कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांद्याचा पातीचा कांदा पाती पासून वेगळा करून स्वच्छ धुवून बारिक कापून घेणे
- 2
नंतर कांद्याची पात,टोमॅटो,पांढरा कांदा, स्वच्छ धुवून बारिक कापून घेणे
- 3
कोथिंबीर स्वच्छ घालून बारीक चिरून घेणे
- 4
बारीक चिरून घेतलेले सर्व साहित्य मोठ्या बाऊल काढून घेणे व त्यात साखर, मीठ, मिक्स हब, घालून सर्व साहित्य मिक्स करून घेणे
- 5
व सर्व मिक्स करून घातलेले बाऊल फ्रिज मधे ठेवून देणे.व 1 तासाभराने बाऊल फ्रिज मधून काढून घेणे
- 6
व मस्त थंड थंड कच्चा सालसा जेवणाचा ताटात कोथिंबीर प्रमाणे सर्व्ह करणे
- 7
आपण नेहमी करतो त्यापेक्षा थोडी वेगळ्या प्रकारची कोथिंबीर म्हणजे कच्चा सालसा खूप छान टेस्ट आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बीटची कोशिंबीर (beet koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफीरेसिपी 7मला सर्व प्रकारच्या कोशिंबीर आवडतात. त्यातील ही एक बीटची कोशिंबीर... 👍🏻😋 Ashwini Jadhav -
मोड आलेल्या मुंगाची कोशिंबीर (mod alelya moongachi koshimbir recipe in marathi)
#kdr आज जेवणात पौष्टिक कोशिंबीर साठी रेसिपी करण्याचे ठरविले.जेवणात कोशिंबीर असली की मस्तच. Dilip Bele -
मुरमुर्याचा कच्चा चिवडा.
#स्ट्रीट फूडमुरमुर्याचा कच्चा चिवडा खेडेगाव स्ट्रीट स्टाईल...विथ जवस तेल. Tejal Jangjod -
घोळाना (gholana recipe in marathi)
#GA4 #week11 'ग्रीन ओनीयन 'हा क्लु घेऊन आजची रेसिपी शेअर करते आहे.हा एक कोशिंबीर चा प्रकार आहे . Amruta Parai -
-
-
गाजर मुळा सलाद (gajar mula salad recipe in marathi)
#sp # गाजर मुळा सलाद! म्हणजेच कोशिंबीर! अशी ही कोशिंबीर, गाजर मुळा व्यतिरिक्त आणखी वेगळे पदार्थ टाकून पौष्टिक बनवता येते.. करायला सोपी आणि झटपट होणारी आणि चविष्ट अशी कोशिंबीर केली आहे मी आज.. Varsha Ingole Bele -
चटपटीत कैरी कोशिंबीर (Kairi Koshimbir Recipe In Marathi)
#KRRउन्हाळ्याच्या दिवसात जेवण जात नाही कींवा नको वाटत. पण जेवताना सोबतिला कैरीची छान चटपटीत कोशिंबीर करुन खा एकदम भारी वाटेल. नुसती पण खाऊ शकता. एवढंच की बनवल्या बनवल्या खा.अप्रतिम 😋 SONALI SURYAWANSHI -
खाकरा विथ दही कोशिंबीर डीप (khakhra recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9फ्युजन रेसिपीनॅचोज आणि सालसा याचे इंडिअन फ्युजन म्हणून गुजराथी खाकरा आणि महाराष्ट्रीयन दही कोशिंबीर मिळून फ्युजन पाककृती बनविली आहे.खाकरा आणि कोशिंबीर च कॉम्बिनेशन खूपच छान आहे आणि छोट्या छोट्या भुकेसाठी उत्तम पर्याय आहे तर पाहुयात पाककृती. Shilpa Wani -
"गावरान स्प्रिंग लसूण-टॉमेटो चटणी"(Gavran Spring Lasun Chutney Recipe In Marathi)
#GR2" गावरान स्प्रिंग लसूण-टॉमेटो चटणी " सध्या बाजारात ताजी लसूण पात दिसतोय, त्याला हिरवा लसूण किंवा स्प्रिंग लसूण असे देखील म्हणतात.हिरव्या लसणात अॅलिसिन नावाचे अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते. हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सक्रिय घटक म्हणून कार्य करते, शरिरातील जळजळ कमी करते, सर्दी, खोकला आणि फ्लूपासून आपला बचाव करते. चला तर मग आज आपण पतीच्या लसणीची गावरान चटणी ची रेसिपी बघुया...!! Shital Siddhesh Raut -
दही-कांदा-टॉमेटो कोशिंबीर
#फोटोग्राफीघरी नॉनव्हेज, पुलाव, बिरीयनी असे काई असले की कोशिंबीर ची आठवण येते च। तेंव्हा झटपट तैयार होणारी दही-कांदा-टॉमेटो कोशिंबीर नक्की try करा। Sarita Harpale -
स्ट्रॉबेरी सालसा (Strawberry Salsa Recipe In Marathi)
#VSM: सालसा म्हणजे Spenish मध्ये सलाड , कोशिंबीर असा अर्थ. स्ट्रॉबेरी सालसा बघूनच तोंडाला पाणी सुटत कारण दिसायला आणि स्वाद ला सुद्धा तितकंच jucy चटपटीत आहे हे सालसा,तर मी हिमोग्लोबिन युक्त स्ट्रॉबेरी सालसा बनवते. Varsha S M -
क्रिस्पी टू टोन्ड ऑम्लेट रॅप विथ एग राईस (two toned omlet rap with egg rice recipe in marathi)
#worldeggchallengeमला स्वतःला अंडी फार आवडतात,मुळात ती पौष्टिक असतात,आणि त्या बरोबर खूप सारी एनर्जी प्रदान करतात...आणि झटपट होणारे पदार्थ मला तर बाबा फारच आवडतात Shital Siddhesh Raut -
ब्रेड ऑम्लेट (bread omlette recipe in marathi)
#ब्रेकफास्टविविध प्रकारचे पदार्थ नाश्त्यासाठी असतात आपल्या त्यातलाच ऑम्लेट हा प्रकार झटपट बननारा आहे. Supriya Devkar -
रेनबो सलाड
#goldenapron3#कोशिंबीर #Saladकोशिंबीर काय किंवा सँलड आपल्या रोजच्या जेवणात रंग भरतात. हे सँलड आणि कोशिंबीर आपल्या जेवणात फायबर अँड करते. ह्या कोशिंबीर व सँलड चे वेगवेगळे रंग जेवण अजुनच रंगतदार बनवते. #कोशिंबीर #Salad #goldenapron3 Anjali Muley Panse -
-
टोमॅटो सालसा विथ हेलथी टाकोस
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनल रेसिपीजही मेक्सिकन रेसिपी आहे. टाकोस साठी मैदा न वापरता, त्यातून सत्व कसे मिळतील ह्याचा विचार केला. ज्वारी ही शरीरासाठी थंड आहे. आणि यात भरपूर फायबर्स असल्यामुळे शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. सालसा हा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. त्यातलाच एक प्रकार इथे देत आहे.हा सालसा - क्रेकर्स, टाकोस, नाचोस, फाजिता, चिप्स बरोबर खाल्ला जातो. Sampada Shrungarpure -
कोलंबी कांद्याची पात घालून (kolambi kandychi paat ghalun recipe in marathi)
#GA4 #week18 #Fish हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे. आमच्या कडे नेहमीच करतो भाकरी बरोबर छान लागते. Hema Wane -
-
गाजर कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
#HLR गाजर कोशिंबीर फळांनंतर अधिक निरोगी आहे कारण ते शिजवलेले नाही, परंतु नेहमी ताजे खाणे लक्षात ठेवा. Sushma Sachin Sharma -
इन्स्टंट अप्पे (appe recipe in marathi)
अप्पे खायचे आहेत आणि पिठ तयार नसेल अशा वेळी तादंळाचे पीठ आणि बेसन पीठ घेवून त्यात कांदा टोमॅटो घालून थोडासा खायचा सोडा घालून झटपट अप्पे बनवता येतात. Supriya Devkar -
-
बीटयोगर्ट कोशिंबीर (Beet yogurt koshimbir recipe in marathi)
#दहीसध्या इतक ऊकडतय की संध्याकाळी स्वयंपाक नकोसा होतो. मग आमचे सध्या one pot meal चालु आहे पण पुलाव किंवा बिर्याणी केली तर हमखास कोशिंबीर किंवा रायता लागतोच. मग आज पोटॅटो बिर्याणी आणि बीटयोगर्ट कोशिंबीर केली. झटपट स्वयंपाक आणि उन्हाची स्वयंपाकघरातुन पटकन सुटका😊😊मी Preeti Salvi ह्यांची रायता रेसिपी #cooksnap केली आहे फक दह्राला बीटरूटचा twist दिलाय. Anjali Muley Panse -
व्हेजीटेबल कोशिंबीर (vegetable koshimbeer recipe in marathi)
कोशिंबीरी या आपल्या जेवणात हव्याच. विविध रंगाचे पदार्थ खाल्ले गेले पाहिजे. काही कच्चे ही खाण्यात आले पाहिजे. रोजच्या जेवणात तोंडी लावणे काय करणार तर हा एक असा पदार्थ आहे जो भाज्या उपलब्ध असताना करू शकता.फ्रिज मध्ये हि कोशिंबीर दोन तीन दिवस टिकते. Supriya Devkar -
-
दही मिसळ
#आई - माझ्या आईची favourite ❤❤❤❤ पण सासरी कोणी खात नाही.... सर्वांना मीसळ पाव आवडते... म्हणून आई आली की मी आवर्जून करते म्हणजे आई पण खूश आणि मी पण... आम्ही दोघी मन:सोक्त खातो....#कडधान्यपुणेरी नाही की कोल्हापुरी नाही... ही आहे गिरगांव मधील फडकेवाडी गणपति मंदीरासमोरील प्रकाश उपहार गृहाची खासियत... 😋😋😋😋 Yadnya Desai -
-
बीटाची कोशिंबीर(beet koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी वर ची माझी ३ री रेसिपी आहे, ती म्हणजे बिटाची कोशिंबीर करायला सोपी आणि खायला चटपटीत आणि पोस्टीक, Jyotshna Vishal Khadatkar -
बटरी एग दलिया (buttery egg daliya recipe in marathi)
#बटरचीजबटर आणि चीज हे दुग्धजन्य पदार्थ लहान मुलांना आवडणारे असतात. तसेच ते मोठ्यांच्या खाण्यात ही येतात. Supriya Devkar -
विदर्भ स्पेशल कच्चा चिवडा (kachha chivda recipe in marathi)
#ks3# विदर्भस्पेशलकच्चाचिवडा Mamta Bhandakkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11361712
टिप्पण्या