कुकिंग सूचना
- 1
प्रथम दुध एका पातेल्यात गरम करायला ठेवा.
- 2
१ लिटर दुधाचे अर्धा लिटर दुध होईपर्यंत गरम करा.
- 3
नंतर यात केसर, बदाम, काजू चे बालिका केलेले काप घाला.
- 4
थोडा घट्ट पिवळसर रंग येईपर्यंत गरम करा. आणि थंड झाल्यावर एका बाऊल मधे काढा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आंबा बासुंदी (Amba basundi recipe in marathi)
#gp गुढी पाडवा ला गोडधोड जेवण बनवायचा आणि आंब्याचा सिझन सुरू आहे म्हणून मी आज आंब्याची बासुंदी बनवली आहे Smita Kiran Patil -
-
-
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4#गव्हाची खीर म्हणजे मी जाड दलिया घेतलाय .मधुमेही लोकांसाठी करायची असेल तर हीच खीर करा थोडी कमी गोड किंवा शुगरफ्री वापरून पण छान होते . Hema Wane -
बासुंदी रेसिपी (basundi recipe in marathi)
#gp गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक गोड पदार्थ आपण बनवतो किंवा विकत आणतो.आज मी माझी आवडती डिश म्हणजे बासुंदी केली आहे. ही मी दूध आटवून करत असते.आज मी खवा घालून बासुंदी केली. Sujata Gengaje -
मसाला दूध (Masala Dudh Recipe In Marathi)
#ChooseToCook .. माझी आवडती रेसिपीकोजागिरीच्या निमित्ताने केलेले मसाला दूध.. मलाच काय, आमच्या घरी सर्वानाच आवडणारे Varsha Ingole Bele -
सिताफळ बासुंदी (sitafal bansundi recipe in marathi)
#nnr#नवरात्र स्पेशल दिवस नववा#दसरा नी माझी कुकपॅड वरची 400 वी रेसिपी असा दुग्धशर्करा योग आहे.गोड तर व्हायला हवेच.#दसरा म्हणून मी हे गोड केले आहे नी माझी 400 वी कुकपॅड वरची रेसिपी आहे.दुधाचा छान पदार्थ जो आपण कमी गोड करू शकतो. Hema Wane -
बासुंदी
#गुढी गुढीपाडव्याला नैवेद्यासाठी हमखास गोडाचा पदार्थ म्हणुन बासुंदी पुरी केली जाते करायला सोपा व झटपट होणारी डिश चला तर बघुया Chhaya Paradhi -
-
-
-
रसमलई (rasmalai recipe in marathi)
#gp#🥀🥀गुढीपाडव्याच्या सर्वाना खुप खुप शुभेच्छा.🥀🥀#बंगाली मिठाई आता सगळ्यां राज्यात आवडणारी अर्थात मलाही आवडते. खास म्हणजे माझी मुलगी खुप छान करते . Hema Wane -
-
शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
#cooksnap #कुकपॅड वरची 200 वी रेसिपी म्हणून काहीतरी गोड करावे मैत्रीणी साठी म्हणून चारूशीला प्रभू यांची रेसिपी cooksnap केली आहे.खुपच अप्रतिम झाली चारू रेसिपी.अर्थात थोडा बदल केला आहे फक्त मिल्कमेड ऐवजी जरा दुध जास्त आठवले नि पेढे टाकले त्यात. Hema Wane -
-
मँगो रबडी (mango rabadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1मधली माझी आवडती 2री रेसिपीआहे ही रबडी. रबडी म्हणाली की आपण पारंपरिक रबडी नजरेसमोर येते. पण मँगो राबडीही तितकीच यम्मी लागते. माझ्या मिस्टरांना तर खूपच आवडली. 1 नंबर बनते. Sanhita Kand -
तांदुळाची खीर (tandul kheer recipe in marathi)
खर तर ही खीर नेहमीच पितृपक्षात केली जाते पण माझ्या कडे खूपदा होते कारण माझ्या मुलाची आवडती . Hema Wane -
श्रीखंड (Shrikhand recipe in marathi)
#GPR#गुढीपाडवा स्पेशल रेसिपीज चॅलेजगुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाची सुरुवात असते कोणाकडे गुढी उभारली जाते पुरणपोळी, वेगवेगळ्या पध्दतीने गोडाचे पदार्थ करून नैवेद्य दाखवतात मी आज श्रीखंडचा बेत केला 😋😋😋 #श्रीखंड Madhuri Watekar -
ड्रायफ्रूटस लोडेड शेवयांची खीर(Shevayachi Kheer Recipe In Marathi)
#MDR " ड्रायफ्रूटस लोडेड शेवयांची खीर " माझी आई खीर बनवण्यामध्ये एक्स्पर्ट... तिलाही खीर खायला खूप आवडायची...पण सध्या मधुमेह डिटेक्ट झाल्याने गोड खाण सक्तीने बंद केलंय... पण मग मातृदिनाच्या निमित्ताने आई ची आवडती खीर बनवली, माझ्या आईला खिरीचे सर्व प्रकार आवडतात....!! त्यातील एक बारीक शेवयांची खीर..👌👌 Shital Siddhesh Raut -
लापशी / सोजी (lapsi recipe in marathi)
मम्मीच्या हाताची चव कोणत्याही पदार्थांला येणे अशक्य. तरी एक छोटा पर्यन्तस्वामी- तिन्ही जगाचा आई विना भिकारी.माझी मम्मी देवा घरी जाऊन ४ वर्ष झाली परंतु तिने जे काही शिकविले त्याची शिदोरी घेऊन मी पुढे चालले.#md Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
थंडाई मसाला (thandai masala recipe in marathi)
#hrहोळी स्पेशल थंडाई मसाला बनविला आहे हा मसाला दूध व्यतिरिक्त कोणत्याही गोड पदार्थात घालू शकतो चला तर मग पाहुयात थंडाई मसाल्याची पाककृती. Shilpa Wani -
मसाला दुध (masala dudh recipe in marathi)
मसाला दुध नि कोजागिरी पौर्णिमा ह्याचे युगा नी युगाचे नाते आहे .शारदिय पोर्णिमा नि सुंदर वाफाळते मसाला दुध किती छान आहे ना कल्पना . Hema Wane -
"केसर - बदाम बासुंदी" (kesar badam basundi recipe in marathi)
#ट्रेंडींग_रेसिपी"केसर-बदाम बासुंदी " महाराष्ट्रीयन क्यूझिन मध्ये बासुंदी ला खूप महत्व आहे, सणा-समारंभाला, लग्न कार्याला पंगतीमध्ये आवर्जून पाहायला मिळते सर्वांची आवडती "बासुंदी" एक शाही, आणि रिच प्रकारात मोडणारा गोड पदार्थ, म्हणजे बासुंदी, जी पुरी सोबत किंवा नुसतीच खाणं म्हणजे सोने पे सुहागा....J Shital Siddhesh Raut -
-
मटका कुल्फी
#lockdown#StayHomeStaySafe#letscooktogether#उपवास#उपवासाचीरेसिपी#प्रसादाचीरेसिपी#प्रसाद#नवरात्र Bharti R Sonawane -
रवा-मैदा शेवयांची गोड खीर
मसाला बझारमधे गेले असता, पाककृती स्पर्धा सुरू असल्याची माहिती मिळाली. काहीतरी गोड पदार्थ बनवायचा म्हटल्यावर लगेचच साखर सोडून इतर सर्व साहित्य स्टोअर ला मिळाले. मग लगेचच साधी घरगुती खीर बनवली. पाककृती साधी असली तरी खीर उत्तम होते चवीला.#themasalabazaar #cookpad Shraddha Shenvi Pathre -
-
मटका कुल्फी (matka kulfi recipe in marathi)
#GA4 #week10#frozenअतिशय टेस्टी व सोपा पदार्थ आहे.घरी करतो त्याची टेस्ट काही न्यारीच मटक्याने त्याची लज्जत अजून वाढते Charusheela Prabhu -
वरी (भगर) खीर (vari kheer recipe in marathi)
#आज संकष्टी मग बाप्पासाठी नैवेद्य हवाच .म्हणून आज वरीची खीर केली .छान होते नक्की करून बघा. Hema Wane
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11853273
टिप्पण्या