रवा थालिपीठ

Hema Vernekar @cook_20450668
#lockdown रोज काय नाष्टा करायचा यावर झटपट तयार होणारा व घरात असलेल्या साहित्य मधून केलेली रेसिपी.
रवा थालिपीठ
#lockdown रोज काय नाष्टा करायचा यावर झटपट तयार होणारा व घरात असलेल्या साहित्य मधून केलेली रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य पाणी घालून एकत्र करून घेतले.
- 2
तवा गरम करून त्यावर तूप घालून रव्याचे मिश्रण थापून घ्यावे.
- 3
एका बाजूने भाजून दुसरी बाजू पालटून भाजून घ्यावी.व साॅस बरोबर सव्हऀ करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
रवा उपमा (rava upma recipe in marathi)
#GA4 #week5उपमा हा झटपट होणारा नाष्टा आहे. तेव्हडाच चवीलाही छान लागतो. Jyoti Kinkar -
टोमॅटो ऑमलेट (Tomato Omlette Recipe In Marathi)
#BRKझटपट होणारे, सर्व साहित्य घरात सहज उपलब्ध असल्याने कधीही पटकन करू शकतो अशी ही रेसिपी आहे.माझ्या मुलाला रोज जरी नाश्त्याला दिले तरी खाईल इतके आवडते Preeti V. Salvi -
एगलेस ऑमलेट (Eggless Omlet recipe in Marathi)
रोज रोज काय नाश्ता करायचा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर ही झटपट होणारी आणि छान चवीला लागणारी एगलेस आमलेट म्हणजे शाकाहारी लोकांसाठी एक उत्तम रेसिपी आहे.... Prajakta Vidhate -
झटपट रवा अप्पे, चटणी (rawa appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 रोज नास्ता काय करायचा हा एक मोठा प्रश्न आपल्या गृहिणीं पुढे असतो. त्यावर ऊत्तर म्हणजेझटपट होणार रवा अप्पे, चटणी. Shubhangi Ghalsasi -
झटपट ढोकळा (dhokla recipe in marathi)
# पश्चिम #गुजरात #ढोकळा#GA4 #Week 7:-Breakfast. ब्रेकफास्ट थीम नुसार झटपट होणारा ढोकळा बनवीत आहे.रोज रोज नाश्त्याला काय करायचे हा प्रश्न असतो. ब्रेक फास्ट ही थीम आणि नाष्टा तर रोज सकाळी करायचा असतो. म्हणून गुजरातचा लोकप्रिय पदार्थ करत आहे. शिल्लक राहिलेल्या कढी मध्ये मध्ये रवा,बेसन याचा वापर करून झटपट ढोकळा बनविला आहे. rucha dachewar -
व्हेज रवा इडली (veg rava idli recipe in marathi)
झटपट होणारा पदार्थ. कमी वेळेत, पोटभरीचा नाष्टा. मी नुसत्या रव्याच्या इडल्या न करता, त्यात भाज्या घातल्या आहेत. Sujata Gengaje -
नाचणीचे बकेट थालीपीठ
#lockdown रोज रोज नवीन काय यावर एक उपाय 😜 नाचणी पीठ पण होते घरी चला पौष्टिक थालीपीठ करूया म्हटल. Veena Suki Bobhate -
मशरुम मसाला (mushroom masala recipe in marathi)
#GA4 #week4#gravyमशरुम मसाला अतिशय चविष्ट व झटपट होणारा हा पदार्थ आहे. घरात उपलब्ध असलेल्या साहित्य पासून ग्रेव्ही बनवली आहे .असा सोपा पदार्थ एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
रवा मिक्स व्हेज कटलेट्स
#Lockdownलॉक डाऊन च्या वेळेत मधल्या वेळेत खायला काय बनवायचं हा एक मोठ्ठा प्रश्न झाला आहे .बनवायला सोप्पी आणि घरी असलेल्या थोड्या थोड्या भाज्यां नि हे कटलेट्स बनवले .😍 Jayshree Bhawalkar -
ऊपमा
#रवा रोज रोज खायला काय करावे. हा सगळया आयांना पडलेला पेच. मग घरात असलेलया सामानातून रवा ऊपमा करायचे ठरवले. आणी तयार झाला रवा ऊपमा. Mrs. Sayali S. Sawant. -
मराठवाडा स्पेशल झटपट होणारा नाष्टा सुशीला (sushila recipe in marathi)
रोज संध्याकाळी नाश्त्याला काय ? हा प्रश्न सतत मनाला भेडसावत असतो. तर चला आपण बघू झटपट होणारा नाष्टा सुशीला#KS5 Mrs. Snehal Rohidas Rawool -
उपमा(upma recipe in marathi)
#रवा रोज रोज सकाळी खायला काय करावे, हा समस्त आयांना पडलेला पेच. मग घरात असलेल्या सामानातून रवा समोर दिसला आनी मग उपमा करण्याचे ठरले. सायली सावंत -
फ्लॉवर फ्राय (cauliflower fry recipe in marathi)
#फ्लॉवर रोज जेवण काय करायचे हा तर प्रश्न असतोच त्यात रात्री काय हलके फुलके जेवण म्हणून काय? कांदा भजी, बटाटा भजी. आणि त्यात मुले खातील असे बनवणे. अश्यातच एक झटपट तयार होणारा आणि मुले आवडीने खातील असा पदार्थ. Veena Suki Bobhate -
तांदळाच्या पिठाचे वडे
#फ्राईडझटपट तयार होणारा स्वादिष्ट पदार्थ. कमी वेळ व साहित्य वापरून बनवलेला. Arya Paradkar -
