गाजर पराठा

#किड्स गाजर आणि बटाटा वापरून लहान मुलांना पोष्टिक असा क्रिस्पी गाजर पराठा ,पाहूया त्याची रेसिपी
गाजर पराठा
#किड्स गाजर आणि बटाटा वापरून लहान मुलांना पोष्टिक असा क्रिस्पी गाजर पराठा ,पाहूया त्याची रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कणिक आणि बेसन एकत्र करून घेऊन त्यात दोन चमचे तेल घालून आणि पाणी घालून मऊसर लुसलुशीत पीठ मळून घ्या.
- 2
गाजर स्वच्छ धुवून त्याची साल काढून किसून घ्या तसेच बटाटा पण साल काढून किसून घ्यावा. नंतर गाजराच्या कीसातील जास्तीचे पाणी पिळून वेगळे करा तसेच बटाट्याचे पाणी काढून त्यातील पाण्याचा अंश कमी करा.यामुळे खीस मोकळा होऊन पराठा भरताना त्रास होणार नाही.
- 3
मी असा गाजराचा ज्यूस काढते आणि तो मुलांना किंवा स्वताला पिण्यास योग्य असा होतो.थोडे चाट मसाला घालून पिण्यास छान लागतो विटामिन A शरीराला मिळतात.
- 4
आता लसन अद्रक आणि मिरची यांची पेस्ट करून घ्यावी.एका कढईमध्ये थोडे तेल घालून लसणाची पेस्ट किसलेला गाजर आणि बटाटा मंद आचेवर परतावेत्यानंतर त्यामध्ये सर्व मसाले आणि मिठ घालून चांगली वाफ येऊ द्यावी. त्यावर कोथिंबीर घालून घ्यावी. आणि एका पसरट ताटात भाजी थंड होण्यासाठी काढून ठेवावे
- 5
आता कणीक चा गोळा घेऊन त्यात थंड झालेला गाजराच्या भाजीचा एक छोटा गोळा घालून पराठा लाटून घ्यावा. पराठा लाटताना लाटणे हलक्या हाताने पकडावे एका बाजूने वर नेऊन दुसऱ्या बाजूने खाली अनावे. यामुळे मराठा एक सार खा लाटला जातो. तव्यावर थोडे तेल घालून लाटलेला पराठा मंद आचेवर बटर घालून खरपूस भाजून घ्यावा.हा पराठा दही शेंगदाण्याची चटणी आंब्याचे लोणचे टोमॅटो सॉस अशा कशा सोबतही तुम्ही सहन करू शकतात
- 6
हा पराठा तुम्ही दही शेंगदाण्याची चटणी नारळाची चटणी पुदिन्याची चटणी टोमॅटो सॉस आंब्याचे लोणचे कशा सोबतही सर्व्ह करू शकता. यांमध्ये बटाटा असल्यामुळे मुलांना आवडतो.
Similar Recipes
-
कोबी गाजर चीज पराठा
#पराठा हा पराठा लहान मुलांना खायला द्यावे ..कारण ती मुले भाज्या खात नाही. पराठा खाल्याने त्यांच्या पोटात भाज्या तरी जातात. Kavita basutkar -
गाजर पराठा (gajar paratha recipe in marathi)
गाजर पासून तिखट पराठा बनवून नेहमीच्याच पराठ्या प्रमाणे खाता येतो चला तर मग बनवूयात गाजर पराठा Supriya Devkar -
व्हेज स्टफ्ड पराठा (veg stuffed paratha recipe in marathi)
पराठा हा प्रकार उत्तर भारतातील जगप्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे आणि सर्व खवय्यांची आवडती डिश आहे.गाजर आणि बटाटा वापरून तयार केलेला हा पराठा तुम्ही नक्की करून पहा. आशा मानोजी -
गाजर पनीर पराठा (gajar paneer paratha recipe in marathi)
#GA4 #week1कीवर्ड पराठा वापरून गाजर पनीर पराठा बनवलेला आहे. shamal walunj -
गाजर मुळ्याचा पराठा (Gajar Mulyacha Paratha Recipe In Marathi)
#PRN पराठा हा अनेक प्रकारच्या भाज्या वापरून बनवला जातो आजचा पराठा गाजर आणि मुळापासून बनवलेला आहे काही वेळा पराठा कच्चा पदार्थांपासून तर काही वेळा भाज्या शिजवून बनवला जातो आजचा पराठा आपण भाज्या शिजवून घेऊन बनवणार आहोत Supriya Devkar -
-
-
एग वेजिस पराठा (egg veggies paratha recipe in marathi)
नमस्कार friends, #pe एग आणि बटाटा मध्ये रेसिपी बनवायचे असल्यास मि एग रेसिपी निवडले म्हणजेच एग वेजिस पराठा...... Ashvini bansod -
पालक गाजर पराठे (palak gajar parathe recipe in marathi)
#ccsपौष्टिक आहार पालक आणि गाजर असा combine करून रेसिपी बनवली आहे..मुलांच्या डब्यातून देण्यास उत्तम पर्याय ...बऱ्याच मुलांना नुसती पालेभाजी खायला नको असते तर थोड पराठे वगैरे केले की खाऊन घेतात मुल..सो पौष्टीक पालक, गाजर पराठा रेसिपी बघुयात..☺️ Megha Jamadade -
कोथिंबीर चीज पराठा
सगळ्या मुलांना चीज खूप आवडते,मधल्या वेळी खायला पोटभरीचा असा चीज कोथिंबीर पराठा नक्की करा #पराठा Madhuri Rajendra Jagtap -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#GA4 week1 मसाला पराठा बनवत आहे मी. वरण-भात-भाजी-पोळी तर आपण नेहमीच करतो. पण कधीकधी असे वाटते नेहमी तेच ते तेच ते खाऊन पण बोर होते ना. मग काय मुलांना आणि मलापण आवडणारा मसाला पराठा मी तर नेहमीच करते. लहान मुलांना तर खूपच आवडतो. दह्यासोबत किंवा सॉस सोबत पण तुम्ही खाऊ शकता. चला तर मग बनवूया मसाला पराठा टेस्टी... Jaishri hate -
बीटरूट कटलेट
#किड्सबीट व गाजर वापरून मुलांना आवडेल अशी सोपी रेसिपी आपण कमी वेळात तयार करू शकतो. Priya Sawant -
-
स्टफ एग पराठा (egg paratha recipe in marathi)
पराठा हा असा पदार्थ आहे जाच्या माध्मातून आपण लहान मुलांना सगळ्या प्रकारच्या भाज्या ख्याऊ घालू शकतो. चाला तर मग आज आपण पाहू झटपट स्टफ एग पराठा. Shruti Falke -
मसालेदार लच्छा पराठा (masale daar lachha paratha recipe in marathi)
हा मसालेदार लच्छा पराठा अगदी सोबत काही नसले तरी छान लागतो आणि लोणचे, दही किंवा भाजी असेल तर मग विचारायलाच नको. मुलांना भाजी आवडत नसेल तर टिफिन ला देण्यासाठी हा हक्काचा आणि पौष्टिक पदार्थ आहे आणि आमच्याकडे तो खूप फेमस आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी#cpm3 Ashwini Anant Randive -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्टआज ब्रेकफास्टमधील माझी पहिली रेसिपी मी पाठवत आहे. आहारामध्ये हिरव्या भाजांना खूप महत्त्व आहे. त्यापैकी भरपूर पौष्टीक आणि कॅल्शियमयुक्त आणि स्वयंपाकात विविध पदार्थांमध्ये वापरला असा हा कोबी. आज कोबीचे पराठे ब्रेकफास्टसाठी मी पाठवत आहे. Namita Patil -
चीझ पोटॅटो पराठा
#किड्सरेसिपी काँटेस्ट पब्लीश झाली त्यादिवशी लेकाला विचारला आज घरी आहे तर काय करू तुझ्यासाठी... त्याने फर्मान सोडलं पोटॅटो- चीझ पराठा बनव. मग काय बनवला आणि फोटो काढून ठेवले. रेसिपी पोस्टायला जरा वेळ लागला...कंटाळा दुसरं काय😜 Minal Kudu -
बीटरूट पराठा (beetroot paratha recipe in marathi)
#GA4 #week5#Clue बीट वापरून केलेली सिम्पल रेसीपी... बीटरूट पराठा Geetanjali Kshirsagar-Bankar -
पंजाबी गोबी पराठा ढाबा स्टाइल (gobi paratha recipe in marathi)
#GA4 #week 1 ओळखलेलं कीबोर्ड आहे पराठा आणि पराठा म्हटलं म्हणजे पंजाबी असलाच पाहिजे जेवढा पंजाबी लोकांनी पराठ्याला पापुलर केलं आहे तेवढ् कोणीच केलेलं नाही सर्वात छान पराठे म्हणजे ढाब्या मध्ये मिळतात आणि जे कोणी अमृतसरला गेले असतील त्यांनी तिथे लोकल हॉटेलमध्ये किंवा ढाव्यांमध्ये जेपराठे खाल्ले असतील त्याची चव अप्रतिम असते त्यांची करण्याची पद्धत वेगळीच असते आणि त्यामुळे चौपट अप्रतिम मिळते मी इथे तसाच प्रयत्न केला आहे R.s. Ashwini -
पनीर पराठा
#पराठाह्या lockdown च्या वेळी घरात उपलब्ध असलेल्या सामनातून करा सोपा आणि सर्वांना आवडेल असा पनीर पराठा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मोगलाई पाॅकेट पराठा (mughlai packet parathi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्यूजन रेसिपीमोगलाई पराठा हा जहागिंर च्या जमान्यात ला पदार्थ असून राॅयल कुटुंबात बनवला जायचा.बांगलादेशचा ओरिजीन असलेला हा पराठा बंगाली पदार्थात स्ट्रिट फूड मध्ये प्रसिद्ध आहे.मोगलाई पराठा हा बहुतांशी चिकन आणि अंडी वापरून बनवला जातो. मोगलाई पराठा हा जाडजूड असतो जसे की आलू पराठे. वेगवेगळ्या भाज्या वापरून ही हा पराठा बनवला जातो. यात मैदा पारी साठी वापरला जातो. मात्र आपल्या या थिम मध्ये आपण हा पराठा पुर्ण शाकाहारी बनवणार आहोत तर मैदा न वापरता गव्हाचे पीठ वापरून बनवणार आहोत. साजूक तुपात खमंग भाजलेला पराठा पिझ्झा ची आठवण करून देतो.आतले स्टफिंग आपण सोयाबिनचे करणार आहे. Supriya Devkar -
पालक बीट मसाला पराठा (palak beet masala paratha recipe in marathi)
#cpm7इथे मी पालक आहे बीट वापरून पौष्टिक असे मसाला पराठा बनवले आहेत. तुह्मी कोणत्याही दुसर्या भाज्या वापरून हा पराठा बनवू शकता. पौष्टिक आणि चवीला अतिशय सुंदर असे हे पराठे बनतात. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
