मेथी थेपला रोल

#WWR वेलकम विंटर ….थंडीत अनेक प्रकारच्या फळभाज्या व पालेभाज्या ताज्या ताज्या टवटवित येतात .पाहून मन खूश होते.मी गरमागरम ताज्या मेथीचे खमंग मेथी theple बनवून तीचे अत्यंत स्वादिष्ट, रोल बनवले .yummy लागतात. साहित्य पाहूयात .
मेथी थेपला रोल
#WWR वेलकम विंटर ….थंडीत अनेक प्रकारच्या फळभाज्या व पालेभाज्या ताज्या ताज्या टवटवित येतात .पाहून मन खूश होते.मी गरमागरम ताज्या मेथीचे खमंग मेथी theple बनवून तीचे अत्यंत स्वादिष्ट, रोल बनवले .yummy लागतात. साहित्य पाहूयात .
Steps
- 1
प्रथम मेथीची भाजी निवडून स्वछच धुवून घ्या. त्यातील पाणी कमी झाल्यावर चिरून ठेवा.
- 2
एका कढईत तेल टाका. ते गरम झाल्यावर त्यात हिंग,हळद,तिखट, धनेजिरे पावडर, टाका लगेचच चिरलेली मेथी टाका.
- 3
परतीत कणिक घ्या. त्यात मीठ,तेल,दही, पिठीसाखर,तीळ व परतलेली मेथी टाका.व पाणी टाकून मऊशार भिजवा. व गोळ्याला 15 मिनिटे रेस्ट द्या व झाकून ठेवा.
- 4
गॅसवर तवा ठेवा. कणकेचे गोळे करुन तांदळाची पिठी लावून लाटा. व दोन्ही बाजूने भाजून त्यावर 1 टी स्पून तेल टाकून खमंग खरपूस भाजून घ्या. गरमा गरम खमंग ठेपले तयार ….त्या थेपल्याला प्रथम बटर लावून त्यावर टोमॅटो सॉस लावून रोल करुन सर्व्ह करा.
- 5
सर्व्ह करताना - डिश मधे गरमागरम मेथी थेपला रोल सर्व्ह करा. अत्यंत yummy,टेस्टी लागतात. प्रवासात,पिकनिकला, टिफीन मध्येदेता येतात.तुम्हीही या टेस्ट करायला ……
- 6
अश्या रीतीने टेस्टी मेथी रोल तयार….
Similar Recipes
More Recipes
-

Healthy Punjab Starts Here! (JICA MSNA, Punjab)
-

Healthy Punjab Starts Here! (JICA MSNA, Punjab)
-

Supriya Devkar
-

Yongjie -

Ankita Kapil Varshney
-

Suchitra S(Radhika S)
-

Uzma Syed
-

Alka Bhandari
-

Ready to paint Christmas Ornaments
Smiley_blu3
-

Chantale Barner
-

Ring Liver Sausage with Eggs and Toast
Devilsnew
-

Andrew Simmons -

Pinal changela -

Travel with Hena
-

Dal batti with garlice chutney
Dr Vidyashree
-

Fish fry Recipe ||फिश फ्राय #nonveglover #fish #food #recipe
Desividesifoodie foodie
-

Vaishali Suhas
-

spicequeen
-

Rekha Pandey
-

Hadiza Umar
-

Pinal changela -

Sweet potatoes in spicy porridge beans
Ifeoma Obianagha

























Comments (7)