खमण ढोकळा (कलरफुल) (khaman dhokla recipe in marathi)
#EB3 #W3 झटपट होणारी रेसिपी ती म्हणजे ढोकळा . घरात नेहमी उपलब्ध असणाऱ्या सामानापासुनच तयार केलेली रेसिपी....( #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook ).Sheetal Talekar
-
रवा उत्तपम.. (rava uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपमखूप साधी सोपी असणारी रेसिपी.. घाईच्या वेळेस काहीतरी चटपटीत आणि लवकर काहीतरी हेल्दीखाण्याची आवड झाली तर, यासाठी उत्तम पर्याय....लागणारे साहित्य सहज रीत्या घरी केव्हाही उपलब्ध..कमी तेलात होणारा, स्वादिष्ट आणि तेवढाच पौष्टिक असलेला नाश्ता म्हणजे *रवा उत्तपम*... 💃 💕 Vasudha Gudhe -
खमण ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)
चवीष्ट,घरात ऊपलब्ध असलेल्या सामानातून सहजच बनणारा व पोटभरीचा असा हा लोकप्रिय नाष्टा!#EB3 #W3 Anushri Pai -
मसाला लच्छा पराठा (masala lachha paratha recipe in marathi)
#cpm3#मॅगझिन रेसिपीहा पराठा झटपट होणारा असा आहे शिवाय सर्व साहित्य आपल्या घरात उपलब्ध असतं त्यामुळे हा पटकन होतो फार काही वेळ लागत नाही . Sapna Sawaji -
शेवया कटलेट(shevya cutlet recipe in marathi)
#झटपट शेवया घरात सर्वाना आवडतात. त्याचा असा एकवेगळा पदार्थ बनवलाय व साहित्य असेल तर झटपट होतो रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
थालिपीठ पी़झ्झा (Thalipeeth pizza recipe in marathi)
#तिरंगा-घरातल्या जिन्नस वापरून झटपट होणारा पदार्थ, शिवाय घरात सर्र्वाना आवडणारा असल्याने मी नाष्ट्यासाठी केला आहे. खाऊ या.... Shital Patil -
इन्स्टंट रवा उत्तपम (instant rava uttapam recipe in marathi)
#GA4#week 1 उत्तपम गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये उत्तपम हा की वर्ड आला आहे. म्हणून मी आज इन्स्टंट रवा उत्तपम ही रेसिपी पोस्ट करत आहे. नाष्ट्यासाठी हा उत्तपम हा पदार्थ खूप मस्त आणि झटपट होणारा आहे. Rupali Atre - deshpande -
भाजणीचे थालिपीठ (bhajaniche thalipith recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रथालिपीठ हा महाराष्ट्रातील एक खमंग व झटपट होणारा पदार्थ,तसेच अमराठी खवय्यांचा यादीत अग्रेसर क्रमांकावर असणारा पदार्थ.महाराष्ट्रात थालिपीठ भाजणी व थालिपीठ वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. Kalpana D.Chavan -
टोमॅटो ऑम्लेट (tomato omlet recipe in marathi)
#GA4 #week2 गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये ऑम्लेट हा कीवर्ड आला आहे. मी आज टोमॅटो ऑम्लेट ही रेसिपी पोस्ट करत आहे. नाष्ट्यासाठी झटपट होणारा आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे. टिफिनसाठी खुप छान आहे. मुलांनाही खूप आवडेल. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
पंजाबी पींनी (Punjabi pinni recipe in marathi)
#- रोज सकाळी काही नाष्टा काय करायचा हा प्रश्न असतो,मग अशीच आगळीवेगळी रेसिपी.....पींनी.... चला करू पींनी.. Shital Patil -
ब्रेडचा उपमा (bread cha upma recipe in marathi)
#goldenapron3 #breadब्रेडचा उपमा सोपा व झटपट होणारा नाष्टा व सगळयांच्या आवडीचा चला बघुया Chhaya Paradhi -
व्हेजिटेबल चीज खाकरा पिझ्झा (vegetable cheese khakhra recipe in marathi)
#GA4 #week10# की वर्ड मधून चीज हा शब्द ओळखून ही डिश तयार केलेली आहे.. झटपट आणि लवकर होणारी आहे माझ्या मुलांना हा पिझ्झा खूप आवडतो Gital Haria -
मसाला पाव (masala pav recipe in marathi)
#cpm3 #चटकदार , चमचमीत पदार्थ खायचा असेल, आणि घरात उपलब्ध असलेल्या सामग्री मधूनच एखादा पदार्थ तयार करायचा असेल, तर मसाला पाव मस्तच.. Varsha Ingole Bele -
भाजी रोल (bhaaji roll recipe in marathi)
#झटपट रेसिपी#पोस्ट 2 भूक लागली ते अगदी पंधरा मिनिटाच्या आत घरात असलेल्या पदार्थांनी तयार होणारी चविष्ट अशी रेसिपी R.s. Ashwini -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11881902
टिप्पण्या