुळ, मीठ, केशर, वेलची पावडर एका भांड्यात घेऊन त्याची मोदकासाठी काढतात तशी उकड काढा. मग मिश्रण एकत्रितपणे थोडे थोडे दुध घेवून व साजूक तुपाच्या हाताने चांगलेच मळा. मळणे खुप महत्वाचे आहे.

    A picture of step 1 of #पानगी- केळीच्या हिरव्यागार पानावरची लुसलुशीत भाकरी!❤️🌿.
  2. 2

    गॅसवर जाड बुडाचा तवा तापत ठेवा. मग केळीच्या पानाचे स्वच्छ धुतलेले तुकडे टेबलवर मांडून घ्या व त्यांना वरच्या बाजूस तुप लावा. एक मोठ्या आकाराचा गोळा घ्या. एका केळीच्या पानाच्या तुकड्यावर तो ठेऊन हलक्या बोटांनी साजूक तूप व केशर दुध लावत "गोलाकार व जरा जाडसर" थापून घ्या. आता केळीच्या पानासकट उचलुन तापलेल्या तव्यावर ठेवा. वरून पुन्हा केळीचे पान लावा. व एखादे वजनी भांडे(ताट ठेवले तरी चालेल) त्यावर दाब पडावा म्हणून वरती ठेवा. चुलीवर लोखंडी तवा ठेऊन केली तर अजून छान!

    A picture of step 2 of #पानगी- केळीच्या हिरव्यागार पानावरची लुसलुशीत भाकरी!❤️🌿.
    A picture of step 2 of #पानगी- केळीच्या हिरव्यागार पानावरची लुसलुशीत भाकरी!❤️🌿.
    A picture of step 2 of #पानगी- केळीच्या हिरव्यागार पानावरची लुसलुशीत भाकरी!❤️🌿.
  3. 3

    थोड्या वेळाने म्हणजे 5-10 मिनिटांनी दुसरी बाजू खरपूस भाजा. एव्हाना छान वास पसरला असेलच. मग तयार झालेल्या पानगीला मस्तपैकी गोलाकार कापलेल्या केळीच्या पानावर ठेवून वरून छान तुपाची धार सोडा. हवे तर सोबतीला सायीचे गारगार दुध द्या.

    तर अशी ही केळीच्या पानातली पानगी.

    A picture of step 3 of #पानगी- केळीच्या हिरव्यागार पानावरची लुसलुशीत भाकरी!❤️🌿.
Saved
Save this recipe to come back to it later.
Edit recipe
See report
Add to folders
Add CooksnapAdd Cooksnap
ShareShare
  • Copied!
  • Email
  • Facebook
  • Pin it
  • Twitter
PrintPrint
  • PrintPrint
  • Add CooksnapAdd Cooksnap
  • Report Recipe
  • See report
  • Delete

Made this recipe? Share a Cooksnap!

Let Trupti B. Raut know how it turned out.

Nothing says thank you like a photo!

Guest

Someone made your recipe and shared a Cooksnap!

Send your Cooksnap
Learn more about Cooksnaps
Saved
Save this recipe to come back to it later.
  • Add Cooksnap
  • Add to folders
  • Print
  • Share
    • Copied!
    • Email
    • Facebook
    • Pin it
    • Twitter
  • Report Recipe
  • See report
  • Edit recipe
  • Delete

Copied!

Trupti B. Raut
Trupti B. Raut @cook_23876333
on June 11, 2020 10:31

Comments (3)

 Vedangi Kokate
Vedangi Kokate @veda_061978
June 11, 2020 13:16
Mast
Guest
Add a comment
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. A picture of Mandazi.

    Mandazi

    Nana Aliyu Nana Aliyu
  2. A picture of Guilt-Free Suji Besan Halwa/Besan Suji Halwa With Jaggery.

    Guilt-Free Suji Besan Halwa/Besan Suji Halwa With Jaggery

    Navnita Jaiswal Navnita Jaiswal
  3. A picture of Dump and Bake Chicken Alfredo.

    Dump and Bake Chicken Alfredo

    cindybear cindybear
  4. A picture of Brown Sugar & Vanilla Cupcakes.

    Brown Sugar & Vanilla Cupcakes

    Cupful of Sprinkles Cupful of Sprinkles
  5. A picture of Upma.

    Upma

    Vidyutaa Kashyap Vidyutaa Kashyap
  6. A picture of Pistasu spread.

    Pistasu spread

    Shivani gori Shivani gori
  7. A picture of Pumpkin seeds snack.

    Pumpkin seeds snack

    Aishwarya Kitchen A Aishwarya Kitchen A
  8. A picture of Suji Manda Pitha.

    Suji Manda Pitha

    Sudipa Gope Sudipa Gope
  9. A picture of Suji Halwa (Semolina Halwa).

    Suji Halwa (Semolina Halwa)

    Swati Ganguly Chatterjee Swati Ganguly Chatterjee
  10. A picture of Sooji / Semolina Modak.

    Sooji / Semolina Modak

    Bethica Das Bethica Das
  11. A picture of Crispy chicken strips.

    Crispy chicken strips

    foodwithnels foodwithnels
  12. A picture of BOMBOLINI (Italian Donuts with Vanilla Pastry Cream)🇮🇹.

    BOMBOLINI (Italian Donuts with Vanilla Pastry Cream)🇮🇹

    Wilhelmina Cooks Wilhelmina Cooks
  13. A picture of Baked Pork chops with Gravy.

    Baked Pork chops with Gravy

    Kema Nicole Kema Nicole
  14. A picture of Desi Vegetarian Chili.

    Desi Vegetarian Chili

    Kay Anwar Kay Anwar
  15. A picture of Easy Italian cheese bread sticks.

    Easy Italian cheese bread sticks

    Chef Nena Chef Nena
  16. A picture of Mangoes lassi summer Darinks😋😋😋.

    Mangoes lassi summer Darinks😋😋😋

    Amber Fawad Amber Fawad
  17. A picture of Chicken Satay with Sauce.

    Chicken Satay with Sauce

    Meme Meme
  18. A picture of Bombay Potatoes.

    Bombay Potatoes

    DrSwati Verma DrSwati Verma
  19. A picture of Hairy Melon.

    Hairy Melon

    Meme Meme
  20. A picture of Dhaniya lesuni kebab.

    Dhaniya lesuni kebab

    Soumi Banerjee Soumi Banerjee
  21. A picture of Fruit salad.

    Fruit salad

    Riungu Faith💋 Riungu Faith💋
  22. A picture of Penne pasta in white sauce.

    Penne pasta in white sauce

    Rekha Bapodra Rekha Bapodra
  23. A picture of Chicken Nihari.

    Chicken Nihari

    Fatima Wajid Fatima Wajid
  24. A picture of Mango Juice Flavoured Steamed Semolina Cake.

    Mango Juice Flavoured Steamed Semolina Cake

    Sneha jha Sneha jha
  25. A picture of Golgappe.

    Golgappe

    Reena Reena
https://cookpad.wasmer.app/us/recipes/12843668
Cookpad Open in Cookpad App

About Us

Our mission at Cookpad is to make everyday cooking fun, because we believe that cooking is key to a happier and healthier life for people, communities and the planet. We empower home cooks all over the world to help each other by sharing their recipes and cooking experiences.

Subscribe to Premium for exclusive features & benefits!

Cookpad Communities

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 See All

Learn More

Cookpad Premium Careers Feedback Blog Terms of Service Community Guidelines Privacy Policy Frequently Asked Questions

Download our app

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close