रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 1/2 लीटरदूध
  2. 50 ग्रॅमव्हाइट चॉकलेट
  3. 4/5खायची पान
  4. 1/2वाटी आईसक्रीम
  5. 2/3 टीस्पूनसाखर
  6. 20 ग्रॅममिल्क पावडर
  7. 2 टीस्पूनगुलकंद
  8. 2 टीस्पूनमध
  9. सजावटीसाठी चेरी,केशर,

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम दूध गरम करायला ठेवा

  2. 2

    दूध गरम झाले की त्यामधे त्यामधे व्हाइट चॉकलेट,साखर,मिल्क पावडर घालून त्यामध्ये चॉकलेट पूर्ण विरघळून घेणे चॉकलेट विरघळले की गॅस बंद करावा व दूध 1 तास थंड करायला फ्रिजमधे ठेवावे

  3. 3

    1 तासाने दूध फ्रिज मधून काढून ज्यूस चा भांड्यात ओतून घ्यावे व त्यामध्ये गुलकंद व खायची पाने व मध घालून मिक्सर मधे फिरवून 5मिनिटे फिरवून घेणे

  4. 4

    नंतर मिल्कशेक ग्लास मधे ओतून त्यावर आईसक्रीम घालावे व वरून थोडे केसर घालावे व चेरी आईस्क्रीमचा काडी मधे घालून ती काडी मिल्कशेक चा ग्लास मधे ठेवावे

  5. 5

    अशाप्रकारे आपला व्हाइट चॉकलेट पान मिल्कशेक तयार

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Rohini Jagtap Gade
Rohini Jagtap Gade @cook_20092993
रोजी
Thane

Similar Recipes