अनोखी ब्रेड पाणीपुरी
Steps
- 1
ब्रेडच्या कडा कापून मिक्सरवर भरड केली. नंतर त्यात रवा व मीठ टाकून पाण्याने घट्ट भिजवून घेणे. मोहन अजिबात टाकू नये.
- 2
मोठी पोळी करून घेणे. डबीच्या झाकणाने पुऱ्या तयार करून घेणे.त्यानंतर ह्या पुऱ्या दहा मिनिट सुकवणे व तेलात तळून घेणे.
- 3
चिंच गुळाची चटणी- पाच ते सहा चिंचा पाव वाटी गूळ अर्धा टिस्पून तिखट पाव टी स्पून जिरे पावडर चवीपुरते मीठ टाकून उकळून घेणे नंतर गाळून घेणे.आंबट गोड पाणी तयार करणे.
- 4
पुदिना चटणी - अर्धी वाटी पुदिन्याची पाने तीनचार मिरच्या एक टेबल स्पून कोथिंबीर जिरे व मीठ टाकून मिक्सरवर फिरवून घेणे. नंतर त्यात पाणी टाकून गाळून घेणे त्यात पाणी पुरी मसाला काळे मीठ व साधे मीठ चवीपुरते घालने.अशाप्रकारे पुदिना चटणी तयार.
- 5
रगडा- पाव वाटी हिरव्या मुगात सात ते आठ काबुली चना भिजत ठेवणे.नंतर कुकरला लावून शिजवून घेणे त्यात एक बटाटा उकडून घालने.थंड झाल्यावर थोडेसे मॅश करून त्यात मीठ हळद धने-जिरे पावडर घालने अशाप्रकारे रगडा तयार करून घेणे.
- 6
अशाप्रकारे ब्रेडची अनोखी झणझणीत पाणीपुरी तयार.....
Similar Recipes
More Recipes
-

Kala chana curry with mini Malabar paratha
Pooja Sapre
-

Picota cherries and grilled steak salad
Picota Cherries
-

Vilde!:)
-

Nutan Shah
-

Lal Math (Amaranth Leaves) Curry
Adv. Vidya D. Umredkar
-

Onion and Tomato Tempered Curd Rice
Manisha Sampat
-

Mukti Sahay
-

Crispy southern fried chicken breasts
Chef Nena
-

Christy Harbor
-

sjs2020
-

Classic chocolate chip cookies
Sarah Elizabeth Frampton -

Robert Gonzal
-

'Adn Kader
-

Rathnashree Somasundaram
-

Leftover Pav bhaji tikki burger
Anuradha kulkarni
-

Arpita Mukherjee
-

Er. Amrita Shrivastava
-

Chef Paul
-

'Adn Kader
-

Farali aloo tikki with creamy tomato chutney
viral patel
-

Vaish Foodie Love
-

Rakhi Biswas

















Comments