रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 सर्व्हिंग्ज
  1. 2मोठे पिकलेले पेरू
  2. 15-20पुदिन्याची ताजी पाने
  3. 2काड्या गवती चहापात
  4. 2 टीस्पूनबारिक चिरलेले आले
  5. 1छोटी हिरवी मिरची
  6. 2 टीस्पूनलिंबाचा रस
  7. 50 ग्रॅमसाखर
  8. 1/2 लीटरपाणी
  9. 4-5बर्फाचे तुकडे
  10. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आधी पेरुचे मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्यावेत.

  2. 2

    आता एका मिक्सरच्या भांड्यात पेरुचे तुकडे घेउन त्यात पुदिन्याची ताजी पाने, आले, हिरवी मिरची, गवती चहापात, लिंबाचा रस, साखर, मीठ, बर्फाचे तुकडे आणि थोडे पाणी घालुन वाटुन घ्यावे.

  3. 3

    आता तयार पेस्ट गाळणीने गळून घ्यावे. आणि त्यात अवश्यक्तेनुसार पाणी घालुन मिक्स करुन घ्यावे.

  4. 4

    थंड करुन ग्लास मधे ओतून लिंबाच्या स्लाईसने सजवावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priyanka Karanje
Priyanka Karanje @cook_19596271
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes