मेथाम्बा

Sonal Gautam
Sonal Gautam @cook_18462866

दर उन्हाळ्यात कैरया सीझन मध्ये अस्ताना, मेथांबा बनविला जातो. ह्याची आंबट-गोड चव कोणत्याही साधारण जेवणा बरोबर योग्य औत्सुक्य घालते आणि खूप मस्त लागते!

मेथाम्बा

दर उन्हाळ्यात कैरया सीझन मध्ये अस्ताना, मेथांबा बनविला जातो. ह्याची आंबट-गोड चव कोणत्याही साधारण जेवणा बरोबर योग्य औत्सुक्य घालते आणि खूप मस्त लागते!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

8-10 मिनिटं
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 2-3धुऊन घेतलेली, सोललेल्या आणि चिरलेल्या (बिया काढून घेऊन आणि लांब पट्ट्यामध्ये कापून घेतलेल्या)
  2. 1/2 कपगूळ
  3. 1 चमचामोहरी
  4. 1 चमचामेथी दाणे
  5. 1/2 चमचाहळद
  6. 1/4 चमचेलाल तिखट
  7. 1कोरडी लाल / ब्याडगी मिरची
  8. 1 चिमूटभरहिंग
  9. 1/4 चमचेकिंवा त्यापेक्षा कमी मीठ
  10. 1-2 चमचेतेल
  11. 1 कपपाणी

कुकिंग सूचना

8-10 मिनिटं
  1. 1

    एका कढईत तेल गरम करावे. त्यात मोहरी, मेथी दाणे, कोरडी लाल मिरची आणि हिंग घाला आणि थोड्या सेकंदापर्यंत तडतडून द्या.

  2. 2

    फोडणी च्या फडफडण्याची सुरवात झाली की हळद आणि मिरची पूड घाला.

  3. 3

    आता कैरी चे तुकडे आणि बिया घालून चांगले ढवळावे. मऊ होईपर्यंत अधून-मधून ढवळून, शिजवून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonal Gautam
Sonal Gautam @cook_18462866
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes