#न्यूइयर

Anita B
Anita B @cook_15812750
Pune Chinchwad

आज आपण बणवनार आहोत चिप्स पावभाजी चीजी बाईटस हे 1 प्रकारचे फ्युजन स्टाटर आहे

#न्यूइयर

आज आपण बणवनार आहोत चिप्स पावभाजी चीजी बाईटस हे 1 प्रकारचे फ्युजन स्टाटर आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४/५
  1. 1 किलोबटाटा वेफर
  2. तयार पावभाजी पुणृ घट्ट
  3. किसलेले चीज
  4. बारीक चिरलेली कोथंबीर
  5. चाटमसाला

कुकिंग सूचना

  1. 1

    पल्ँट मध्ये मोठ्या आकाराचे बटाटा वेफर पसरवुन घ्या

  2. 2

    तयार पावभाजी चमच्याने वेफरवर पसरवुन घ्या

  3. 3

    किसलेले चीज व बारीक चिरलेली कोथंबीर घालुन वरतुन चाटमसाला भुरभुरा

  4. 4

    आपले चिप्स पावभाजी चिज बाइटस खायासाठी तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita B
Anita B @cook_15812750
रोजी
Pune Chinchwad
cooking &baking my passion
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes