मटार मकई आटा पराठा

# पराठा
आता घरात आसलेल्या सामनातून काहीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न नेहमी आपण पराठे हे गव्हाच्या पिठाचे बनवतो पण मी माक्या चे पीठ वापरलं त्यामुळे ते थोडे खुसखशीत झालेत.
मटार मकई आटा पराठा
# पराठा
आता घरात आसलेल्या सामनातून काहीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न नेहमी आपण पराठे हे गव्हाच्या पिठाचे बनवतो पण मी माक्या चे पीठ वापरलं त्यामुळे ते थोडे खुसखशीत झालेत.
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य, पाहिले पीठ मळून घ्यावे आणि झाकून ठेवावे
- 2
एका भांड्यात पाणी उकल्यवर त्यात मटार शिजवून घ्यावे. नंतर पाणी काढून मिक्सर मधून खडबडीत वाटून घ्यावेत
- 3
कढईत तेल घालून, जिरे फोडणी करावी, मिरची,मटार हे कोथिंबीर मिठ, धने पावडर, हे घालून मिक्स करून सारण तयार करणे
- 4
आता मळून ठेवलेलं पिठाचे गोळे करून त्यात सारण भरावे आणि पराठा लाटून भाजून घ्यावा
- 5
गरम गरम बटर आणि टमाटो सॉस बरोबर सर्व्ह करावा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथी मटार स्टफ्ड पराठा (Methi Matar Stuff Paratha Recipe In Marathi)
#PBR पंजाबी लोकांच्या मध्ये पराठे हा प्रकार मोठ्या प्रमाणात केला जातो विविध भाज्यांचे पराठे सोबत दही चटणी लोणचे हे नाष्ट्यात आणि जेवणात सुद्धा बनवले जाते आज आपण बनवणार आहोत मेथी मटारचा स्टफड पराठा Supriya Devkar -
गार्लिक मसाला लच्छा पराठा (Garlic Masala Paratha Lachha Recipe In Marathi)
#PRN पराठयाचे तर आपण अनेक प्रकार बनवतो. पण थोडा वेगळा पराठयाचा प्रकार बनवण्याचा माझा प्रयत्न. Saumya Lakhan -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#पराठाविविध प्रकारचे पराठे आपण बनवतो आज चला बनवूयात कोबी पराठा. कोबी आपण सॅलड मध्ये कच्चा खातो . Supriya Devkar -
रताळ्याचा पराठा
#RJR रताळे हे एक कंदमूळ असून वेटलॉस साठी त्याचा वापर केला जातो आज आपण बनवणार आहोत रताळ्याचे पराठे मऊ लुसलुशीत असे हे पराठे आपल्याला ओळखता येत नाही हे रताळ्याचे आहेत म्हणून चला तर मग बनवूया तर रताळ्याचे पराठे हे पराठे पचण्यास हलके असतात Supriya Devkar -
पालक पराठा (Palak Paratha Recipe In Marathi)
#PRNभाजी पोळीपेक्षा पराठा प्रकार बनवायलाही सोपा पडतो टिफिन साठी परफेक्ट असा हा प्रकार आहे बरेचदा मुलांना भाजी पोळी खायला जमत नाही पराठा असला म्हणजे पटकन खाल्ला जातो कोणत्याही प्रकारचा पराठा तयार करून दिला तरी तो खाल्ला जातो हिरव्या भाज्या खाऊ घालायचे असेल तर त्याचे पराठे तयार करून दिले तर पराठ्याच्या रूपाने भाजी ही आहारातून घेतली जाते सध्या खूपच प्रकारचे पराठे आपल्याला बघायला मिळतीलत्यातलेच मी नवीन नवीन पराठे नेहमीच ट्राय करत असते टिफिन साठी पराठा तयार होतच असतो मराठ्या बरोबर दही कोशिंबीर लोणचे सॉस काहीही चालते त्यामुळे पटकन तयार होणारा झटपट असं हे पराठ्याचे प्रकार रात्री आपण पीठ मळून ठेवले तरी सकाळी लवकर टिफिन मध्ये मराठा तयार करू शकतो. Chetana Bhojak -
आलू रोटी
आलू पराठा तर आपण नेहमीच बनवतो पण आज आपण आलू रोटी बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने Supriya Devkar -
स्टफड् इडली(stuffed idli recipe in marathi)
