टोमॅटोचे डोसे

Anita sanjay bhawari @cook_19997427
#Week ६ की वर्ड पझल्स मधून ओळखलेल्या पदार्थ टोमॅटो #Goldenapron3
टोमॅटोचे डोसे
#Week ६ की वर्ड पझल्स मधून ओळखलेल्या पदार्थ टोमॅटो #Goldenapron3
कुकिंग सूचना
- 1
टोमॅटो स्वच्छ धुऊन लसूण टोमॅटो मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पेस्ट करून घ्या
- 2
एका भांड्यात तांदळाचे पीठ बेसन पीठ लसुन टोमॅटोची पेस्ट लाल तिखट मीठ चवीनुसार घालून द्या
- 3
दही टाकून व पाणी हळूहळू घालून डोसा प्रमाणे पीठ पातळ करून घ्या
- 4
गॅसवर मध्यम आचेवर नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवा तेल लावून चमच्याच्या साह्याने बेटर व्यवस्थित डोशाप्रमाणे पसरून घ्या, वरून झाकण ठेवा पाच ते सात मिनिटं दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्या आपले टोमॅटो डोसा तयार आहे चटणीसोबत किंवा दहा सोबत गरमागरम खाऊ शकतो
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
इन्स्टंट कर्ड डोसा (instant curd dosa recipe in marathi)
#goldenapron3 19th week curd ह्या की वर्ड साठी झटपट होणारा कर्ड डोसा बनवला आहे.अगदी कमी साहित्य आणि कमी वेळात होणार डोसा. Preeti V. Salvi -
इन्स्टंट हेल्दी डोसे (dosa recipe in marathi)
#goldenapron3 21st week dosa ह्या की वर्ड साठी, इन्स्टंट बनवलेले हेल्दी डोसे पोस्ट करत आहे. इन्स्टंट यासाठी म्हटले आहे की, पीठ भिजवून आंबवून केले नाहीत,तयार पिठांचा वापर केला आहे ,आणि हेल्दी यासाठी की तांदळाचं पीठ, मुगाच पीठ, रवा ,बेसन यांचा वापर केला .तसेच बीटाची आणि पालकाची पेस्ट घालून डोसे केली. Preeti V. Salvi -
-
चिकन आळणी
Week ३पझल्स कीबोर्ड मधून ओळखलेल्या पदार्थ चिकनआज आपण चिकन आळणी बघणार आहोत #goldenapron3 Anita sanjay bhawari -
-
टोमॅटो ऑमलेट सँडविच
#goldenapron3 #12thweek tomato, sandwich ह्या की वर्ड साठी टोमॅटो ऑमलेट सँडविच बनवले आहे. Preeti V. Salvi -
व्हेज मोमोज(veg momos recipe in marathi)
#goldenapron3 23rd week momo ह्या की वर्ड साठी व्हेज मोमोज केले. माझ्या मुलांना मोमोज खूपचं आवडतात. मोमोज सोबत दोन डीप्स केले.बच्चे कंपनी खुश. Preeti V. Salvi -
उपवासाचे दही वडे (upwasache dahi wade recipe in marathi)
#goldenapron3 23rd week vrat ह्या की वर्ड साठी उपवासाला चालतील असे दही वडे केले.वेगवेगळी पीठे वापरून हे वडे करतात.मी राजगिरा आणि साबुदाणा पिठ वापरले. Preeti V. Salvi -
टोमॅटो कांदा झटपट भाजी
#goldenapron3 #6week साठी टोमॅटो हा की वर्ड आहे तो वापरून झटपट होणारी टोमॅटो कांद्याची भाजी केली. ही भाजी पोळीबरोबर आणि भातासोबतसुद्धा खूप छान लागते. Preeti V. Salvi -
शेजवान सॉस (schezwan sauce recipe in marathi)
#goldenapron3 18th week chili , sauce ह्या दोन की वर्ड साठी चायनीज पदार्थ बनवताना हमखास लागणारा शेजवान सॉस बनवला आहे. Preeti V. Salvi -
-
स्पायसी सोया कॉर्न फ्रँकी (spicy soya corn frankie recipe in marathi)
#goldenapron3 21st week , spicy , soyabin ह्या की वर्ड साठी स्पायसी सोया कॉर्न फ्रँकी केली. मुलीला खूपच आवडली. Preeti V. Salvi -
टोमॅटो ओनियन रायता
#goldenapron3 #12thweek raita,tomato,pepper ह्या की वर्ड साठी टोमॅटो ओनियन रायता केला आहे. Preeti V. Salvi -
तुवर हरियाली चिला (tuwar hariyali chilli recipe in marathi)
#GA4#week13#Keyword tuvarअतिशय पौष्टीक आणि हिवाळ्यात भरपुर प्रमाणात मिळणारे तुवर या पासून भरपुर पदार्थ तयार होतात. पण न्याहारी साठी असा पदार्थ मिळाला की आवडीने खाला जातो. Shweta Khode Thengadi -
टोमॅटो ऑमलेट
#goldenapron3 #12thweek tomato ह्या की वर्ड साठी सगळ्यांच्या आवडीचे टोमॅटो ऑमलेट बनवले आहे. Preeti V. Salvi -
कोथिंबीर वडी
#goldenapron3 #9thweek steam ह्या की वर्ड साठी वाफवलेल्या कोथिंबीर वड्या केल्या. Preeti V. Salvi -
कच्च्या फणसाची कोफ्ता करी
#goldenapron3 #6thweek#edwan#TMBमसाला बाजारचा गरम मसाला वापरून ,goldenapron3 साठी कोफ्ता , जिंजर, टोमॅटो ह्या की वर्ड साठी , कच्च्या फणसाची चमचमीत कोफ्ता करी पराठ्यासोबत खायला केली. Preeti V. Salvi -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4 #week4 #chutney ह्या की वर्ड साठी टोमॅटो ची चटणी केली.इडली डोसा ,पोळी ,भाकरी सगळ्यांसोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
अस्सल सातारी झणझणीत शेेेंगदाण्याचा म्हाद्या
#goldenapron3 #8thweek peanut ह्या की वर्ड साठी झणझणीत सातारी पदार्थ शेंगदाण्याचा म्हाद्या बनवले.भाकरीसोबत अप्रतिम लागतो. Preeti V. Salvi -
उपवास स्पेशल पुरी भाजी (upwasache puri bhaaji recipe in marathi)
#goldenapron3 23rd week ,vrat ह्या की वर्ड साठी उपवासाची राजगिरा पुरी आणि कच्च्या केळ्याची भाजी केली. Preeti V. Salvi -
टोमॅटो मिक्स डाळ वडा
मिक्स टोमॅटो डाळ वडा बनवताना उडीद डाळ मुग डाळ व चना डाळीचा वापर केला आहे तसेच टोमॅटो आणि बीट मटार पण वापरलेले आहे #Goldenapron3 week 6 Shilpa Limbkar -
पालक-पुदिना पुरी (palak pudina puri recipe in marathi)
#cpm6 week-6#पालक-पुदीना पुरीपौष्टिक पदार्थ आहे. मुले पालेभाज्या जास्त खात नाही. त्यावेळी पराठे,पुरी,डोसा,इडली असे त्याचे पदार्थ बनवून खाऊ घातले की,मुले खातात. Sujata Gengaje -
ताकाची कढी (kadhi recipe in marathi)
गोल्डन एप्रोन २४ विक मधे थीम वर्ड कढी वापरून रेसिपी पोस्ट करतेय#goldenapron3week24कढी GayatRee Sathe Wadibhasme -
पडवळाची भजी (padvlachi bhaji recipe in marathi)
#gurगोड गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला की तिखट बनवावेसे वाटते मग सहज आणि झटपट बननारी ही पडवळाची वेगळी भजी बनवूयात. Supriya Devkar -
-
-
दुधी मुगडाळ रस्सा भाजी (doodhi mughdal rassa bhaaji recipe in marathi)
#goldenapron3 20th week moong ह्या की वर्ड साठी रुचकर आणि पौष्टीक अशी दुधिची मुगडाळ घालून रस्सा भाजी बनवली आहे.आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणी थोड्याफार फरकाने अशी भाजी नक्कीच करत असणार... Preeti V. Salvi -
पालक पनीर बिर्याणी
#goldenapron3 #9thweek biryani ह्या की वर्ड साठी पालक पनीर बिर्याणी बनवली. Preeti V. Salvi -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#KS6#जत्रा रेसिपीजत्रा म्हटली कि विविध प्रकारचे स्टॉल लागलेले दिसतात, स्नॅक चे विविध स्टॉल असतात त्यातच दरवळणारा कांदा भजी चा वास बस मग ती खाल्ल्याशिवाय काही जत्रेतून पाय निघत नाही,अशी ही खमंग कुरकुरीत अशी कांदा भजी चला तर आपण ही बनवूयात. Shilpa Wani -
पडवळ चणाडाळ भाजी (padwal chanadal bhaaji recipe in marathi)
#goldenapron3 24th week gourd ह्या की वर्ड साठी snake gourd ची म्हणजेच पडवळाची चणाडाळ घालून भाजी केली आहे. Preeti V. Salvi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11678296
टिप्पण्या