कुकिंग सूचना
- 1
प्रथम दही व बेसन एकत्र करावे
- 2
बाजूला एका भांड्यात तेल टाकावे व त्यात मोहरी टाकावी.
- 3
लसून पाकळ्या टाकाव्यात
- 4
दही मिश्रण टाकावे व सतत ढवळत राहावे.
- 5
कढीपत्ता, मिठ, पाणी टाकावे व ढवळत राहवे.
- 6
उकळी आली की गॅस बंद करावा व गरम गरम सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
-
-
-
-
ताकाची कढी आणि भात
#lockdownrecipe day 8थोडं दही लावलेलं होतं त्यातून सर्वांना पुरेल अशी कढीआणि भात बनवला. अगदी थोड्या साहित्यामधे सर्वांना पुरेल एवढी कढी करता आली. Ujwala Rangnekar -
-
-
-
-
-
-
-
-
-
-
कढी
#फोटोग्राफी कढी भात म्हणजे पुर्णान्न अस मला वाटत आमच्याकडे सगळ्यांना ताकाची कढी आवडतेचला बघुया कशी करायची ते Chhaya Paradhi -
-
-
-
-
-
खिचडी आणि ताकाची कढी
#lockdownrecipe day 21आज तांदूळ आणि मुगडाळ मिक्स करुन खिचडी बनवली. त्याचबरोबर ताकाची कढी पण बनवली. Ujwala Rangnekar -
-
-
दही कढी पकोडा
#lockdown recipe #goldenapron (week 10 ) दही आपल्याकडे नेहमी अवेलेबल असते त्यापासून आपण ही एक डिश बनवू शकतो Najnin Khan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12014057
टिप्पण्या