#स्टफड #week1आपल्याकडे न्याहारी साठी वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. दाक्षिणात्य पदार्थ तर आपण नेहमी खातो. इडली, डोसा, मेदूवडा, अप्पम इत्यादी बरेच प्रकार आपण बनवतो. आज मी इडलीचा एक नवीन अवतार बनवला. थोडं वेगळं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केला. स्मिता जाधव -
इझी लेयर पराठा (layer paratha recipe in marathi)
वेगवेगळ्या प्रकारचे पराठे आपण बनवतो कधी कधी पनीरचा कधी बटाट्याचा कधी मिक्स भाज्यांचा पण कधी फक्त विदाऊट स्टफिंग बनवून पाहिला तर... म्हणून ट्राय केली आजची रेसिपी Anjali shirsath -
पराठा
#GA4#week1मी आज बीट पराठा बनवत आहे. हा खूप छान लागतो. कधी भाजी नसली तर पराठा आपण लोणच्याबरोबर पण खाऊ शकता खाऊ शकतो Deepali Surve -
मुळा पराठा (Mula Paratha Recipe In Marathi)
#PBR#मुळा#MULA#MULAPARATHA#मुळापराठामुली पराठा माझी आई खूप छान बनवते तिच्या हातचेच पराठे मला खूप आवडतात ही रेसिपी पण माझ्या आईकडूनच शिकून घेतलेली आहे आणि नेहमी आम्हाला हिवाळ्याच्या दिवसात मुळे थोडे खायला गोड लागतात या दिवसात नक्कीच पराठे करून आम्हाला रविवारच्या दिवशी खाऊ घालायची आजही मुळी पराठे करताना आईची खूप आठवण येते पण तिच्याच हातसे अजूनही पराठे हवे असे वाटते.माझ्या आईची मुली पराठा रेसिपी बघूया. Chetana Bhojak -
-
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#GA4#week2नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर गोल्डन ऍप्रन ची दुसरी रेसिपी शेअर करते.मेथी हे वर्ड वापरून मेथी भाजीचे पराठे ही रेसिपी देत आहे. बरीच मुले पालेभाज्या खात नाहीत त्यामुळे मुलांसाठी वेगवेगळ्या भाज्या घालून पराठे मी नेहमीच बनवत असते. शक्यतो ब्रेकफास्टसाठी किंवा मुलांच्या टिफिन साठी ही रेसिपी खूपच उपयुक्त आहे. या प्रकारे बनवलेला पराठा खूपच खमंग व रुचकर लागतो. अंकिता मॅम ने सांगितल्याप्रमाणे आपण घरातील रोजचे पदार्थ बनवतो ते ही पोस्ट करू शकतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच हे चॅलेंज खूपच सोपे झाले आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#GA4पालक पराठा, गोल्डन ऍप्रन चॅलेंज मधील माझी रेसिपी आहे पालक पराठा.पालक पराठा हा गव्हाचे पीठ आणि पालक या पासून बनणारा पौष्टिक पदार्थ आहे.गरम गरम पालक पराठा हा टोमॅटो सॉस किंवा दह्या बरोबर सर्व्ह करता येइल. rucha dachewar -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#GA4 week1 मसाला पराठा बनवत आहे मी. वरण-भात-भाजी-पोळी तर आपण नेहमीच करतो. पण कधीकधी असे वाटते नेहमी तेच ते तेच ते खाऊन पण बोर होते ना. मग काय मुलांना आणि मलापण आवडणारा मसाला पराठा मी तर नेहमीच करते. लहान मुलांना तर खूपच आवडतो. दह्यासोबत किंवा सॉस सोबत पण तुम्ही खाऊ शकता. चला तर मग बनवूया मसाला पराठा टेस्टी... Jaishri hate -
मिक्स व्हेजिटेबल पराठा
हा पराठा बनवणे खूपच सोपा आहे घरात उपलब्ध असणाऱ्या भाज्यांपासून हा पराठा बनवला जातो यासाठी स्पेसिफिक ही भाजी हवी असं काही नाही तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही भाज्या वापरून तुम्ही हा पराठा बनवू शकता चला तर मग बनवूयात मिक्स व्हेजिटेबल पराठा Supriya Devkar -
पनीर फ्लॉवर पराठा (paneer flower paratha recipe in marathi)
#पराठापराठे पंजाब मध्ये अनेक प्रकारे बनवले जातात. दिल्लीमधील पराठे वाली गली तर प्रसिद्ध आहे. निरनिराळ्या प्रकारचे पराठे तिथे मिळतात.त्यातील रबडी पराठा आणि फ्लॉवर पराठा माझ्या आवडीचे. आज मी ब्रेकफास्ट साठी फ्लॉवर पराठा केला आहे. Shama Mangale -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
मेथी पराठा :-या आठवड्यातील ट्रेंडिंग रेसिपी नुसार मेथी पराठा हा पदार्थ बनवत आहे. पालेभाज्या हा सकस आणि पौष्टिक आहार आहे. पालेभाज्या मध्ये, प्रोटीन, लोह,असतात.पण नेहमी पालेभाजी खावून कंटाळा येतो. त्यामुळे नाश्त्याला मेथीचा पराठा बनवीत आहे. rucha dachewar -
पनीर पसंदा पराठा
मुलांसाठी काहीतरी वेगळं म्हणून सगळ्या भाज्या एकत्र करून व त्यांच्या आवडीचे पनीर घालून केलेला पराठा खायला खूप छान लागतो. #पराठा व #goldenapron3#week 11#बटाटा GayatRee Sathe Wadibhasme -
चंपाकळी(champakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 माझी आई आमच्या लहानपणी गव्हाच्या पिठाचे खांडोळे बनवायची. आम्हाला ते फार आवडायचे.आणि त्यामध्ये गुळ घालायची .पण मी बनवले ते थोडे वेगळे आहे. मी साखर घातली व आकार वेगळा दिला. नाव वेगळे दिले. Mrs.Rupali Ananta Tale -
सात्विक कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
मी रंजना माळी यांनी केलेला कोबी पराठा ही रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाला पराठा.मी बेसन ऐवजी ज्वारीचं पीठ वापरलं. Preeti V. Salvi -
मेथी कांदा पात टेस्टी पराठा (methi kanda paat tasty paratha recipe in marathi)
#EB1 #W1 विंटर स्पेशलनेहमी आपण मेथी पराठे, भोपळ्याचे पराठे करतो. येथे मेथीत कांद्याची पात टाकुन पराठे तयार केले . खूपच टेस्टी लागतात. पाहुयात काय सामग्री लागते ते ..... Mangal Shah -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs#पालकाचे पराठेपालकाचा पराठा आमच्याकडे सर्वांना खूप आवडतो. मी बरेचदा त्यात वेरिएशन म्हणून मल्टीग्रेन आटा तर कधी बाजरीचा आता किंवा ज्वारी चा आटा मिक्स करते. अतिशय पौष्टिक आहे व छान लागतो मुलांना डब्यामध्ये पण मी बरेचदा हे पराठे देत असते. Rohini Deshkar -
पौष्टिक कांदा जवस चटणी सलाद पराठा (kanda jawas chutney salad paratha recipe in marathi)
#GA4#week5#सलादसलाद हा क्ल्यु ओळखून मी हि रेसिपी केली आहे.भारतात स्वयंपाकघरात पराठा खूपच प्रसिद्ध आहे. सगळ्यात सोपा म्हणजे साधा पराठा . साध्या पराठ्यांचे पण खूप प्रकार आहेत.जसे गोल पराठा, त्रिकोणी पराठा, चौकोनी पराठा, दुपोडी पराठा अजून खूप पराठे आहेत.साध्या नंतर काहीतरी पौष्टीक असे जिन्नस कणकीच्या गोळ्यात भरतात.ह्यात सर्वासाधारण लोकप्रिय आहे आलू पराठा. पुष्कळ गृहिणि वर्षभर जे मोसमी भाज्या आणिअन्नध्यानयापासून पराठे बनविता येतात. आज आपण सलाद हा क्लू घेऊन थोड्या वेळेत चपात्या बनवतो त्या पद्धतीने फक्त आत जवस चटणी कांदा, मिरची, कोथिंबीर , हिरवी मिरचीची सलाद गोळ्यात लगेच टाकुन बनवू शकतो. ज्यांना नाश्ता पोटभरून करायची सवय आहे त्यांना हा पौष्टिक कांदा जवस चटणीचा पराठा आवडेल. हा पदार्थ बनवण्यासाठी अतिकष्ट घ्यायची गरज नाही सोप्यात सोप्या पद्धतीने कांदा जवस चटणी पराठा कसा बनवायचा हे जाणून घेऊया.कृती :गव्हाचे पीठ मीठ टाकून चांगले मळून घ्यावे. चांगली मऊसर कणिक तयार करावी.एका भांड्यात कांदा, जवस चटणी, तिखट , मीठ कोथिंबीर मिक्स करणे व त्यानंतर त्या सलाद मध्ये २ टीस्पून जवसाचे तेल घालून चांगले मिक्स करून कांदा जवस सलाद सारण तयार करणे.गव्हाच्या कणकेचे गोळे करून थोडेसे लाटून घ्यावे त्या वर कांदा ,जवस चटणी सारण पुरणाच्या पोळी भरतो तसे भरून गोळा तयार करणे.सारण भरलेला पुन्हा अलगद लाटून घ्या. आता हा पराठा चपाती बनवतो तसा बनवून घ्या आणि गॅसच्या मंद आचेवर तव्यावर पराठ्या Swati Pote -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#cpm7वीक 7 मसाला पराठा हा पराठा मी लोणच्याच्या खारा पासून बनवला आहे. लोणचं बनवताना आपण ते वर्षभर टिकावे म्हणून भरपूर तेल, मीठ व मसाले वापरतो. लोणच्याच्या फोडी संपतात आणि त्याचा खार व तेल शिल्लक राहते. त्यात पीठ घालून पराठे बनवलेत कसे ते पाहूया. Shama Mangale -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्टसाप्ताहिक प्लॅनर ब्रेकफास्ट , सोमवार, मेथी पराठा, म्हणून आज मेथी पराठे ब्रेकफास्ट साठी बनवलेत. हा गुजराथी पदार्थ आहे. पण हल्ली भारतातले कोणतेही पदार्थ सर्वत्र बनवले जातात. हे पराठे दोन तीन दिवस चांगले राहतात म्हणून प्रवासात मी हे नेहमी बरोबर घेते.दही, दाण्याची चटणी किंवा गोड लोणच्या बरोबर छान लागते. Shama Mangale -
झणझणीत वडापाव पराठा
#पराठाआज बघूयात वडा पाव पराठा .. lockdown परीस्थितीत आपण बाहेर जाऊन पाव आणू शकत नाही आणि वडा पाव खायची इच्छा झाली कि हा पराठा आपण सोप्प्या पद्धतीने घरी करू शकतो .. चवी ला एकदम भन्नाटच झाला आहे.. Monal Bhoyar -
मटार-ओनियन कुकीज (matar cookies recipes in marathi)
#झटपटपाहुणे आल्यानंतर आपल्या घरात साधारणतः ज्या वस्तू किंवा पदार्थ उपलब्ध असतात त्यातून नवीन पदार्थ बनवला जातो मी हा पदार्थ असा बनवला आहे की साधारणतः हे पदार्थ किंवा या वस्तू प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतात. Shilpa Limbkar -
खमंग चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीचकली आणि जिलेबी रेसिपी 1आता भाजणीचे पीठ दळून आणणे शक्य नाही म्हणुन गव्हाच्या पिठाची हि चकली बनवली आहे. झटपट होते. Varsha Pandit -
मल्टिग्रेन बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीजसे वेगवेगळ्या धान्याचे पीठ वापरून चपात्या पोळ्या बनवतो, तसेच वेगवेगळे धान्याचे पीठ करून बाकरवडी बनवण्याचा प्रयत्न केला Swayampak by Tanaya -
पौष्टिक थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#cpm5थालीपीठ हे सर्वांनाच आवडते. कमी त्रासात आयत्यावेळी झटपट होणारा पदार्थ. घरात नेहमी असणारे पदार्थ वापरून करता येणारे. आमच्याकडे सर्वांनाच आवडते. हे थालपीठ मी घरात असलेली सर्व पीठ घालून बनवते. त्यामुळे ते पौष्टिक असते. हे थालीपीठ तुपा बरोबर खुप छान लागतं. माझ्या मुलांना भाजणीच्या थालपीठा पेक्षा हे जास्त आवडत. ह्याला तेल जास्त लागतं नाही. भाजणीची थालीपीठ धान्य भाजल्यामुळे तेल जास्त शोषून घेतात. पाहुया कसे बनवायचे. Shama Mangale
More Recipes
टिप्पण्या