ग्रीन पोहा

Nikita singhal
Nikita singhal @nikita_singhal06
पुणे

#फोटोग्राफी पोस्ट 1

ग्रीन पोहा

#फोटोग्राफी पोस्ट 1

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपभिजवलेला पोहा
  2. 1/2 कपकोथीम्बीर
  3. 15-20पुदिन्याचे पाने
  4. 5-6हिरवी मिर्ची
  5. चवी अनुसार मीठ
  6. 1/2 टीस्पूनहल्द पाऊडर
  7. 2 टेबल स्पूनशिंगदाना
  8. 1/2 कपकांदा बारीक चिरलेला
  9. 2 टेबल स्पूनमटरचे दाने
  10. 2 टेबल स्पूनतेल
  11. 1टिस्पून मोहरी

कुकिंग सूचना

  1. 1

    पुदीना, कोथीम्बीर, आणि हिरवी मिर्ची मिक्सर मधुन वटुण् घ्या।

  2. 2

    तेल गरम करूँन त्यात मोहरी, शिंगदाना,कांदा आणि, मटर टाका

  3. 3

    आता हयात वाट लेले हिरवा पेस्ट टाका। चांगला मिक्स करा

  4. 4

    आता भिजवलेला पोहा, मिठ, आणि हल्द पाऊडर तकुंन हलक्या हाताने मिक्स करा

  5. 5

    लिंबू आणि सेव टाकून सर्व करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nikita singhal
Nikita singhal @nikita_singhal06
रोजी
पुणे

Similar Recipes