मिक्स स्प्राउट कँनपीज (Mix sprout canaps recipe in marathi)

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#कडधान्य
सध्या lockdown मुळे भाज्या मिळणे थोडे अवघड झाले आहे. सध्य परिस्थितीत आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि फिट राहणे महत्त्वाचे आहे.तेव्हा प्रोटीनचे पाँवरपँक कडधान्य मदतीला येतात. नेहमीची मिसळ न बनवता आज जरा वेगळा प्रकार केला. पौष्टिक डीश पण चाट चा फील😊 #कडधान्य #स्प्राउट_कँनपीज

मिक्स स्प्राउट कँनपीज (Mix sprout canaps recipe in marathi)

#कडधान्य
सध्या lockdown मुळे भाज्या मिळणे थोडे अवघड झाले आहे. सध्य परिस्थितीत आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि फिट राहणे महत्त्वाचे आहे.तेव्हा प्रोटीनचे पाँवरपँक कडधान्य मदतीला येतात. नेहमीची मिसळ न बनवता आज जरा वेगळा प्रकार केला. पौष्टिक डीश पण चाट चा फील😊 #कडधान्य #स्प्राउट_कँनपीज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. कँनपीज साठी:
  2. 1/4 कपमैदा
  3. 4 टेबलस्पूनबटर
  4. चीमुटभर मीठ
  5. बर्फाच पाणी गरजेनुसार
  6. कडधान्य चाटसाठी:
  7. 1/2 कपमिक्स मोड आलेले कडधान्य
  8. 1मध्यम कांदा बारिक चिरून
  9. 1मध्यम टमाटा बारिक चिरून
  10. 4 टेबलस्पूनकोथिंबीर बारिक चिरून
  11. मीठ चवीनुसार
  12. 1 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  13. 1 टेबलस्पूनजीरेपुड
  14. 1/2 टेबलस्पूनचाट मसाला
  15. 2-3पुदिन्याची पाने
  16. सजावटीसाठी बारिक शेव,ट्रुटीफ्रुटी

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    मैदा,मीठ मिक्स करून त्यात थंड बटर घालून हाताने पीठा मिक्स करा जोपर्यंत ब्रेडक्रम टेक्शर येत नाही. मग अगदी थोडस बर्फाच पाणी टाकून पीठ घट्ट भिजवून घ्या. पीठ १० मिनिटे फ्रीजमधे ठेवा

  2. 2

    १०मिनिटांनी पीठ हलक्या हाताने लाटुन एक छोटा गोल कापून टार्ट बेसवर गोल बसवून जास्तीचे पीठ कापून टाकावे. आता फोर्क ने टार्ट वर टोचे मारून घ्यावे,ज्यामुळे टार्ट बेक करताना फुगणार नाही.

  3. 3

    तयार कँनपीज प्रीहीट ओव्हनमधे २००℃ वर १५/२० मिनिटे बेक करा व थंड करून घ्या.

  4. 4

    मोड आलेले मिक्स कडधान्य पाण्यात घालून १/२टीस्पून मीठ घालून ६/८ मिनिटे उकळून घ्या.

  5. 5

    आता थंड झालेल्या कँनपीज मधे उकडलेले कडधान्य, मीठ,लाल तिखट,चाटमसाला घालून वरून चिरलेली कोथिंबीर व पुदिन्याचे पान,बारिक शेव व ट्रुटीफ्रुटी घालून सर्व्ह करा. #कडधान्य कँनपीज.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes