चीज कॅरट राईस(चीज गाजर भात)

नविन काहीतरी करायचं असं करत, सुचलेली रेसिपी. मी चीज पावडर वापरलेय, पण त्याऐवजी चीज क्यूब वापरू शकता.
#lockdown,#workfromhome,
#let's cook, #stayathome
चीज कॅरट राईस(चीज गाजर भात)
नविन काहीतरी करायचं असं करत, सुचलेली रेसिपी. मी चीज पावडर वापरलेय, पण त्याऐवजी चीज क्यूब वापरू शकता.
#lockdown,#workfromhome,
#let's cook, #stayathome
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गाजर सोलून किसून घ्यावे. कांदा व लसूण बारीक चिरून घ्यावा. चीज क्यूब सुद्धा किसून घ्यावे. हिरव्या मिरच्या पण बारीक चिराव्यात.
- 2
तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्या व लसूण घालून परतावे. त्यात कांदा घालून गुलाबीसर रंगावर परतावा. त्यात गाजर घालून परतून झाकण ठेवून शिजवावे. गाजर अर्धे कच्चे शिजल्यावर त्यात मिरीपूड, मीठ, साखर, चिलीफ्लेक्स घालून परतावे.
- 3
त्यात शिजलेला भात घालून एकत्र करावे. एक वाफ येऊ द्यावी. नंतर त्यात चीज पावडर किंवा किसलेले चीज घालून एकत्र करावे. झाकण ठेवून दोन मिनिटे वाफ येऊ द्यावी, आच मंद असावी. नाहीतर चीज तळाला लागून करपते.वरून चिरलेली कोथिंबीर घालून गरमच सर्व्ह करावा, चीज कॅरट राईस.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
एग मसाला राईस
फोडणीच्या भाताला एक नविन ऑप्शन#lockdown, #stayathome,#workfromhome,#let'scook Darpana Bhatte -
शेवयांचा व्हेज पुलाव
रोज काय करायचं हा प्रश्न, वन डिश मिल, कमी पदार्थ, कमी वेळ लागणारा सुटसुटीत पदार्थ#lockdown, #let'scook#workfromhome,#stayathome Darpana Bhatte -
चीजी करी राईस बाउल (baked) (cheesy curry rice bowl recipe in marathi)
#AsahiKaseiIndiaअनेकदा घरी जास्तीचा भात, भाजी उरते किंवा कधी कधी तेच तेच खायचा कंटाळा येतो .हल्लीच्या मुलांना तर नवनवीन डिशेस खायला हव्या असतात.मग अशा वेळेला आजची माझी ही डिश नक्कीच सर्वाना आवडेल. आपल्या नेहमीच्याच भाजी आणि भाताला एक नवीन रूप देऊन ही डिश बनवली आहे. या डिशच्या करी मध्ये घरात उरलेली तयार भाजी किंवा घरी असलेल्या कोणत्याही भाज्या वापरू शकता. मी रेसिपी मध्ये ताजा भात घेतला आहे, उरलेला शिळा भातही वापरू शकता.Pradnya Purandare
-
मॅगी चीज बॉल्स (maggi cheese balls recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर मॅगी पासून बनवलेले मॅगी चीज बॉल्स ही रेसिपी शेअर करतेय. कमी साहित्यामध्ये झटपट होणारी ही मॅगीची innovative recipe तुम्हाला कशी वाटली 🙏🥰Dipali Kathare
-
झटपट चीज मसाला पास्ता (cheese masala pasta recipe in marathi)
मुसळधार पावसात सतत काहीतरी चटपटीत आणि गरमागरम खावेसे वाटते ..😋😋म्हणूनच मुलांचा आणि माझा आवडता झटपट मसाला चीज पास्ता बनवला ,खूपच टेस्टी लागतो हा पास्ता .तुम्ही यामधे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता .माझ्या घरी ज्या भाज्या होत्या त्या ह्यामध्ये मी घातल्या आहेत.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
चीज गार्लिक राईस(Cheese garlic Rice recipe in marathii)
#GA4 #Week17Cheese या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
कोथिंबीर चीज पराठा
सगळ्या मुलांना चीज खूप आवडते,मधल्या वेळी खायला पोटभरीचा असा चीज कोथिंबीर पराठा नक्की करा #पराठा Madhuri Rajendra Jagtap -
चीज पाव पिझ्झा (cheese pav pizza recipe in marathi)
#cdy#पिज़्ज़ा#पाव#ब्रेडबाल दिवस चॅलेंज साठी खास चीज पाव पिझ्झा ही रेसिपी तयार केली . खरं तर ही रेसीपी मला माझ्या मुलीने शिकवली आहे पण आज बाल दिवस रेसिपीसाठी मी तिच्यासाठी तिची आवडती ही रेसिपी तयार केली आणि तिला विचारूनच मी रेसिपी तयार करत होती कारण नेहमी तीही रेसिपी बनवून मला खाऊ घालते या वेळेस तिला विचारून विचारून मी रेसिपी तिच्यासाठी तयार केली तिच्यासारखी जास्त टेस्टी तर नाही झाले पण तिला आवडली . तिला मी सांगितले असे चॅलेंज आले आहे तर मला तुझ्यासाठी हीच रेसिपी बनवायची आहे फोटो साठी जरा ती तयार होत नव्हती पण मी सांगितले मला फोटो अपलोड करायचा आहे मग तिने सहमती दिले आणि फोटोही काढून डिश एन्जॉय केलीथँक यू सो मच कुकपॅड या ऍक्टिव्हिटी मुळे मी बाल दिवस साठी खास रेसिपी तिच्या साठी तयार करू शकली Chetana Bhojak -
-
-
जैन चीज सेव पुरी (jain cheese sev puri recipe in marathi)
#KS8 #streetfood सेव पुरी भरपूर व्हरायटीज मध्ये तयार करत आहे.. आज मी तुमच्या सोबत जैन चीज सेव पुरी रेसिपी शेअर करणार आहे .... तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा Gital Haria -
मेयो चीज बेक मसाला अंडा (mayo cheese baked masala anda recipe in marathi)
#अंडाआपण नेहमीच अंडे उकडून त्यात मीठ मसाला घालून ते खातो.... एक हेल्धी आणि झटपट होणारी ही रेसिपी सर्वांनाच आवडते. म्हणून मी आज या मसाला अंड्यामध्ये मेयोनिज आणि चीज यांचं स्टफिंग घालून त्याला बेक केले... ही रेसिपी बेक न करता अशीच पण एखाद्या पिकनिक किंवा ट्रेकिंग च्या वेळी खाऊ शकता.. झटपट अशी ही रेसिपी आपण सकाळी आपल्या घरच्यांना बनवून नाश्त्याला सर्व्ह करा... Aparna Nilesh -
चीज ब्रेड ऑम्लेट सँडविज (cheese bread omelette sandwich recipe in marathi)
#bfrसकाळी नास्ता मध्ये अंडी खाणे शरीराला खूप फायदेशीर ठरते. चीज ब्रेड ऑम्लेट सँडविज हे बनवायला जितके सोपे आहे तितकेच चवीला खूपच सुंदर लागते.या सँडविज मध्ये अंड, चीज या पौष्टीक गोष्टी तर आहेतच शिवाय याला अजून पौष्टीक बनवण्यासाठी मी इथे ब्राउन ब्रेड चा उपयोग केला आहे.हे सँडविज खाताना आधी ऑम्लेट मग ब्रेड आणि नंतर तोंडात येणारा चीज चा फ्लेवर हे कॉम्बिनेशन खूपच अप्रतिम लागतं.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
गार्लिक चीज ब्रेड (garlic cheese bread recipe in marathi)
#GA4 #week17पझल मधील चीज शब्द. गार्लिक चीज ब्रेड हा पदार्थ मी केला. झटपट होणारा. Sujata Gengaje -
गाजर चीज पराठा
#goldenapron3 #week1 #carrotनाश्ता भयपेट असेल तर अख्खा दिवस छान जातो त्यात पराठा आणि तो ही चीज घातलेला असेल तर मज्जाच😊😋#goldenapron3 #week1 #carrot Anjali Muley Panse -
स्पॅनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनल रेसिपी - 1 स्पॅनिश ऑम्लेट करायला सोप्पी आहे. इतर देशांमध्ये पदार्थात तिखट नसते.काळीमिरी पावडर वापरतात. Sujata Gengaje -
-
पेरी पेरी पुल आऊट ब्रेेेड (peri peri bread recipe in marathi)
#चीज#बटरआजची माझी रेसिपी ही शेफ संज्योत कीर यांची आहे. ही रेसिपी बघितली तेंव्हाच ठरवले की करून बघुयात. आपले चीज बटर चॅलेंज आले आणि मग काय मला संधीच मिळाली. या रेसिपी मध्ये भरपूर चीज आणि बटर आहे, क्रिस्पी पेरी पेरी पुल आऊट ब्रेड खरे तर बर्गर ब्रेड मध्ये छान होईल पण मी साधा लादी पाव वापरला आहे.Pradnya Purandare
-
ऑम्लेट चीजी पिझ्झा (omelette cheese pizza recipe in marathi)
#Worldeggchallenge#ऑम्लेट चीजी पिझ्झामी काहीतरी नवीन ट्राय करायचं म्हणून आमलेट चीज पिझ्झा तयार केला आणि तो खूप छान झाला. तुम्ही पण नक्की ट्राय करा. Vrunda Shende -
क्रिस्पी मॅगी चीज बाॅलस् (Crispy Maggi Cheese Balls Recipe In Marathi)
#KS आज मुलांसाठी काहीतरी स्पेशल करायचे. मग ते थोडे क्रिएटिव्ह (आकर्षक) आणि खायला यमी असले पाहिजे.मग काय मी ठरविले की क्रिस्पी मॅगी चीज बाॅलस् बनवायचे. Saumya Lakhan -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16क्लू एग फ्राईड राईस नेहमीच साधा भात, मसालेभात आपण खातोच मात्र चायनीज पदार्थातील हा प्रसिद्ध पदार्थ बनवण्यास अतिशय सोपा आणि झटपट बनवता येतो चला तर मग बनवूयात फ्राईड राईस. Supriya Devkar -
व्हेजी बटर चीज बन (veg butter cheese bun recipe in marathi)
#बटरचीज माझ्या मुलाला चीज अतिशय आवडतं. मला फारसं आवडत नव्हतं पण आता त्याच्यामुळे मी सुद्धा खायला शिकले. चीज बटर पासून आपण कितीतरी पदार्थ करू शकतो. मी आज व्हेजी बटर चीज बन केलेला आहे. छान टेस्टी झाला. चला तर मग बघुयात कसा केला. Shweta Amle -
काॅर्न चीज रोल (Corn Cheese Roll Recipe in Marathi)
#GA4 #Week21 #Keyword_Rollsतु चीज बडी है मस्त मस्त....😍अगदी तसेच चीज माझ्या लेकीला आवडते त्यात संध्याकाळच्या छोटी भुकेला रोज नविन काय करणार मग आज हे चीज काॅर्न रोल केले. मस्त चटपटीत 😋😋 Anjali Muley Panse -
-
चीज चिकन खिमा स्टफ चपाती रोल (cheese chicken kheema stuffed chapati roll recipe in marathi)
