रवा केक

#new #रेसिपीबुक
केक म्हटल की, सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटत...😋
वाढदिवसाला किंवा एखाद्या आनंदी प्रसंग आला की,घरी गोडधोड ठरलेल असत व त्यात केक सर्वांना आवडणारा पदार्थ आहे..झटपट आणि घरी असलेल्या वस्तूपासुन बनवलेला रवा केक...🎂
रवा केक
#new #रेसिपीबुक
केक म्हटल की, सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटत...😋
वाढदिवसाला किंवा एखाद्या आनंदी प्रसंग आला की,घरी गोडधोड ठरलेल असत व त्यात केक सर्वांना आवडणारा पदार्थ आहे..झटपट आणि घरी असलेल्या वस्तूपासुन बनवलेला रवा केक...🎂
Steps
- 1
(दिड कप)रवा,बेकिंग पावडर(१ टेबलस्पुन),दही(अर्धा कप),बेकिंग सोडा(१/२ टेबलस्पुन),दुध(१ कप) वरील सर्व साहित्य एका भांड्यात क्रमानेच आणि प्रमाणानुसार मिक्स करा आणि २०/३० मिनिटे ठेवा.
- 2
दुसर्या भांड्यात बटर/साजुक तुप (२ टेबलस्पुन), तेल(अर्धा कप) पिठीसाखर(आवडीनुसार),मैदा(अर्धा कप) क्रमाने मिक्स करा.
- 3
आणि दुसर्या भांड्यात २०/३० मिनिट ठेवलेले मिश्रण मिक्स करा. शेवटी मैदा मिक्स करा.
- 4
नेहमीप्रमाणे केक कुकरमधे ४०/४५ मिनिटे मिडियम आचेवर बेक करा.
Similar Recipes
More Recipes
-

Kristy Green
-

🍞Pillow-Soft Eggless Dinner Rolls 🍞
Veggie K
-

Bee Vinitra
-

Brandon W. -

Syeda Hira Mujadid
-

Kulsoom Bukhari
-

Meme
-

Aaron Anderson
-

Leelumae
-

Heathy double chocolate banana bread
Lavender
-

Oat Cookies with dark Chocolate Chips
Antto Martinez
-

Bushra Chaudhry
-

Kinza Rasheed
-

Kinza Rasheed
-

Red_Chilli_Kitchen 🌶
-

Madiha Faisal
-

Chelimo Dorcas
-

Heena Shaikh
-

Mitu's Magic
-

Gnocchi di asparagi con burrata e guanciale
Massi Chef Channel
-

Ila Palan
















Comments (4)