Steps
- 1
प्रथम सोया chunks बाउल मध्ये पाणी घेऊन मीठ टाकून अर्धा तास भिजत ठेवणे. अर्ध्या तासानंतर सोया chunks मधील पाणी हाताने दाबून काढणे.कढईत 1 टी स्पून तेल घेऊन त्यामध्ये सोया chunks परतावे व नंतर हळद व तिखट घालून पुन्हा परतावे व बाजूला ठेवावे.
- 2
याच कढई मध्ये पुन्हा थोडे तेल घेऊन गरम झाल्यावर त्यात बडीशोप व तिळ घालावे.नंतर कांदा आलं लसुण पेस्ट घालून परतावे नंतर टोमॅटो कोथिंबीर व मीठ टाकून परतून घेणे गॅस बंद करावा.
- 3
थंड झाल्यावर वरील मसाला मिक्सर वर फिरवून घेणे. कढईत 1 टी स्पून तेल व तूप टाकून वाटलेला मसाला मंद गॅस वर परतून घेणे.त्यात सोया chunks व मीठ व 4 ते 5 टेबल स्पून पाणी टाकून 5 मिनिट वाफवून घेणे.
- 4
अशा प्रकारे सोया chunks मसाला तयार केला...Bhaik Anjali यांना या रेसिपी बद्दल थँक्स.....
Similar Recipes
More Recipes
-

Santy Coy
-

Padmini Venkatesan
-

Ankita Kapil Varshney
-

Sarvat Hanif
-

Barnali Debdas
-

Archana Agrawal
-

Amelia E :)
-

EASY chicken & biscuits casserole
Chef Nena
-

lester -

Eggplant pepper and tomato Stirfry 炒三茄 - vegan
Eat Whole 2 Thrive
-

ToodlesCookingLife
-

Cooking_With_Ainul
-

Red Lentil Fussili with Veggie Sauce and Sunflower Seeds (Vegan)
Zsofi's_Fusion_Kitchen✅️
-

Dt.Loveena Sharma
-

Deepa Garg
-

Hadia Anwar
-

Banana & honey milkshake !!!!!
DROOLSOME MORSEL BY AFREEN WASEEM
-

Fiona @ Free From Favourites
-

Anushka Chaturvedi
-

zainab ibrahim
-

Sangita




















Comments (9)