कुकिंग सूचना
- 1
एका पातेल्यात तूप टाकून गरम करून घेणे नंतर त्यात शेवया टाकने छान गुलाबी रंगावर भाजून घेणे नंतर त्यात दूध ni साखर आणि काजू बदाम टाकून छान एक किंवा दोन उकळी. आली की गॅस बंद करने
- 2
बदाम काजू टाकणे
- 3
शेवटी वेलची पावडर टाकने झाली आपली शेवयाची खीर तयार
Similar Recipes
-
शेवया ची खीर (Shevyanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी शेवय्या ची खीर खूप छान लागते...आणि गोड असल्या मुले लहान पासून मोठे लोक पण आवडीने खातात...आणि मला सुद्धा खूप.आवडते ....आणि बनवायला तर एकदम सोपी आहे ...चला मग बनवू शेवाय्या ची खीर... Kavita basutkar -
शेवया ची खीर (shevyachi kheer recipe in marathi)
शेवया ची खीर ही माझी आवडती डिश आहे. आणि सोप्पी पण... माझी आजी करायची खूप छान खीर. ती चव रेंगाळत आहे. #फोटोग्राफी Dhyeya Chaskar -
तांदळाच्या शेवया ची खीर
मुलीला गोड खायची इच्छा झाली, सर्वात सोपी पण एकदम चविष्ट अशी खीर तिने बनवायला सांगितली , ती शेवयांची खीर. Swayampak by Tanaya -
आंबा शेवया खीर (amba shevya kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी साठी मी पहिली रेसिपी निवडलीये...आंबा शेवया खीर... म्यांव म्यांव करी वरचे डोंगरीमी खीर खाल्ली तर बुड घागरी.... काय हसलात ना...हो अगदी मनीमाऊ पासून ते लहान,थोर सगळ्यांचा अतिशय आवडता हा पदार्थ आहे... चविष्ट चवदार पौष्टिक ही... शेवया,रवा,नाचणी,गहू, तांदूळ,गव्हले,अगदी हिरव्या मटारांची पण खीर केली जाते आणि खिलवली जाते...नैवेद्याच्या पानात तर पुरणासोबत खिरीचा मान असतोच असतो.. चला तर मग अतिशय सोपी आणि झटपट होणारी..कुठलाही तामझाम न लागता होणारी ही आंबा शेवया खिरीची रेसिपी करु या... Bhagyashree Lele -
शेवयांची खीर (sevyanchi kheer recipe in marathi)
#नवरात्री जल्लोष यात किवर्ड दूध या किवर्ड साठी मी शेवयांची खीर ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
शेवैया ची खीर (शिर खुरमा) (seviya chi kheer recipe in marathi)
#VSM: अक्षय तृतीया निमिते आज गोड काय करणार तर माझ्या मुलाला गोड खीर फार आवडते म्हणून खीर बनवणार. खीर पुरी च जेवण , सगळे जेवायला या. Varsha S M -
पारंपरिक पद्धतीने शेवया (seviya recipe in marathi)
#gp गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा नव वर्ष अभिनंदन, सकाळी सकाळी सर्वांची गुडी उभा करायची घाई असते..गुढी उभा केल्या नंतर प्रथम आपण कडुनिंबाची कोवळी पाने आणि गूळ यांचा प्रसाद वाटतात, उन्हाळ्यात नवीन शेवया बनवतात या नवीन बनवलेल्या शेवयांचा नैवेद्य असतो..पुरण पोळी चा नैवेद्य नंतर.... दुपारी दाखवतात.....येथून शेवया बनवण्याची ही पारंपरिक पद्धत आहे ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे... Smita Kiran Patil -
शेवयांची खीर
हनुमान जयंती..... तिथीने माझा वाढदिवस.....म्हणून माझ्या आवडीची शेवयांची खीर केली. Preeti V. Salvi -
-
-
चॉकलेट शेवया खीर (CHOCALTE SHEVAYA KHEER RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी थीम पण आहे आणि फेवरेट पण आहे आणि सिझन पण आहे. आणि मुलाना पण आवडेल असा आहे. Veena Suki Bobhate -
-
-
शेवयांची खीर
आज अक्षयतृतीया असल्या निमित्य खीर पूरीचा बेत केला. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्ही पण नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
शेवयाची खीर (SHEVYACHI KHEER RECIPE IN MARATHI)
#खीर #myfirstrecipe #Shwetaमी नेहमी कुकपॅड मराठी रेसिपी वर माझ्या मैत्रिणीने केलेल्या रेसिपी बघत असे.. आणि मला ते बघून आपण ही रेसिपी करून बघावी. असे सारखे मनात येऊ लागले... त्यातच मला श्वेता नी विचारले कि तु का नाही करुन बघत.. मला ही मोह आवरला नाही.. आणि ठरवले आपण ही रेसिपी करायची...म्हणतात चांगल्या गोष्टी ची सुरुवात गोड खाऊन करावी.. म्हणून मग मी खीर करायचे ठरवले.. तसेही माझ्या दोन्ही ही मुलींना खीर खूप आवडते... तर ही खीर स्पेशल मुलींसाठी आणि हो श्वेता तुझ्या साठी देखील...🙏🙏🌹🌹🙏🙏 Vasudha Gudhe -
-
शेवयांची खीर(shevyanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीघारी पाहुणे येणार असतील आणि घरात काही गोड नसेल तर झटपट होणारा हा पदार्थ.. Tanaya Vaibhav Kharkar -
-
-
-
शेवयांची खीर (shevayanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीमिशन फोटोग्राफी इज कम्प्लीटेड... त्या आनंदाप्रीत्यर्थ माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी ही स्वीट डिश "शेवयांची खीर"... Seema Mate -
शेवयाची खीर (sevai kheer recipe in marathi)
#GA4#week 8ही खीर आयत्यावेळी आणि झटपट होते. माझ्या नातवाला ही खीर खूप आवडते.मनी माऊंनी खीर खाल्यावर.घागरीवर बसून मी खीर खाल्ली असेल तर बूड बूड घागरी.ही गोष्ट ऐकत खीर फस्त करतो. आज त्याची खूप आठवण आली. Shama Mangale -
शेवयाची खीर (Sevai Kheer Recipe In Marathi)
#ASRआज दिप आमावश्या-घासून पुसून स्वच्छ केलेल्या दिव्यात तेल वात लावून दिपपुजनानंतर प्रकाशमान होणारे घर ,दिव्या प्रमाणे मानवाचे आयुष्य, बुध्दीमत्ता,धन,आरोग्य ..,..ही प्रकाशमान होण्यासाठी आज ही पुजा केली जाते.नैवेद्याला कणकेचे गोड दिवे,, पुरणाचा, खीर, शिरा.... करून ,पुजा करुन कृतज्ञता व्यक्त केली जाते. आज मी दिप आमावश्या निमित्त शेवयाच्या खिरीचा नैवेद्य केला. Arya Paradkar -
-
शेवयाची खीर (shevayachi kheer recipe in marathi)
#GA4#week8- गोल्डन ऍप्रन मधील दूध हा शब्द घेऊन मी आज शेवयाची खीर बनवली आहे खीर ही खुप प्रकारची बनवली जाते. Deepali Surve -
-
शेवयाची खीर (shevyanchi kheer recipe in marathi)
खीर हा आवडीची आहे. ज्यातून खूप सारे सत्व मिळतात Sampada Shrungarpure -
साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
#नवरात्री स्पेशल तिसरी माळ#nrr Savita Totare Metrewar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11854888
टिप्पण्या