खस्ता  कचोरी

Anita Kothawade
Anita Kothawade @cook_20476313
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 100 ग्रॅमउडद डाळ
  2. 1 टेबलस्पून बडीशोप
  3. 2 टेबलस्पून धने पावडर
  4. 2 टेबलस्पून खोबरं
  5. 4 ते 5 हिरवी मिरची
  6. 1 इंचआले
  7. 4 टी स्पूनकाळा मसाला
  8. 2 टीस्पूनलाल मिरची पावडर
  9. 1 टी स्पूनहळद
  10. 2 टी स्पूनमीठ
  11. 1 टी स्पूनआमचूर पावडर
  12. 250 ग्रॅममैदा
  13. 2 टी स्पूनतेल मोहण साठी
  14. 1/2 टी स्पूनमैद्यात टाकण्या साठी मीठ
  15. 2 चमचेसाखर
  16. 500 ग्रॅम तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम दोन तास उडदाची डाळ भिजत घालावी. नंतर ती डाळ निथळून मिक्सर मध्ये भरड वाटून घ्यावी.

  2. 2

    एका कढई मध्ये 2 टेबल स्पून तेल घऊन त्यात, जिरे, हिंग, मसाले, कडीपत्ता, लसूण, खोबरे, धणेपूड, बडीशोप, मीठ, आमचूर पावडर, 2 चमचे साखर आणि वाटलेली डाळ घालून परतून घेतले.आणि डाळ मोकळे होई पर्यंत परतले. आणि ते गार करायला ठेवून दिले

  3. 3

    नंतर 250 ग्रॅम मैदा घेऊन मीठ, तेल घालून चांगले मऊसर मळून घेतले. नंतर त्याच्या लिंबा एवढ्या गोळ्या करून पारी तयार करून घेतली.

  4. 4

    आणि त्यात सारण भरून हलक्या हाताने दाब देऊन कचोऱ्या तयार केल्या. नंतर तयार केलेल्या कचोऱ्या तेलात मंद आचेवर तळून घेतल्या.

  5. 5

    एका प्लेट मध्ये चटणी आणि मिरची बरोबर सर्व्ह केल्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Kothawade
Anita Kothawade @cook_20476313
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes