कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम भगर साबुदाणा वेगवेगळेचार ते पाच तास भिजत घालावेत रात्री दोन्ही मिक्सरमध्ये वाटून घ्यावे सकाळी इडली पात्रात इडली तयार कराव्यात
- 2
ओले खोबरे मीठ हिरवी मिरची साखर हे सर्व एकत्र करून मिक्सर मध्ये बारीक करून घेणे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
उपवास इडली आणि चटणी (Upvasachi Idli Chutney Recipe In Marathi)
#नवरात्री उपवास#इडली चटणी Sampada Shrungarpure -
उपवासाची इडली (Upwasachi Idli Recipe In Marathi)
#UVRउपवास रेसिपीआषाढी एकादशी त्यानिमित्त मी आज नवीन रेसिपी बनवली आहे.पहिल्यांदाच करून पाहिली.खूप छान झाली होती.तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
-
उपवासाची इडली आणि चटणी (upwasachi idli ani chutney recipe in marathi)
#fr #उपवास म्हटला की वेगवेगळे पदार्थ खाण्याची चढाओढ लागते . पण तरीही कधीकधी तेलकट नको वाटते. अशा वेळेस झटपट होणारी ,उपवासाची भगर ची इडली.. ट्राय करून पाहायला हरकत नाही.. आणि सोबत अर्थातच, उपवासाची चटणी.. Varsha Ingole Bele -
-
-
-
उपवासाचा वडा चटणी (upwasacha vada chutney recipe in marathi)
#tri#week1#ट्राय - इंग्रीडीएन्ट्स रेसिपी#उपवासाचा वडा चटणी श्रावण महिन्यात बरेच जणांचे उपवास असतात. मस्त खुसखुशीत असा वडा कमी घटक वापरून करता येतो. उपवासमध्ये खाण्यासाठी थोडा वेगळा असा उपवास वडायाची रेसिपी पाहुयात. Rupali Atre - deshpande -
-
उपवास सुरळी वडी (upwas surali vadi recipe in marathi)
# उपवास # उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी नाही तर भगर खाऊन कंटाळा आला असेल तर थोडं चेंज म्हणून सुरळीच्या वड्या ट्राय करायला काय हरकत आहे. ह्या वड्या मी माझ्या जाऊबाईन कडून शिकले. Shama Mangale -
फराळी इडली सांबार
हली धाव पली चा जीवनात उपवास करून पोटा ला शांत करायच असत..म हा पदार्थ पोटा ला शांत, चविष्ट आणि हेल्थीपणा ची गरज सारतो..😊#उपवास Meghna Sadekar -
-
-
भगरीचे धिरडे व बटाट्याची चटणी (bhagriche dhirde v batatyachi chutney recipe in marathi)
#उपवास Mangal Phanase -
-
उपवास स्पेशल मिसळ (upawas special misal recipe in marathi)
आपल्यापैकी बहुतेकांची पणशीकरांची उपवास मिसळ फेवरेट असेल. तशी बऱ्याच हॉटेल्स मध्ये मिळते पण त्यांची खास असते.आम्ही कॉलेजला असताना मोठे उपवास आले म्हणजे शिवरात्र ,आषाढी एकादशी....जे उपवास जवळज सगळेच पकडतात.....तेव्हा प्रत्येक जण एकेक पदार्थ आणायचो ..एक जण खिचडी,एक जण भाजी, एक आमटी, एक चिवडा, एक जण दाण्याची उसळ ...मग सगळ्यांची मिळून आम्ही मिसळ पार्टी करायचो...आज बऱ्याच दिवसांनी कॉलेजच्या आठवणी जाग्या झाल्या.... Preeti V. Salvi -
-
साबुदाणा वडा, रताळे ची खीर,बटाटा भाजी (उपवास साठी खास) (sabudana vada recipe in marathi)
