पोंक ना वडा (हुरडा वडे)

#HV
हुरडा हा पदार्थ आजकाल दुर्मिळ होत चालला आहे.सुदैवाने मला चांगल्या प्रतीचा मिळाला.थोडा भाजून खाल्ला.थोड्याचे गुजराती पद्धतीने वडे केले जे अगदी उत्तम झाले.
पोंक ना वडा (हुरडा वडे)
#HV
हुरडा हा पदार्थ आजकाल दुर्मिळ होत चालला आहे.सुदैवाने मला चांगल्या प्रतीचा मिळाला.थोडा भाजून खाल्ला.थोड्याचे गुजराती पद्धतीने वडे केले जे अगदी उत्तम झाले.
Steps
- 1
मिक्सरच्या भांड्यात लसूण पाकळ्या, कोथिंबीर, मिरच्या जिरे, धणे,अर्धा हुरडा घेऊन जाडसर वाटून घ्या.
- 2
भांड्यात वरील मिश्रण घेवून त्यात उरलेला हुरडा, कांदा, हळद, तिखट, मीठ, बेसन पीठ, चमचाभर पाणी आणि ईनो घालून एकजीव करा.चिरलैली कोथिंबीर घाला.
- 3
कढईत तेल तापवून त्यात वरील मिश्रणाचे मोठ्या आकाराचे वडे करून तळून घ्या.गरम गरम पोंक वडा तळलेल्या मिरची सोबत सर्व्ह करा.अप्रतिम लागतो.
Similar Recipes
More Recipes
-

Tina
-

Sabudana potato rolls (fasting friendly) -Sago Rolls
Sudha Agrawal
-

Farali Arbi Chips / Taro Root Chips
Daxa Parmar
-

Samak Rice Kheer/ Falahari Kheer For Navratri occasions
Navnita Jaiswal
-

Kshama's Kitchen
-

Garima Mayur Mangwani -

Rachana Sagala
-

Ankita Kapil Varshney
-

Heena Jani
-

💗❄️ 3 ingredient sugar cookies
#Cookielovescookin’
-

Amber Jones
-

skunkmonkey101
-

Peanutbutter Chocolate Chip Cookies
Melissa Tkalec
-

Shrimp Penne in a Garlic Butter Sauce
skunkmonkey101
-

pritha Chauhan
-

Arvind satija
-

Cabbage and coriander leaves pokoda
Namrata sarmah
-

Sahara yadav
-

Rashi Dubey
-

Reet solnki
-

Deepika Parmar
-

Prerna bhardwaj
-

Deepika Parmar
-

Sakshi Nillawar












Comments