राजमा मसाला

#goldenapron3 #Sprouts
नॉर्थ इंडियन जेवणाच्या प्रकारात सर्वात जास्त पसंत केला जाणारा हा एक उसळी सारखा पदार्थ . बनवायला अतिशय सोपा आणि चविष्ट आणि उत्तर भारतीयांच्या कोणत्याही समारंभाच्या पंगतीत पानावर हमखास मान मिळणार हा राजमा मसाला कसा केला ते मी तुम्हाला सांगते.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम राजमा स्वच्छ धुवून ते रात्रभर किमान ७-८ गॅस पाण्यात भिजत घालावेत.
- 2
सकाळी त्यातील पाणी काढून पुन्हा तो राजमा धुवून त्यात पाणी घालून कुकर मध्ये राजमा ३-४ शिट्या घेऊन शिजवून घ्यावा. जास्त शिट्या काढू नयेत कारण राजमा बाहेरून जरी अख्खा दिसला तरी तो आतून मऊ शिजलेला असतो जास्त शिट्या झाल्या तर त्याचा लगदा पीठ होऊ शकतो आणि त्यामुळे चव हि निघून जाते आणि दिसायला हि चांगलं वाटत नाही.
- 3
आता कांद्याच चिरून तव्यावर गुलाबी रंगावर भाजूम त्याच वाटण करून घ्या. टोमॅटो आणि कोथिंबीर सुद्धा बारीक एकत्र वाटून घ्या. आता कढईत तेल गरम झाल्यावर त्यात जिरं, मग हळद लाल तिखट किचन किंग मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतावे मग त्यात कांद्याचे वाटण आणि आलं लसूण पेस्ट घालून परतत राहावे. पुन्हा तेल सुटले कि त्यात टोमॅटोचे वाटण आणि मीठ घालावे. मग त्यात शिजवलेला राजमा घालूं एकत्र ढवळावे.
- 4
आता यात अगदी थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून ५-१० मिनिट वाफेवर शिजवून घ्यावे. सर्वात शेवटी कसुरी मेथी चुरून घालावी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून वाफाळता भात, चपाती फुलके नान भाकरी पाव ब्रेड रुमाली रोटी तंदुरी रोटी या पैकी कोणत्याही व्यंजनासोबत सर्व्ह करावे.
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes

पंजाबी राजमा मसाला (punjabi rajma masala recipe in marathi)


राजमा (rajma recipe in marathi)


राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)


पंजाबी स्टाईल राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)


राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)


राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)


राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)


राजमा करी (Rajma Curry Recipe In Marathi)


राजमा करी (rajma curry recipe in marathi)


राजमा मसाला


राजमा (rajma recipe in marathi)


राजमा (rajma recipe in marathi)


झटपट राजमा पुलाव (Rajma Pulao Recipe In Marathi)


पंजाबी स्टाईल राजमा मसाला (Rajma recipe in Marathi)


राजमा चावल (rajma chawal recipe in marathi)


राजमा (rajma recipe in marathi)


राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)


राजमा (rajma recipe in marathi)


राजमा चावल (Rajma Bhat Recipe In Marathi)


मसाला व्हेजिटेबल मिक्स राजमा राईस (masala vegetable mix rajma rice recipe in marathi)


राजमा (Rajma Recipe In Marathi)


राजमा-चावल (rajma chawal recipe in marathi)


राजमा मसाला रेसिपी (rajma masala recipe in marathi)


मशरूम मसाला (Mushroom Masala Recipe In Marathi)


राजमा चावल (Rajma Chaval Recipe In Marathi)


स्वीट कॉर्न मसाला भाजी (sweet corn masala bhaji recipe in marathi)


राजमा मसाला (Rajma Masala Recipe In Marathi)


पंजाबी स्पेशल राजमा रेसिपी (Punjabi Rajma Recipe In Marathi)


दाल मखणी (daal makhani recipe in marathi)


रेस्टॉरंट स्टाईल पनीर मटार मसाला (Restaurant Style Paneer Matar Masala Recipe In Marathi)

टिप्पण्या