दूधपाक

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#goldenapron3 #10thweek rice ह्या की वर्ड साठी गुजराथी ट्रॅडिशनल रेसिपी गुढी पाडव्याच्या निमित्ताने बनवली आहे.

दूधपाक

#goldenapron3 #10thweek rice ह्या की वर्ड साठी गुजराथी ट्रॅडिशनल रेसिपी गुढी पाडव्याच्या निमित्ताने बनवली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. २५० मिली दूध
  2. १/२ कप तांदूळ
  3. ४-५ टेबलस्पून साखर
  4. १ टेबलस्पून साजुक तूप
  5. १/२ टीस्पून वेलची जायफळ पूड
  6. ४-५ बदामाचे काप
  7. १ टीस्पून चारोळ्या

कुकिंग सूचना

  1. 1

    तांदूळ भिजत घालुन,पाणी निथळून तुपावर परतून घेतले.दूध उकळून घेतले

  2. 2

    उकळलेल्या दुधात तांदूळ घालून शिजू दिले.मग त्यात साखर वेलची जायफळ पूड बदामाचे कप घातले.

  3. 3

    थोडी साखर करामालाइज करून त्यात घातली त्यामुळे रंग छान आला.चारोळ्या घालून छान उकळी आणली. तयार दूधपाक बाउल मध्ये काढून घेतला.

  4. 4

    साधं वरण भात तूप,पुर्यांसोबत दूधपाक सर्व्ह केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes