मेथी मटार मलाई

Rupa Pataskar - Tupe @cook_19864611
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांदा, टोमॅटो, लसूण, आले काजू तव्यावर भाजून घ्या. नंतर त्याची पेस्ट करून घ्या.
- 2
तेलावर खडा मसाला घालून त्यावर वाटलेली पेस्ट घालावी व परतून घ्या. नंतर त्यात मसाले घालून परतून घ्यावे. त्यात मेथी, मटार, घालून परतून घ्यावे मीठ
- 3
त्यावर क्रीम (साय) घालून घ्या व सर्व मिक्स करून उकळी येऊ द्यावी.... अशी तयार भाजी पराठे, नान, राइस कशा बरोबर सर्व करा.... 😊
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथी मटर मलाई
#RJR दरवेळी ज्याप्रमाणे मेथी करतो..त्यापेक्षा change साठी ही रेसिपी केली तरी चालते.मुलांना मेथी आवडत नसेल तर त्यांना ही ही भाजी आवडते. Geetanjali Kolte -
मेथी मटार मलाई (methi mutter malai recipe in marathi)
#GA4 #Week19Methi या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे.मेथी मटार मलाई करायला एकदम सोपी आणि चवीला छान अशी भाजी आहे. काजू आणि क्रीम घातल्यामुळे मेथी कडू लागत नाही तर भाजी मस्त घट्ट चविष्ट होते. Rajashri Deodhar -
-
-
पनीर माखनवाला (paneer makhanwala recipe in marathi)
माझ्या घरी पनीर म्हणजे खूपच मी ग्रेट आहे मी शक्यतो पनीरचे सर्वच प्रकार घरीच बनवते आणि घरच्यांना हॉटेल पेक्षाही घरचीच भाजी खूप छान लागते म्हणतात की मोठे मोठे हॉटेल ची भाजी तुझ्यासमोर फिकी आहे त्यामुळे मला कधीच हॉटेलला जायलाच मिळत नाही Maya Bawane Damai -
-
मेथी मटार पुलाव (methi, matar pulao recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5मी 2 वर्षापूर्वी मान्सून सीजनला फिरायला गेले होते तेव्हा जास्त चहा ,भजी आणि कणीस खाल्लं त्यामुळे जेवण करायला जास्त भुक नव्हती मग काही तरी हलकं फुलकं असं पण हेल्दी म्हणून मी हा मेथी मटार पुलाव आर्डर केला मला खूप आवडला मग मी आता घरी नेहमी करू लागले. Rajashri Deodhar -
-
मेथी पालक चमन (methi palak chaman recipe in marathi)
#उत्तर जम्मू काश्मीरही भाजी करताना माझ्या मनात जरा भीती होती की मेथी मिक्सरमध्ये वाटल्यावर कडू चव येईल की काय भाजीची पण असे काहीही झाले नाही भाजीची चव खूप उत्तम आली घरी सर्वांना आवडली. Rajashri Deodhar -
मेथी पनीर मलाई मसाला (methi paneer malai masala recipe in marathi)
#GA4 #Week19 #Keyword-Methi. Sujata Kulkarni -
मेथी मटर मलाई (methi mutter malai recipe in marathi)
#GA4#week19 या विकच्या चंँलेजमधुन मेथी हा क्लू घेऊन मी आज़ मेथी मटर मलाई हि डिश बनवली व ती अप्रतिम झाली तुम्ही ही बनवून पहा Nanda Shelke Bodekar -
-
-
मटार पनीर (matar paneer recipe in marathi)
#winter special... हिरवे मटार मिळाल्यानंतर, मटर पनीर करणे आलेच ...स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी मटार पनीर रेसिपी... Varsha Ingole Bele -
व्हेज मेथी पुलाव (veg methi pulav recipe in marathi)
#cpm4#मॅगझीन week4हा एक वेगळ्या प्रकारचा व्हेज पुलाव आहे. यात मी इतर भाज्या सोबत मेथीदाण्याचे उपयोग केला आहे. याची चव कृष्ट असून अतिशय हेल्दी आहे. Rohini Deshkar -
मटर मलाई मेथी
#पालेभाजीमाझ्या आवडीची पालेभाजी म्हणजे मेथी. माझ्या घरी तर आवडीने खाल्ली माझी हि आजची रेसिपी. Janhavi Naikwadi -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cf संडे हो या मंडे रोज खाओ अंडे.... असं म्हणतात पण मला अंड्याला येणारा वास आवडत नाही पण या पद्धतीने अंडा करी केल्यास अंड्याचा वास येत नाही. Rajashri Deodhar -
मेथी-मटर मलाई (methi mutter malai recipe in marathi)
सध्या ह्या दिवसांमध्ये मटार छान मिळतात, आणि पालेभाज्या सुध्दा. आणि विशेषतः मेथी गल्ली जावी, म्हणून आज मेथी मटर मलाई केली. Dhanashree Phatak -
-
-
-
-
पपई मलई कोफ्ता (papaya malai kofta recipe in marathi)
#कोफ्ता आज मलई कोफ्ता बनवायला घेतला. मग काय लागली तयारी ला. खूप वेळखाऊ प्रक्रिया आहे पण रिझल्ट एक नंबर.... मलई कोफ्ता तर माहीतच आहे पण मी त्यात पपई टाकला. कच्चा पपई भाजी साठी आपण वापरतो तर आसाही एक प्रयत्न... तुम्हीही नक्की ट्राय करा. Sanskruti Gaonkar -
मेथी मलई मसाला (Methi Malai Masala Recipe In Marathi)
#ATW3 #TheChefStory या थीम साठी एक मस्त आणि करायला सोपी अशी ही करी आहे.बाजारात मिळणारीमेथी जरा हटके स्टाइल नी केली की एकदमरेस्टॉरंट सारखी होते.मेथी,टोमॅटो,मसाले,आणि dryfruitदेखील त्यामुळे भरपूर व्हिटॅमिन,protein आहेत.:-) Anjita Mahajan -
मटार गाजर मसालेभात (Matar Gajar Masale Bhat Recipe In Marathi)
#MR ...हिवाळा म्हटला की हिरवेगार ताजे मटार डोळ्यासमोर दिसू लागतात. असे हे मटार वापरून मी आज केलेला आहे मटार गाजर मसाले भात. छान चविष्ट असा झटपट होणारा मसाले भात.. Varsha Ingole Bele -
मटार पनीर पुलाव (matar paneer pulav recipe in marathi)
आज मी तुम्हाला मटार पनीर पुलाव कसा करायचा त्याची रेसिपी शेअर करतेय. करायला एकदम सोपा आहे. नक्की करून पहा. Sanskruti Gaonkar -
मेथी मलई मटर (methi malai matar recipe in marathi)
#विंटर_स्पेशल_ग्रीन_रेसिपीज_चँलेंज#Cooksnap हिवाळ्यातील हिरव्यागार ताज्या ताज्या भाज्या ही शरीरासाठी आणि मनासाठी पर्वणीच 😍..आल्हाददायक नेत्रसुख..😍💚💚 आज आपण अशाच हिरव्यागार पालेभाजीचा रेस्टॉरंट स्टाईल आस्वाद घेऊ या...🌿🌱🌿🌱 मी माझी मैत्रीण @RBD12072012 राजश्री देवधर हिची मेथी मलई मटर ही रेसिपी थोडा बदल करुन cooksnap केली आहे राजश्री मेथी मलई मटर चवीला खूपच अप्रतिम झाले आहे ..मला तर खूपच आवडली ही भाजी..😋👌Thank you so much dear for this wonderful recipe👌🌹❤️ Bhagyashree Lele -
पनीर क्रीम मक्खन वाला(paneer recipe in marathi)
#रेसिपीबुकही माझी अतिशय आवडीची भाजी आहे,,खुप दिवसापासून मुलांचे सुरू होते की पनीरची भाजी बनव,मी फर्स्ट टाइम पनीर माखनवाला बनवल.....मुलांना ही भाजी अतिशय आवडते,,,नेहमी हॉटेलमध्ये असली भाजी खातो ,,आपण पण घरी कधी बनवली नाही,,,चला म्हटलं म्हणून बघूया,,,काही अडचण आली तर युट्युब आहे च... Sonal Isal Kolhe
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11665879
टिप्पण्या