#wdr संडे स्पेशल रेसिपीही मला सुचलेली रेसिपी आहे. चिकन खिमा मी करणार होते. रात्रीच्या 3 चपात्या शिल्लक होत्या. म्हणून विचार आला, खिमा घालून,तसेच किसलेले चीज ही होते. हे पदार्थ घालून रोल बनवूया.मला ही रेसिपी सुचली. ती केली,आणि इतकी छान झाली होती. तळून घेतल्याने रोल कुरकुरीत झाले होते. घरातील सर्वांना खूप आवडली ही रेसिपी. नवीन रेसिपी सुचल्याचा आनंद काही औरच आहे.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
व्हेज चीज चंद्रकोर पिझ्झा (veg cheese pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोर मैत्रिणींनो आज मी चंद्रकोर पिझ्झा केलेला.दिसायला इतका सुंदर दिसत होता ना की, त्याला मोडायची सुद्धा इच्छा होत नव्हती. पण काय करणार ? घरी पिझ्झा प्रेमी असले की त्यांना कधी कधी पिझ्झा तयार होतो आणि कधी खायला मिळतो, असं होऊन जातं😍 हा पीझ्झा करताना मला खूप मज्जा आली. आणि करताना जरा सावकाश करावा लागतो कारण पिझ्झा बेस पण मी घरीच कणीकेपासून तयार करून घेतलेला आहे. म्हणून पिझ्झा बेस तयार करणे आणि मग हा पिझ्झा बेक करणे त्यामुळे जरासा वेळ लागतो. पण तयार झाल्यावर एक हेल्दी डिश तयार होते कारण यामध्ये मैद्याचा वापर केलेला नाही. परत छान व्हेजिटेबल्स,चीज टाकलेल आहे .तर चला मग बघूया चंद्रकोर व्हेज चीज पिझ्झा कसा केला तो😊 Shweta Amle -
इटालियन स्टाईल मॅग्गी (maggi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13#इंटरनॅशनल रेसिपीइंटरनॅशनल रेसिपी काय बनवावी सुचतच न्हवते. सर्च करण्यासाठी वेळही न्हवता.आज वेळ होता, विचार केला मॅग्गीच इटालियन पद्धतीत रेसिपी मिळते का पाहुयात आणि ती पटकन मला मिळाली आणि आता जास्त उशीर न करता पटकन बनवली किंचित माझा टच देऊन आणि खूप यम्मी मॅग्गी झाली.नेहमी तिखट चमचमीत मॅग्गी खाणारी मी, आज इटालियन स्टाईल मॅग्गीची फॅन झाली.तुम्हीही नक्की बनवुन बघा. आणखीन थोडे जुसी बनवा. Jyoti Kinkar -
शेजवान राइस (Schezwan rice recipe in marathi)
मी लहान असताना माझी आई भात जास्त शिळा राहिला की त्याला जीरे लसणाची फोडणी द्यायची ..आम्ही अगदीं आवडीने खायचो... मीही शिळा भात राहिला की मस्त शेजवान फ्राइड राइस बनवते ...मुल अगदी आवडीने खातात..की तुला मला होते आणि सर्व भाज्या पण पोटात जातात म्हणून आया पण समाधानी Smita Kiran Patil -
आलू चीज पराठा (Aloo Cheese Paratha Recipe In Marathi)
#BRRसकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट असा नाश्ता म्हणजे पराठा बऱ्याच प्रकारचे पराठे आपण तयार करू शकतो माझ्याकडे सगळ्यात जास्त आवडणारा पराठा म्हणजे आलू चीज पराठा. माझी मुलगी नाश्ता करूनही जाते डब्यातून घेऊनही जाते तिला अशा प्रकारचा पराठा खूप आवडतो या पराठ्याबरोबर बटर राहिले म्हणजे खुपच टेस्टी लागते.बघूया आलू चीज पराठा रेसिपी. Chetana Bhojak -
लजानिया (lasagna recipe in marathi)
#cpm8लहान मुलांच्या आवडीचा लजानिया, भरपूर भाज्या पनीर चीज टाकून तुम्ही पौष्टिक बनवू शकता. विदाऊट ओव्हन घरीच रेस्टॉरंट स्टाईल लजानिया बनवला तर मुलं सुद्धा खूप खुश होतात Smita Kiran Patil
More Recipes
टिप्पण्या