पटॅटो नगेट्स

Week 3
पझल कीबोर्ड मधून ओळखलेल्या पदार्थ ब्रेड ब्रेड पासून आपण पटॅटो नगेट्स बनवणार आहोत #goldenapron3
पटॅटो नगेट्स
Week 3
पझल कीबोर्ड मधून ओळखलेल्या पदार्थ ब्रेड ब्रेड पासून आपण पटॅटो नगेट्स बनवणार आहोत #goldenapron3
कुकिंग सूचना
- 1
बटाटे शिजवून साल काढून घेऊन मॅश करून घ्या पेरी पेरी मसाला चाट मसाला मीठ चवीनुसार घालावे
- 2
आता मसाले आणि बटाटा याचा घट्टसर गोळा मळून घ्यावा प्लास्टिक बॅगमध्ये भरून पाच मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावा
- 3
आता एका प्लेटमध्ये नगेट्स करून घ्यावे 3 ब्रेड सलाइस घेऊन मिक्सरमध्ये बारीक क्रम्स करून घेतलेला आहे मैदा घेऊन त्यामध्ये काळीमिरी पूड टाकून मीठ आणि पाणी घालून मैद्याचा घोळ करून घेतलेला आहे भाजीला आपण जसा करतो तसा
- 4
केलेले नगेट्स मैद्याच्या मिश्रणात मिक्स करून ब्रेडक्रम्स मध्ये घोळून घ्या सगळे नगेट्स होऊन झाल्यानंतर फ्रिजमध्ये तीस मिनिटं सेटिंग साठी ठेवून द्या
- 5
गॅसवर पॅन ठेवुन तळण्यासाठी तेल गरम करण्यास ठेवावे फ्रीजमधून नगेट्स काढून मध्यम आचेवर तळावे जास्त मोठ्या आचेवर किंवा मंद आचेवर तळू नये तळून झालेले नगेट्स टिशू पेपरवर एका प्लेटमध्ये काढून घ्यावे सगळे नगेट्स तळून झाल्यावर छान प्लेटमध्ये काढून घ्यावे टोमॅटो सॉस आणि मिऑनिज सोबत गरमागरम खावेत आपण हे नगेट्स पार्टीला किंवा लहान मुलांच्या बर्थडे पार्टीला करू शकतो
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पनीर चीज पेरी पेरी ग्रील स्मोक सॅंडविच
पनीर पासून आपण वेगळ्या पद्धतीच्या ग्रेवी बनवतो पण आज आपण स्मोक सँडविच बनवणार आहोत घरातले पदार्थ वापरून पनीर सँडविच बनवणार आहोत #पनीर Anita sanjay bhawari -
ब्रेड पकोडे सँडविच
#लॉकडॉउन नुसता ब्रेड खायला कधी कधी आवडत नाही म्हणून जरा वेगळे म्हणून आपण ब्रेड पकोडे सँडविच बनवणार आहोत... Kavita basutkar -
-
एग कॉइन स्नॅक्स
#goldenapron3कीवर्ड पझल्स मधून शोधलेले शब्द आहेअनियनबटरएगकॅरेटहे पदार्थ वापरून एक गोल्डन कॉइन हा पदार्थ केलेला आहे किटी पार्टी किंवा लहान मुलांच्या बर्थडे पार्टी मध्ये आपण हा स्नॅक्स म्हणून पदार्थ बनवू शकतो रेसिपी खालील प्रमाणे आहे Anita sanjay bhawari -
चिकन आळणी
Week ३पझल्स कीबोर्ड मधून ओळखलेल्या पदार्थ चिकनआज आपण चिकन आळणी बघणार आहोत #goldenapron3 Anita sanjay bhawari -
गार्लिक चीझ ब्रेड (garlic cheese bread recipe in marathi)
#GA4 #WEEK17# गार्लिक चीज ब्रेडचीझ हा keyword नुसार चीझ टाकून गार्लिक चीझ ब्रेड ही रेसीपी करत आहे. अतिशय झटपट होणारी ही रेसीपी आहे. rucha dachewar -
मिक्स कप केक (mix cup cake recipe in marathi)
कुकपॅडची शाळा यात दुसरे पझल चॅलेंज मधून मी कपकेक निवडलाय.#ccs Anjali Tendulkar -
गार्लिक चीज ब्रेड (garlic cheese bread recipe in marathi)
#GA4 #week17पझल मधील चीज शब्द. गार्लिक चीज ब्रेड हा पदार्थ मी केला. झटपट होणारा. Sujata Gengaje -
इडली नूडल्स
#न्युइयर घरामध्ये काही कार्यक्रम असल्यास आपण हमखास इडली चटणी बनवतो पण आज आपण इडलीला एक नवीन ट्विस्ट देणार आहोत आज आपण इडली नूडल्स बनवणार आहोत Anita sanjay bhawari -
पनीर नगेट्स
#पनीर#goldenapron3तयारीसाठी लागणारा वेळ : 30 मिनिटकॉटेज चीज किंवा पनीरशिवाय भारतीय पाककृतीची कल्पना करणे कठीण आहे.कॉटेज चीज प्रोटीनचा दाट स्रोत आहे.लोह व्यतिरिक्त, जवळजवळ सर्व आवश्यक खनिजे जसे की कॅल्शियम आणि मॅग्नेशियम कॉटेज चीजमध्ये असतात.Jyoti Ghuge
-
टोमॅटो सूप विथ ब्रेड क्रोटन्स (Tomato soup with bread croutons recipe in marathi)
मी संपदा शृंगारपुरे यांची टोमॅटो सूप विथ ब्रेड क्रोटन्स रेसिपी कुकस्नॅप केली.रिमझिम पाऊस सुरू आहे आणि त्यात गरमागरम सूप चा आनंद ...मस्त... Preeti V. Salvi -
स्वीट एग ब्रेड टोस्ट (sweet egg bread toast recipe in marathi)
स्वीट एग ब्रेड टोस्ट: आज रविवार सकाळच्या सकाळच्या वेळेस नाश्त्याला होणारी झटपट डिश.अंडा आणि ब्रेड पासून तयार होणारी डिश तयार केली. rucha dachewar -
एग ब्रेड स्टफ आमलेट (egg bread omelette recipe in marathi)
#GA4#,week 2 थीम मधील एग ब्रेड स्टफ आमलेट हा झटपटीत होणारा पदार्थ बनवीत आहे. सकाळी सकाळी घाईत नाष्टा काय बनवायचा हा प्रश्न असतो.एग ब्रेड स्टफ आमलेट हा एक हेल्दी पदार्थ आहे. rucha dachewar -
चिझी व्हेजी सॅन्डविच (cheese veg sandwich recipe in marathi)
"चिझी व्हेजी सॅन्डविच"सॅन्डविच चे सुद्धा किती प्रकार असतात... आमच्या लहानपणी काकडी, टोमॅटो, गाजर स्वच्छ धुवून पुसून साल न काढता खायचे.. जेवताना कांदा कापून किंवा बुक्की मारून तोडायचा आणि खायचा..असे स्लाईस बनवा मग ब्रेड मध्ये भरा,चिझ ,बटर असलं काही नव्हते.असो..काळानुसार आपण ही बदल करून घेतला पाहिजे.. आमच्या घरी आवडणारा सॅन्डविच चा प्रकार.. लता धानापुने -
चीज पोटॅटो फिंगर (cheese potat finger recipe in marathi)
#GA4#week17#चीजपोटॅटोफिंगर#चीजगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये चीज /cheese हा किवर्ड शोधून रेसिपी बनवली आहे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत चीज हा सगळ्यांचा आवडीचा आहे, त्यात बटाटा आणि चीज ची जोडी खूप कमालीचे आहे. दोघं एकत्र आल्यावर खूपच जबरदस्त टेस्ट देतात. चीज बऱ्याच प्रकारे बऱ्याच पदार्थांमध्ये आपण टाकून युज करू शकतो ,बनवू शकतो लहान मुलांसाठी चीज प्रोटीनचे सोर्स आहे , वेगवेगळ्या पदार्थांमधून चीज मुलांना द्यायलाच पाहिजे , मुलांना चीज खूप आवडते चीज टाकला की तो पदार्थ ते खाणारच. बऱ्याच स्नॅक्स पदार्थांमध्ये चीज युज केले जाते, बऱ्याच प्रकारचे चीज मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्यात आपण प्रोसेस चीज सर्वात जास्त वापरतो. आज मी चीज पोटॅटो फिंगर बनवले आहे Chetana Bhojak -
पालक स्प्राऊट कॉर्न सॅंडविच
#goldenapron3#week 4#Palak_sprout_corn#ghee_garlic_ chutney Varsha Raut Wagh -
पोटॅटो चिप्स पावभाजी चिजी बाईट्स
#न्युइयर लहान पासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे डिश म्हणजे पावभाजी आज आपण थोडासा पावभाजीला वेगळा टच देणार आहोत आपण बनवणार आहोत पोटॅटो चिप्स पावभाजी चिजी बाईट्स Anita sanjay bhawari -
-
#goldenapron ३
Week २मटार कचोरीओळखलेले शब्द वाटाणा मैदा डाळआपण थंडीच्या दिवसांमध्ये गरमागरम छान पैकी कचोरी करणार आहोत जी पोष्टिक असणार आहे Anita sanjay bhawari -
पिझ्झा कटलेट (pizza cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर पिझ्झा कटलेट ची रेसिपी शेअर करत आहे.आजपर्यंत आपण बरेच प्रकारचे कटलेट्स पाहिले परंतु आज हा एक वेगळा प्रयत्न करून पाहिलेला आहे आणि तो यशस्वी झालाय.पिझ्झा म्हणजे मुलांचाच नाही तर सर्वांच्याच आवडीचा पदार्थ तो आज मी कटलेट च्या रुपात तुमच्यासमोर प्रेझेंट केलेला आहे. हे कटलेट्स सेम टू सेम पिझ्झासारखे लागतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा व मला अभिप्राय कळवाधन्यवादDipali Kathare
-
-
-
ब्रेड डिस्क्स (Bread Disk Recipe In Marathi)
#LORब्रेड चा पुडा आणला की त्यातले तीन चार स्लाइस हमखास उरतात.फ्रिज मध्ये ठेऊन तुकडे पडतात ,कडाक होतात.मे त्याचे ब्रेड क्रंबस बनवते.खूप रेसिपी आपण उरलेल्या ब्रेड पासून बनवतो.आज मी उरलेल्या ब्रेड च्या कडा कडून डिस्क शेप दिला.आणि चविष्ट ब्रेड डिस्क्स बनवल्या. Preeti V. Salvi -
पोटॅटो भजी
#goldenapron3 week 7 पोटॅटोपोटॅटो पासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. एकसे बढकर एक अशा चटकमटक पदार्थांची रांगच लागेल. त्यातील सर्वांचा अतीशय आवडीचा पदार्थ म्हणजे पोटॅटो भजी म्हणजेच बटाटा भजी. खमंग खुसखुशीत अशी बटाटा भाज्यांच्या वासानेच रसना जागृत होते. तर अशाच एका प्रकारच्या भजीची रेसिपी बघणार आहोत Ujwala Rangnekar -
शाही तुकडा विथ रबडी(shahi tukda with rabadi recipe in marathi)
#ब्रेड.... शाही तुकडा हा ब्रेड पासून केला जाणारा पदार्थ आहे आणि चवीला गोड असतो.आमच्याकडे गोड खाणारे खवय्ये जास्त आहेत.त्यामुळे गोड पदार्थ जरा जास्तच बनत असतात. Shweta Amle -
पनीर ब्रेड रोल(Paneer bread roll recipe in Marathi)
#Trending#ट्रेडिंग रेसिपी#पनीर ब्रेड रोलआजकाल शरीराचे स्नायू बळकट करण्यावर आणि जिमला जाण्यावर खूपच जण भर देत असतात. तुम्हाला जर तुमचे स्नायू अधिक बळकट करायचे असतील तर पनीरचा वापर करा. कारण स्नायू अर्थात मसल्स बनवण्यासाठी शरीरामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीनची आवश्यकता असते आणि हे प्रोटीन तुम्हाला पनीरमधून जास्त प्रमाणात मिळू शकतं.त्यामुळेच मी फक्त बटाटा वापरून बेड रोल करण्यापेक्षा त्यात पनीर च कॉम्बिनेशन करून हे ब्रेड रोल केले आहेत आणि पनीरच्या स्टफिंग मुळे चविष्ट असे हे ब्रेड रोल लहान मुलांना देखील खूप आवडतात Prajakta Vidhate -
-
-
-
More Recipes
टिप्पण्या