स्पिनॅच बॉल्स विथ रबडी

Rohini's Recipe marathi
Rohini's Recipe marathi @cook_20091722

स्पिनॅच बॉल्स विथ रबडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1मोठी पालकची जुडी धुवून बारीक चिरलेली
  2. 1 लीटरदूध
  3. 1 लीटरदूध
  4. 100 ग्रॅममिल्क पावडर
  5. 100ग्रँम मिल्क पावडर
  6. ड्रायफ्रूट आवडीप्रमाणे
  7. 1/2 टीस्पूनवेलची पावडर
  8. 1/2 टीस्पूनवेलचीपावडर
  9. ड्रायफ्रूट
  10. 150 ग्रॅमसाखर

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावा नंतर तो कुकरमधे तीन शिट्या करून शिजवून घ्यावा पालक शिजे पर्यंत दूध गरम करायला ठेशायचे आहे 1 लीटर दूध 1/2 लीटर होई पर्यंत आटवायचे आहे

  2. 2

    पालक शिजे पर्यंत दूध गरम करायला ठेशायचे आहे 1 लीटर दूध 1/2 लीटर होई पर्यंत आटवायचे आहे

  3. 3

    पालक शिजे पर्यंत दूध गरम करायला ठेशायचे आहे 1 लीटर दूध 1/2 लीटर होई पर्यंत आटवायचे आहे

  4. 4

    पालक छान शिजल्यावर त्यामधले पूर्ण पाणी पिळून काढायचे आहे

  5. 5

    पालक छान शिजल्यावर त्यामधली पूर्ण पाणी पिळून काढायचे

  6. 6

    पिळून घेतलेल्या पालकचे दोन समान भाग करायचे आहेत व एका भागात मिल्क पावडर घालून त्याचा गोळा तयार करायचा

  7. 7

    पाणी काढलेल्या पालकचे दोन समान भाग करायचे आहेत व त्यातील एका भागात मिल्क पावडर घालून त्याचा गोळा तयार करायचा आहे

  8. 8

    तयार केलेल्या गोळ्याचे गुलाबजाम प्रमाणे छोटे छोटे गोळे तयार करायचे गोळे तयार करताना हाताला तूप लावायचे

  9. 9

    तयार गोळ्याचे गुलाबाच्या आकाराचे छोटे छोटे गोळ करायचे गोळा तयार करून मिल्क पावडर घोळवून घेणे गोळे तयार करताना हाताला तूप लावायचे

  10. 10

    तयार केलेले गोळे मिल्क पावडर मधे घोळवून घेणे

  11. 11

    गोळे तयार करे पर्यंत दूध आटलेले असेल नंतर आटलेल्या दूधात शिजवलेला पालक, साखर व वेलची पावडर घालावी व 2/3 मिनिटे छान उकळी येवू द्यावी तसेच रबडी अजून घट्ट हवी असेल तर थोडी मिल्क पावडर पण घालावी अशारितीने आपली रबडी तयार झाली

  12. 12

    गोळे तयार करे पर्यंत दूध आटलेले असेल नंतर आटलेल्या दूधात शिजवलेल्या पालक, साखर व वेलची पावडर घालावी व2/3 मिनिटे छान उकळी येवू द्यावे रबडी तुम्हाला अजून घट्ट हवी असेल तर थोडी मिल्क घालावी 2/3 मिनिटांनी गॅस बंद करावा व रबडी थंड करून घ्यावी

  13. 13

    तयार रबडी व पालकचे बाॅल सर्व्ह करण्यासाठी एक छोटा मटका घ्यावा त्या मधे तयार पालक रबढी घालावी व त्यांवर तयार पालक बाॅल ठेवावा वरून ड्रायफ्रूट घालून फ्रिज मधे ठेवावे व थंड झाल्यावर खाण्यासाठी द्यावे.(सर्व्ह तुम्हाला हव्या त्या भांड्यात करू शकता फक्त पदार्थ थंड हवा)

  14. 14

    ही रेसिपी माझी स्वतःची आहे या मधे कीणाचीही काॅपी केलेल नाही म्हणून मला ही रेसिपी फार आवडते तसेच ती पौष्टिक व चविष्ट आहे.

  15. 15

    पालक रबडी व पालकचे बाॅल सर्व्ह करण्यासाठी एक छोटा मटका कप घ्यावा त्यामधे रबडी घालून त्यावर तयार पालक बाॅल ठेवावा ठेवावा व वरून ड्रायफ्रूट घालून सर्व्ह करावे (ही Spanish ball with rabid थंड छान लागते) ही डिश तुम्ही तुम्हाला हवी तशी सर्व्ह करू शकता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini's Recipe marathi
Rohini's Recipe marathi @cook_20091722
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes