कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एका प्लेट मधे आडवे पोट कापलेले पापलेट घेउन त्याला मीठ, हळद, आले लसुण पेस्ट आणि लिंबाचा रस घालुन चांगले चोळून लावुन मॅरिनेट करुन घ्यावे. आणि दुसरीकडे कोलंबीचे छोटे छोटे तुकडे करुन घ्यावेत.
- 2
आता एका कढईत तेल गरम करुन त्यात कांदा आणि आले लसुण पेस्ट चांगले गुलाबी रंग होई पर्यंत परतून घ्यवे. नंतर त्यात हिरवी चटणी घालुन परत एकदा चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात चिरलेली कोलंबी, मीठ आणि साखर घालून शिजवून घ्यावे.
- 3
आता मॅरिनेट केलेले पापलेट घेउन त्याला हिरवी चटणी नीट आतुन बाहेरुन लावून घ्यावी. पोटाच्या आत पण नीट लावुन मग त्यात तयार कोलंबीचे सारण भरावे. आणि हाताने थोडे प्रेस करुन धाग्याने बांधून घ्यावेत.
- 4
तयार पापलेट तांदूळाच्या पिठात घोळवून गरम तेलावर शालो फ्राय करुन घ्यावेत.
- 5
दोन्ही बजुने गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यावे. की झाले भरलेले पापलेट फ्राय तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
क्रिस्पी सुरमई-पापलेट(crispy surmai paplet recipe in marathi)
#सीफूडसीफूड चॅलेंजच्या तिसऱ्या आठवड्याची थीम आहे, फिश स्टार्टर्स. या थीम साठी मी पोस्ट केले आहेत सुरमई आणि पापलेट यांची पारंपरिक फ्राय करायची रेसिपी. Suhani Deshpande -
-
भरलेले पापलेट मसाला (bharlele paplet masala recipe in marathi)
#AV पापलेट मध्ये गरम मसाला भरून मातीच्या भांड्यात शिजवलेले. Swati Sane Chachad -
कोलंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#cooksnap ही रेसिपी मी छाया ताईची बघुन केली आहे खुप छान झाली. Tina Vartak -
गोयंचे पापलेट कॅफ्रीअल
#सीफूड फिश करी . कॅफ्रीअल हा हिरवा मसाला बनवून त्यामध्ये चिकन बनवतात. पोर्तुगिजच्या काळात सैनिका ना द्यायला हा पदार्थ बनवला जायचा. #सीफूड. कॅफ्रीअल मसाला मध्ये रम व व्हिनेगर वापरतात. परंतु माझ्या रेसिपीमध्ये लिंबूरस वापरला आहे. Swayampak by Tanaya -
पापलेट फ्राय
# सी फूड पापलेट हा सगळयांचा आवडता फिश हयाच कालवण किंवा फ्राय करून खाल्ला जातो हा फिश खाण्यासही सोप्पा ह्या फिश मध्ये मधोमध काटा असतो शिजतोही लवकर व टेस्टी 👌👌😋 Chhaya Paradhi -
पिकलेल्या आंब्यांची बाठवणी (aambyachi bathavani recipe in marathi)
#मॅंगोउत्तर कोकणातील समृद्ध खाद्य परंपरेचे उत्तम उदाहरण म्हणजे हि डिश. आंब्याच्या मोसमात पिकलेल्या आंब्यांची कोलंबीसोबत युती घडवून तयार होणारी हि चमचमीत अस्सल वाडवळी रेसिपी आहे. आंब्यांचा सिझन संपण्यापूर्वी एकदा नक्की बनवून पहा. Ashwini Vaibhav Raut -
-
-
-
-
-
कुरकुरीत बोंबील फ्राय (kurkurit bombil fry recipe in marathi)
#GA4#week18कीवर्ड-फिश Sanskruti Gaonkar -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#GA4 #week18#फिश (fish) हा कीवर्ड ओळ्खलेला आहेअगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत, Sizzler, Chikki, French beans, Gulabjamun, Fish, Candy Sampada Shrungarpure -
-
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#फॅमिलीमाझ्या फॅमिली मध्ये मासे सगळ्यांना खूप आवडतात, म्हणुन मी सगळ्यांना आवडणारा पापलेट फ्राय बनवल. Minu Vaze -
-
-
कोलंबी फ्राय (kolambi fry recipe in marathi)
#GA4 #week5 #fishकोलंबी फ्राय हे आमच्या घरी सर्वांना खूप आवडते. मला तर फिश फ्राय मधे कोलंबी फ्राय हे सगळ्यात जास्त आवडीची आहे. साफ करताना त्याचे बाहेरील कवच काढावे, आणि आतील दोरा अलगद न तूटता काढावा, तो दोरा पांढरा, लाल किंवा काळ्या रंगाचा असतो. दोरा नाही काढला तर पोटात दुखते. खरपूस कुरकुरीत कोलंबी फ्राय बनवायला खूप सोपी अगदी पटकन होते. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
तंदूरी पापलेट फ्राय (tandoori Paplet fry recipe in marathi)
सुरमई, पापलेट, रावस , बांगडा, कोळंबी, चिंबोरी,तिसऱ्या अशी नुसती नावे जरी ऐकली तरी मासेप्रेमींचे कान टवकारले जातात.श्रावण सोडला तर इतर वेळी मासे मनापासून खाणारे करोडो लोक आहेत.फक्त भारतातच नव्हे तर जवळजवळ सगळ्याच देशांत सीफूड हा लोकांच्या अतिशय आवडीचा प्रकार आहे.अशीच एक माझी आवडती तंदूरी पापलेट फ्रायची रेसिपी शेअर करत आहे. Deepti Padiyar -
वेस्ट आफ्रिकन श्रिम्प्स करी विथ राईस (west african shrimps recipe in marathi)
#रेसिपीबुक#week13सातासमुद्रापारच्या परदेशी रेसिपी म्हटल्यावर सर्वप्रथम आपल्याला सुचतात त्या युरोपियन, दक्षिणपूर्व आशियाई, किंवा थेट अमेरिकन रेसिपी. परंतू तिसऱ्या जगाकडे आपली चटकन नजर जात नाही. अफ्रिका खंड तर विविध खाद्यसंस्कृतींनी संपन्न असा प्रदेश. अनेक विरोधाभासी भौगोलिक परिस्थिती आफ्रिकेत आहेत आणि तितक्याच विविध खाद्य परंपरा. पश्चिम आफ्रिकी देशांना वाळवंटही स्पर्श करते आणि समुद्र किनाराही. १५व्या शतकात वसाहतवादी युरोपीय देशांचे पाऊल येथे पडले आणि त्यांना आणि जगाला इथल्या खाद्यपरंपरेची ओळख झाली. पश्चिम आफ्रिकेचा १६ देशांचा एक समुह आहे. चॉकलेट वेड्या जगाला कोकोआ पुरवणारा, बांबूच्या सायकल बनवणारा, तेलाच्या आणि सोन्याच्या खाणींचे हा प्रदेश.मासे आणि नारळ हे इथल्या लोकांना पौष्टिक तत्व पुरविणारे मुख्य घटक. पुर्वी जेव्हा वस्तूंच्या बदल्यात वस्तू देऊन व्यवहार होत, तेव्हापासून मसाल्याचे पदार्थ आणि सुकवलेले मासे यांना भाव होता. नारळासारखा जो कल्पवृक्ष जो आपल्याला लाभला तो इथल्या किनारपट्टीलाही लाभला. इथल्या रस्त्यांवर फिरताना जागोजागी शहाळी आणि नारळ विकणारे लोक दिसतात. ताज्या कोलंब्या आणि ताजे नारळाचे दुध यांच्यासोबत टोमॅटो घेऊन ही 'West African shrimps curry' ची रेसिपी बनते. या भागात मुख्यतः ही रेसिपी भातासोबत खाल्ली जाते. वेगळा लुक, वेगळा सुगंध आणि वेगळी चव यासाठी ही रेसिपी नक्की करुन पहा. Ashwini Vaibhav Raut -
-
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#wdrरविवार म्हंटल कि नॉनव्हेज तर झालंच पाहिजे. त्यात मासे म्हंटल कि तोंडाला पाणी सुटतं.म्हणून रविवार स्पेशल अक्खे पापलेट फ्राय बनवले आहेत. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
झणझणीत कोळंबी रस्सा आणि कुरकुरीत बोंबील फ्राय (kodambi rasa ani bombil fry recipe in marathi)
#GA4#WEEK18#Keyword_Fish # झणझणीत कोळंबी रस्सा आणि कुरकुरीत बोंबील फ्राय# लता धानापुने -
मसाला बोंबील फ्राय (masala bombil fry recipe in marathi)
#CDYमाझी आणि माझ्या मुलांची आवडती फिश डिश...😊 Deepti Padiyar -
रवा पापलेट फ्राय (Rava Pomfret Fry Recipe In Marathi)
#NVRव्हेज / नॉनव्हेज रेसीपी#कोकण#पापलेट फ्राय Sampada Shrungarpure -
More Recipes
टिप्पण्या