पूड चटणी (गन पावडर) साऊथ स्पेशल (pud chutney recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#चटणी ..साऊथ इंडीयन लोक या चटणीला पोडी चटणी कींवा गन पावडर या नावाने ओळखतात ..जरा तीखटच असते ही चटणी ....गरम भात ,ईडली साबर ,दोसा ,ऊत्तपम या सगळ्यान सोबत ही खाल्ली जाते ...

पूड चटणी (गन पावडर) साऊथ स्पेशल (pud chutney recipe in marathi)

#चटणी ..साऊथ इंडीयन लोक या चटणीला पोडी चटणी कींवा गन पावडर या नावाने ओळखतात ..जरा तीखटच असते ही चटणी ....गरम भात ,ईडली साबर ,दोसा ,ऊत्तपम या सगळ्यान सोबत ही खाल्ली जाते ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 100 ग्रामचना डाळ
  2. 100 ग्रामऊडद डाळ
  3. 100 ग्रामखोबरा कीस
  4. 2 टेबल स्पूनधणे
  5. 2 टेबल स्पूनतीळ
  6. 1 1/2 टेबलस्पूनजीर
  7. 1 टीस्पूनहिंग
  8. 10 ते 12 मीरे
  9. 15 ते 20 लाल मीर्ची
  10. 100 ग्रामकढीपत्ता
  11. 200 ग्रामचींच
  12. 2 टेबलस्पूनगूळ
  13. 2 ते 3 टेबलस्पून तेल
  14. मीठ टेस्ट नूसार

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम सगळ साहीत्य काढून घेऊयात.

  2. 2

    आता गँसवर कढईत 1चमचा तेल टाकून ऊडद डाळ लो ते मीडीयम आचेवर भाजून घेणे..त्याच प्रमाणे चना डाळ पण भाजून घेणे..

  3. 3

    त्याच प्रमाणे थोड तेल टाकून धणे,जीरे,तीळ,मीरे,लाल मीर्ची,कढीपत्ता हींग हे पण मंद आचेवर जळू न देता भाजून घेणे..खोबराकीस कोरडाच थोडा लालसर भाजून घेणे....चींच पण 1/2चमचा तेल टाकून थोडी भाजून घेणे..

  4. 4

    आता हे सगळ भाजलेल साहीत्य थंड झाल की मीक्सरवर बारीक करणे...सोबतच गूळ आणी मीठ पण टाकून बारीक करून घेणे.....पोडी चटणी तयार एका बाऊल मधे काढून घेणे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes