Lockdown recipe Tava Pan cake

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

Lockdown recipe Tava Pan cake

Edit recipe
See report
Share
Share

Ingredients

  1. र वा २वाटी
  2. दही १/२ वाटी
  3. मीठ चवीनुसार
  4. मिरची २
  5. हे मिश्रण भिजवून घ्या (ईडली पिठ असते तेवढ धट्ट ठेवायच आहे)
  6. बटाटे पाव किलो (.।.)
  7. फोडणीसाछी -
  8. तेल १चमचा
  9. मोहरी १/२ टि. स्पुन
  10. जिरे १/२ टि. स्पुन
  11. कडिपत्ता ४ते ५ पान
  12. लिंबुरस १टि. स्पुन
  13. मिठ चवीनुसार
  14. कोथिंबीर 2 टेबल स्पुन

Cooking Instructions

  1. 1

    प्रथम रवा दही टाकुन भिजवून घ्या १५/२० मि.

  2. 2

    नंतर त्यात मिठ, मिरची घाला

  3. 3

    बटाटे उकडून सोलुन घ्या

  4. 4

    नेहमी प्रमाणे बटाट्याची भाजी करुन घ्या

  5. 5

    वरिल रवा दह्याचे मिश्रण पॅन वर पसरवा, त्यांवर वरिल बटाट्याची भाजी गोल चपट्या आकाराच ठेवुन परत रवा०यच मिश्रण पसरवा

  6. 6

    थोड तेल टाकुन खरपूस दोन्ही बाजुने भाजुन घ्या

  7. 7

    साॅस सोबत खायला द्या

Edit recipe
See report
Share
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
on
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
Read more

Similar Recipes