Steps
- 1
भांड्यात १ चमचा तुप गरम करुन त्यात सुकामेवा आणि मनुका थोड्या परतुन बाहेर काढुन ठेवा, त्यांच भांड्यात आंब्याच्या फोडी थोड्या तुपावर परतुन काढुन ठेवा
- 2
ऊरलेल्या तुपात शेवया खरपूस परतुन घ्या, दुसर्या बाजुला दुध आणि पाणि ऊकळुन घ्या आणि ते परतलेल्या शेवयांमधे घाला चांगले ऊकळु द्या. नंतर त्यात साखर घाला साखर विरघळल्यावर त्यात आंब्याच्या परतलेल्या फोडी आणि वेलचीपुड घालुन पुन्हा ऊकळु द्या
- 3
नंतर ही खिर सर्व्हिंग बाऊल मधे काढुन केशराचे दुध आणि परतलेला सुकामेवा आणि मनुका घालुन गार्निश करा
Similar Recipes
More Recipes
-

Sangita Vyas
-

Simran Ridhima
-

Vidyutaa Kashyap
-

Darshana Patel
-

Dahi Baingan (Eggplant in Yoghurt Gravy)
Bethica Das
-

Beena Radia
-

Rehana Wasim
-

Sarvat Hanif
-

Pinkblanket's Kitchen
-

Aunty Eiko's international cuisine experience
-

Meme
-

Aaron Anderson
-

Leelumae
-

Heathy double chocolate banana bread
Lavender
-

Oat Cookies with dark Chocolate Chips
Antto Martinez
-

Cute aurah's Kitchen
-

Bakers spice
-

Roopesh Kumar
-

Aqsa Khan
-

Sakina Hirani
-

Asma Faryal Khan
-

Nazia Qureshi
-

Naina Ali
-

Shazi Mudabbir
-

Divya Agrawal
https://cookpad.wasmer.app/us/recipes/12963886






Comments