उपासाचे गुलाबी पॅनकेक (Upvasache Gulabi Pancake Recipe In Marathi)

Anushri Pai @Anu_29184519
#Uvr उपासाचे गुलाबी पॅनकेक
उपासाचे गुलाबी पॅनकेक (Upvasache Gulabi Pancake Recipe In Marathi)
#Uvr उपासाचे गुलाबी पॅनकेक
Steps
- 1
ड्रॅगन फ्रुट आणि केळं मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावे.
- 2
नंतर मिक्सरमध्येच राजगिरा पीठ, व्हॅनिला इसेन्स, मीठ आणि बेकिंग सोडा हे सर्व एकत्र छान मिक्स करून घ्यावे.
- 3
नंतर नॉनस्टिक पॅनमध्ये त्याचे छान छोटे छोटे पॅनकेक काढून घ्यावे,वरून थोडसं साजूक तूप सोडावं.
- 4
पॅन केक प्लेटमध्ये एकावर एक ठेवून त्यावरून हळूच मधाची धार सोडावी आणि मग त्याचा आस्वाद घ्यावा.
Similar Recipes
More Recipes
-

Nutan Shah
-

Santy Coy
-

Shaik Hajira
-

Vada Heroux
-

Elanor
-

Slow Cooker Goat Curry (myheartbeets.com)
Cluelesskitty
-

cindybear
-

Maggie Conlon
-

Arielle Elak
-

makemake
-

Meme
-

Meme
-

Haya Ali
-

Tehmina Hashmi
-

Chetna Dhanak
-

Umme Azaan Khan
-

DROOLSOME MORSEL BY AFREEN WASEEM
-

DROOLSOME MORSEL BY AFREEN WASEEM
-

asma syed
-

DROOLSOME MORSEL BY AFREEN WASEEM
-

Davies
-

DROOLSOME MORSEL BY AFREEN WASEEM
https://cookpad.wasmer.app/us/recipes/16379579
















Comments