Steps
- 1
प्रथम रवा दही व मीठ घालून 1 तास भिजत ठेवणे. नंतर त्यात आलं,हिरवी मिरची,कोथिंबीर, जिरे,घालून एकत्र बॅटर तयार करणे.व पाणी टाकून ढवळून घट्टसर बॅटर तयार करणे. 15 ते 20 मिनिट झाकून ठेवणे.
- 2
15 ते 20 मिनिटांनंतर एक गाळणी घेऊन त्याच्या उलट्या बाजूला पाण्याचा हात लावून त्यावर 1 चमचा भर बॅटर टाकून पुसटसा पाण्याचा हात घेऊन मध्य भागी गोलाकार करणे. व गरम तेलात हळुवार सोडणे.ते आपोआपच सुटते व मेदू वड्याप्रमाणे खमंग तळून काढणे व सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करणे.
- 3
अशा प्रकारे रवा मेदू वडा तयार.... रूपा तू ही भन्नाट रेसिपी पाठवल्या बद्दल थँक्स रेसिपी एकदम हटके होती मज्जा आली....
Similar Recipes
More Recipes
-

Spice and Zeal
-

Amazing Foodies
-

Favour ✨🌺
-

Nigerian Chin Chin (Deep Frying)
Favour ✨🌺
-

Cow Patties, aka Chocolate Peanut Butter Oatmeal Cookies
Hailey Debity
-

pinal Patel
-

wingmaster835
-

Pabi Chettri
-

EASY chicken & biscuits casserole
Chef Nena
-

lester -

Eggplant pepper and tomato Stirfry 炒三茄 - vegan
Eat Whole 2 Thrive
-

ToodlesCookingLife
-

Hafsat Argungu
-

Neha Ranjan
-

6 grain khichdi (6 dhan khichdi)
Charmy Shah
-

Jayashree Kumbhakar
-

Shivani Kashyap Agrawal
-

Rita Mehta ( Super chef )
-

Lucknowi mutton yakhni Pulao 🍛
Hadisa Tabassum
-

Joy of cooking
-

Khichadi with fried bhindi and Papad
Swaranjeet and Ranjeet Singh Arora
-

Sakshi Hotwani















Comments (5)