डाळिंब/पोमोग्रानेट ची कोशिंबीर(dalimbichi koshimbir recipe in marathi)

Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942

#फोटोग्राफी

डाळिंब/पोमोग्रानेट ची कोशिंबीर(dalimbichi koshimbir recipe in marathi)

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

७-८ मिनिटे
५-६ जन
  1. 1/2 कपपोमोग्रानेट / डाळिंब चे दाने
  2. 1/2 कपकांदा बारीक चिरलेला
  3. 1/4 कपस्प्राऊट / मोड आलेली मोट
  4. ५-७ पुदिना चे पांने
  5. 1 टेबलस्पूननिबु चा रस
  6. 1/2 टीस्पूनमिरे पूड
  7. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

७-८ मिनिटे
  1. 1

    एका भांड्यात कांदे टाका नंतर डाळिंब चे दाने टाका, मोड आलेली मोट टाका.

  2. 2

    नंतर पुदिना चे पाने क्रॅश/ हाताने कुच्कुरून त्यात टाका व त्यात मिरे पूड, निंबू चा रस आणि मीठ टाका.

  3. 3

    डाळिंब/पोमोग्रानेट ची टेस्टी व हेअल्थी कोशिंबीर तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942
रोजी

Similar Recipes