स्टॅाबेरी मिल्कशेक

Anita Desai @cook_20483280
कुकिंग सूचना
- 1
१०/१२ स्टाॅबेरी स्वच्छ धुऊन घ्या, मिक्सर मधे थोडी साखरव दुध धालुन फिरवून घ्या, हव असल्यास थोडी खडीसाखर घाला
- 2
टुटीफ्रुटी आईस्कीम घालुन serve करा
-
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
प्रसादाचे लाडू (चनाडाळीचे लाडू) (chana daliche ladoo recipe in marathi)
#diwali 2020 गोड प्रसाद म्हटला कि डोळ्यासमोर लाडू पेढेच येतात चला तर प्रसादाचे लाडू कसे बनवायचे हेच तर मी आज तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
-
-
ड्रायफ्रृट चाॅकलेट मिल्कशेक
#goldenapron3चाॅकलेक मिल्कशेक हे मुलांच्याखास आवडीचेजर त्यात ड्रायफृट घालून दिलेतर हेल्दी आणिपौष्टिक पण होईलमग फक्त मुलंच नाहीतर मोठे सुद्धाआवडीने घेतील Ujwala Rangnekar -
ओरियो मिल्कशेक
#goldenapron3#week13#shakeउन्हाळा म्हणजे कुल्फी, आईस्क्रीम, मिल्कशेक ह्यांची नुसती रेलचेल. बाहेर उन्ह असल तरी घरात मस्त कुलर समोर बसुन मोठ्ठा ग्लास भरून मिल्कशेक पिण्यात जी मज्जा आहे ती इतर कधीही मिळत नाही.म्हणुन आज बनवला ओरियो मिल्कशेक Anjali Muley Panse -
ड्रॅगनफ्रूट मिल्कशेक (dragon milkshake recipe in marathi)
मी सपना सावजी मॅडम ची ड्रॅगनफ्रूट मिल्क शेक रेसिपी कुकस्नॅप केली. रंग इतका सुरेख आला आणि चवही मस्त... Preeti V. Salvi -
-
चिक्कू मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)
#E16 #W16 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook मस्त थंडगार चिक्कू मिल्कशेक.Sheetal Talekar
-
-
-
मधुर पपई मिल्कशेक (papaya milkshake recipe in marathi)
#GA4 #week4#मिल्कशेक#मधुरपपईमिल्कशेकGolden Apron चॅलेंज साठी #मिल्कशेक हा क्लू वापरून केलेली रेसिपी आहे .चवीला गोड, शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारणारे फळ म्हणजे पपई ! पपईचा औषधी उपयोग आहे. पपई स्वादिष्ट तर आहेच शिवाय आरोग्यासाठीही लाभकारी. सहज पचणारे फळ आहे पपई. पपई भूक आणि शक्ती वाढविते.पपई माझे आवडते फळं आहे.पपई मिल्कशेक हे एक ऊर्जा देणारे पेय है. पपई आणि दूधाचे का मिश्रण लहान मुले आणि मोठ्या माणसांच्या आरोग्यासाठी खुप उपयोगी आहे.समजा पपई खायला आवडत नसेल तर पपई मिल्कशेक बनवा.अवश्य सर्वाना आवडेल. पपई मिल्क शेक तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात बनवु शकतो.पपई माझे आवडते फळं आहे. पपई मिल्कशेक प्याला खूप मधुर लागतो चला तर आज पपई मिल्कशेक बनवू या. Swati Pote -
ड्रायफ्रूट्स मिल्कशेक (dryfruits milkshake recipe in marathi)
#nrrनवरात्री स्पेशल उपवास म्हणून येथे मी ड्रायफूट मिल्क शेक बनवले आहे. अगदी कमी वेळात पौष्टीक असे पोटभरीचे हे मिल्कशेक तयार होते.रेसिपी खाली देत आहे Poonam Pandav -
-
आईस्क्रीम मॅंगो मिल्कशेक (icecream mango milkshake recipe in marathi)
आईस्क्रीम मॅंगो मिल्कशेक Mamta Bhandakkar -
-
-
-
मस्कमेलन सब्जा मिल्कशेक (Muskmelon Sabza Milkshake Recipe In Marathi)
#MDR...माझ्या आईला नेहमीच टरबूज आणि खरबूज यामध्ये खरबूज आवडते. ती टरबूज कधीच खात नाही . म्हणून तिला आवडणाऱ्या खरबुजाचे सब्जा घालून मिल्कशेक बनवले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देण्यासाठी उपयोगी पडते. तेव्हा बघूया झटपट होणारे मस्क मेलंन सब्जा मिल्कशेक... हे तिच्यासाठी... Varsha Ingole Bele -
मॅंंगो ओरिओ मिल्कशेक (mango oreo milkshake recipe in marathi)
एकदम सोपी व झटपट असा हा मिल्कशेक Kirti Killedar -
चॉकलेट बनाना / केळी मिल्कशेक (chocolate banana recipe in marathi)
#nrrनवरात्र म्होत्सव Sushma pedgaonkar -
शाही गुलकंद मिल्कशेक (shahi gulkand milkshake recipe in marathi)
#goldenapron3 17thweek rose ह्या की वर्ड साठी गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेला गुलकंद ,जो उन्हाळ्यात अतिशय आरोग्यदायी आहे ,त्याचा मिल्कशेक केला आहे. त्यात ड्राय फ्रुट पावडर टाकल्याने तो शाही झाला आहे.माझी ही २५० वी रेसिपी थंडगार आणि उन्हाळा स्पेशल..... Preeti V. Salvi -
ताडगोळा कलरफुल मिल्कशेक (taadgola colorful milkshake recipe in marathi)
#उन्हाळ्यात मिळणारे गोड प्रकृतीला थंड पाणीदार फळ उन्हाळ्यात खाल्ल्यास आरोग्यासाठी खुपच फायदा होतो. खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस, व्हिटॅमिनABC हे घटक आढळतात. " आईस ॲपल" नावाने ओळखले जाते. वजन घटवण्यास मदत भूक शमण्यास मदत ह्याच्या सेवनाने ग्लुकोजची पातकी वाढत असल्यामुळे दिवसभराच्या कामासाठी लागणारी ताकद मिळते. त्यात कर्करोग प्रतिरोधी तत्वे आहेत. स्तनाचा कर्करोग तळण्यासाठी हया फळाचे सेवन उत्तम मानले जाते. उन्हाळ्यात त्वचेवर येणारे पुरळ, मुरुमे ह्यासाठी फायदेशीर उष्णतेमुळे पोटात होणारी जळजळ ताडगोळे खाल्ल्याने कमी होते चला तर बघुया अशा पौष्टीक ताडगोळ्याचे मिल्कशेक कसे बनवायचे ते Chhaya Paradhi -
सीताफळ मिल्कशेक (custard apple milkshake recipe in marathi)
#GA4 #week4सीताफळ हे हिवाळ्यात येणारे फळ आहे. सिताफळाचे बरेच पदार्थ करता येतात जसे की आईस्क्रीम, बासुंदी आणि मिल्कशेक. आज सीताफळ मिल्कशेक करूया....!! Amol Patil -
चिकुचा मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)
#EB16 #Week16#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week16#चिकु मिल्कशेक 😋😋😋 Madhuri Watekar -
-
चिकू आल्मंड मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)
#EB16#W16चिकु हे फळ सर्वांनाच आवडणारे आहे.तसेच हे खूप न्युट्रीशियस ही आहे.यापासुन खरोखरच खूप छान छान हेल्दी पदार्थ करता येतात,जे हेल्दी तर असतातच शिवाय रसनाही तृप्त करतात.असाच एक सोपा पण हेल्दी शेक......चिकु आल्मंड मिल्कशेक...,.. Supriya Thengadi -
ड्रायफ्रूट्स मिल्कशेक (dryfruit milkshake recipe in marathi)
#GA4 #WEEK4 # मिल्क शेक माझी रेसीपी मुलांना खूप आवडणारी अशी आहे.तुम्ही नक्की ट्राय करुन बघा. Dipali Pangre -
सावा ड्रायफ्रूट मिल्कशेक 🤤 (sava dryfruit milkshake recipe in marathi)
#GA4 #WEEK17 #Chia #KEYWORD😋 Madhuri Watekar -
मुखवास भाजलेली बडीसोफ (Mukhwas Recipe In Marathi)
#LCM1 मार्केट मध्ये खुप प्रकार चे मुख वास भेटतात. मुख वास आपले जेवण पचण्यास मदत करते व तोंडाची दुर्गंधी ही दूर करते. SHAILAJA BANERJEE -
क्रिमी मॅंगो मिल्कशेक (Creamy Mango Milk Shake Recipe In Marathi)
#BBS #बाय बाय समर रेसिपीज आंब्यांचा सिजन आता संपत आलाय पण सगळ्यांचाच फळांचा राजा आवडता परत वर्षभराने आपल्याला ह्या राजाची वाट पाहावी लागेल तर चला आंब्यांची रेसिपी बघुया Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11543710
टिप्पण्या