स्टफ्ड मेथी पराठा (stuffed methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#मेथी पराठा-सोमवारअसं म्हणतात की दिवसाच्या सुरवातीचा नाश्ता हा राजा सारखा करावा. आणि आजच्या थीम नुसार पराठा म्हणजे दिवसभराची ऊर्जा देणारा भारी भरकम नाष्टा.चला तर मग पाहूया त्रिकोणी स्टफ्ड मेथी पराठा.... Shital Muranjan -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs मुलांना भाज्या खाऊ घालायचा म्हणजे सर्वआयांना भेडसावणारा मोठा प्रश्न आहे.आणि त्याचे सोपे उत्तर आहे की त्याचे पराठे बनवणे. ज्या भाज्या मुलांना आवडत नाहीत त्या अशा अदृश्य स्वरूपात मुलांना खाऊ घातले की सर्व आया खूष. आणि त्यातही पालक मुलांना नकोच असतो.चला तर पाहूया त्याची रेसिपी. Ashwini Anant Randive -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#GA4 #week14 #कोबी हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे. #लहान असताना माझा मुलगा बर्याच भाज्या खायचा नाही नि तेव्हा काही you.tube नव्हते ना मग काही काही प्रयोग करून मुलांना भाज्या खायला घालायचे म्हणून हा पराठा करण्याचा प्रयत्न केला. एकदम म्हणता म्हणता आवडता झाला.आता नातीसाठी करते तिलाही आवडला म्हणजे आत काय भाजी हे कळलेच नाही तिला 😋😋 Hema Wane -
आलू मटार चाट (aloo matar chaat recipe in marathi)
#pe बटाटा आणि एग रेसिपी काँटेस्ट मध्ये मी शाकाहारी असल्याने बटाटा हा घटक आजच्या रेसिपी साठी निवडला असून आलू,मटार चाट मी बनवले आहे. बटाटा हा फायबरयूक्त असून कोलेस्टेरॉल मुक्त असून ,वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय असलेला असा बटाटा बहुगुणी व पौष्टिक असा आहे . आयत्यावेळी नाश्ता, जेवण,स्नॅक्स हे पदार्थ करण्यासाठी बटाटा प्रत्येक गृहिणीला मोलाची मदत तर करतोच ,तसेच प्रत्येकाला सहसा आवडतोच. म्हणूनच मी आज या बटाटा सोबत मटार वापरून चटपटीत चाट बनवले आहे,मग बघूयात कसं करायचे हे चाट.... Pooja Katake Vyas -
मेथी- आलू पराठा (methi aloo paratha recipe in marathi)
#EB1 #W1बटाटा भरलेला मेथी पराठा रविवारच्या नाश्त्यासाठी चांगला आहे. Sushma Sachin Sharma -
हुरडा बाकरवडी पराठा
#पराठाहुरडा बाकरवडी पराठा बनवताना हरभरा व गव्हा च्या हुरडा कोरडा म्हणजे गहू व हरभऱ्याचे सत्व पिठाचा उपयोग केला आहेत्याचबरोबर गव्हाचे पीठ बाजरीचे पीठ व ज्वारीचे पीठ त्यामुळे हा पराठा खूपच सुंदर आणि पौष्टीक झाला आहे पराठा बनवताना घरातच शिल्लक असलेल्या पदार्थ बनवले आहे जसे की बाकरवडी चा चुरा शेवचुरा यांना मिक्सरमध्ये क्रश करून पराठ्यात वापरले आहेलिमिटेड पदार्थामधून चविष्ट व पौष्टिक तसेच मुलांना व सगळ्यांना आवडीचा होईल असा पराठा बनवला आहे Shilpa Limbkar -
मॅंगो पराठा (mango paratha recipe in marathi)
#amr# मॅंगो पराठापराठा हा बराच प्रकारांनी बनवला जातो पण आज मी मॅंगो पराठा बनवला आहे याची पण चव एकदम भन्नाट लागते गोड आंबट तिखट अशी चव आहे असं कोणीच नसेल की त्याला आंबा आवडत नाही डायबिटीस चे पेशंट आंबा हा जास्त प्रमाणात खाऊ शकत नाही पण असे विविध प्रकार बनवून आपण त्यांना पराठ्याचा रूपामध्ये थोडे फार त्यांना खाण्यासाठी देऊ शकतो... आणि आंब्याची चव त्यांना मिळते.. आंबा त्यांनीही खाल्ला अस समाधान मिळतं... मग आपण आज मॅंगो पराठ्याची रेसिपी बघूया Gital Haria -
More Recipes
टिप्पण्या