#रेसिपीबुक #विक ३ रा आज आषाढी एकादशी. ...उपवास असतो सगळ्यांचा .. आमच्या कडे बोलतात आषाढी एकादशी दुपट्ट खाशी .. कारण आज पदार्थ जास्त बनतात...चला तुम्ही करा मी पण करते... Kavita basutkar -
-
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#shr#week3#श्रावण_स्पेशल_रेसिपी_चॅलेंज आज श्रावण महिन्यातली संकष्टी चतुर्थीचा उपवास असल्यामुळे आज मी साबुदाण्याची खिचडी केली. साबुदाण्याची खिचडी करताना भिजवायच्या आधी साबुदाणा छान हलका होईपर्यंत भाजून घ्यावा. गार झाल्यावर मग भिजवून ठेवावा. तो नेहमीपेक्षा लवकर भिजतो आणि खिचडीपण मऊ, मोकळी होते. शिवाय भाजल्यामुळे खिचडी पचायलापण हलकी होते...!!!* तर अशी ही सहज-सोप्या पद्धतीने एकदम मऊसूत, हलकीफुलकी आणि चिकट न होणारी साबुदाण्याची खिचडीची रेसिपी नक्की करून बघा...माझा आणि सर्वांचाच आवडता पदार्थ साबुदाण्याची खिचडी....👌👌चला तर मग पटकन रेसिपी बघुया...!! Vandana Shelar -
उपवास अप्पम (upwasache appe recipe in marathi)
#रेसिपी #week3 स्पेशल काल एकादशी असल्याने एक गोष्ट आठवली आम्ही लहान असताना आईला असे म्हणायचो उपवास करू पण खायला काय बनवणार वेगळे काही बनवणार असशील तरच करू तेव्हा आई नेहमी प्रमाणे म्हणायची जगाची रीत आहे एकादशी दुप्पट खाशी साबुदाणा वडा खिचडी बटाटा भाजी रताळ्याची काप व राञी भगर आमटी हा मेनू आठवला मग काय बर अजुन करता येईल हे सर्व करणे जॉब मुळे शक्य नसल्याने मी पटकन होणारी शिवाय तेलकट नको म्हणून अप्पम करायचे ठरविले पण राञी माञ भगर आमटी फिक्स हा होता माझा उपवास मेनू सोपा व छान वेळ न लागणारा कमी सामन शिवाय साबुदाणा भिजवायची पण गरज नाही अईनवेळी करता येणारी उपवासाची डिश एकाच पिठातुन दोन प्रकार अप्पम हा केरळ मध्ये बनवला जातो मी तिथे हा पदार्थ खाल्ला आहे आणि साबुदाणा तयार करण्यासाठी जे कंद लागतो त्याची शेती देखील बघायला मिळाली अप्पम विषयी ची हिपण एक आठवण आहे माझी Nisha Pawar -
-
उपवास डोसा आणि चटणी (Upavasa Dosa Chutney Recipe In Marathi)
#RRR#ट्रेडिंग रेसिपी#एकदम हलका नी पौष्टिक पोटभरीचा उपवासाचा पदार्थ. Hema Wane -
उपवास - स्टफ फराळी पॅटीस (farali patties recipe in marathi)
#EB15#W15#उपवास - फरळी पॅटीस Sampada Shrungarpure -
-
-
-
भगरीचे मेदुवडे (bhagriche medu vade recipe in marathi)
#fr # उपवास# भगर # आज मी केले आहे भगरीचे मेदुवडे...लवकर होणारे आणि चविष्ट, क्रिस्पी असे हे वडे, उपवासाकरिता एकदम मस्त...सोबत चटणी असेल, तर काही प्रश्नच नाही...तर बघू या.. Varsha Ingole Bele -
उपवास डोसा बटाटा भाजी (Upvasacha Dosa Batata Bhaji Recipe In Marathi)
#नवरात्री उपवास#उपवास डोसा#उपवास बटाटा भाजी Sampada Shrungarpure
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11182144
टिप्पण्या