डोसा पिझ्झा

Supriya Devkar @cook_1983
लाॅकडाऊनच्या काळात मुलांना काही तरी वेगळं हवे असल्यास अशा नेहमी करणार्या पदार्थांना ट्विस्ट दिला तर मुलांना नव काही तरी खायला मिळत आणि आपल्याला करण्याचा आनंद आणि समाधान.
डोसा पिझ्झा
लाॅकडाऊनच्या काळात मुलांना काही तरी वेगळं हवे असल्यास अशा नेहमी करणार्या पदार्थांना ट्विस्ट दिला तर मुलांना नव काही तरी खायला मिळत आणि आपल्याला करण्याचा आनंद आणि समाधान.
Steps
- 1
तवा गरम झाल्यावर डोसा बॅटर ओतून मोठा डोसा तयार करा हा डोसा थोडा भाजल्यावर बाजूनी सोडवून घ्या आता त्याच्या वर साॅस पसरवून घ्यावे. वरती बटाट्याची भाजी पसरवून घ्यावीअर्धा भागात आता वरती चिज व खोबर्याची चटणी पसरवून रिकामा भाग फोल्ड करावा.
- 2
दोन्ही बाजूंनी दाबून भाजावे चांगले भाजल्यावर कटरने कट करून मुलांना खान्यास द्यावे.
Similar Recipes
More Recipes
-

Ryan
-

Sarvat Hanif
-

Ryan
-

Archana Agrawal
-

Vidyutaa Kashyap
-

Kulsoom Bukhari
-

Katatonickat
-

Brenda Ruchel
-

Grilled Cajun chicken sandwich 🌶
Chef Nena
-

Creamy Pesto Chicken & Pasta Quick Hack
SpottedByD
-

Luto Ni Jolens
-

Prachi Jain❤️
-

Lydia Pet
-

Health Through Food
-

GAYATHRI B
-

Ruchika Anand
-

Miss Fluffy's Cooking (Angie's Italian Cooking)
-

Pooja Udhwani
-

Saranya Vignesh
-

Chef HERSHEYS
https://cookpad.wasmer.app/us/recipes/12652564


















Comments