कुकिंग सूचना
- 1
प्रथम वरील प्रमाणे सर्व साहित्य घेऊन ते एकत्र करावे. टीप:= मुगाच्या डाळीचे पीठ थोडं हलकं भाजून घ्यावं. त्यामुळे पालकाचे भजे जास्त तेल पीत नाही. व भजी कमी तेलात चांगली तळल्या जातात.
- 2
सर्व साहित्य एकत्र मळून घ्यावं लगेचच त्या पिठाचे भजे करायला घ्यावे. नाहीतर त्या पीठाला पाणी सुटते भजे तळून झाल्यावर टिशू पेपरवर काढावे त्यामुळे एक्स्ट्रा चे तेल निघून जाते. असे तयार भजी हिरवी चटणी किंवा सॉस सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावी....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
पालक भजी (paalak bhaji recipe in marathi)
#cooksnap स्नेहा कसाट मॅडम ची रेसिपी केली मस्त कुरकुरीत झाली Prachi Manerikar -
पालेभाज्यांची भजी
ही माझी 625 वी.रेसिपी आहे.पौष्टिक असा हा पदार्थ आहे. मुले काही पालेभाज्या खात नाहीत. अशावेळी आपण वडे करून खाऊ घालू शकतो. Sujata Gengaje -
-
-
-
-
-
-
पालक ढेबरा
ढेब्रा हा विशेष करून मेथीचा बनवला जातो आज आपण जो बनवणार आहोत तो पालकचा ढेबरा आहे Supriya Devkar -
भजी
#फोटोग्राफी आज मी केली आहेत पालकाची भजी. तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs पालक मध्ये भरपूर प्रमाणात लोह असते म्हणून आई ची इच्छा असते की हे मुलांनी आवडीने खावा. म्हणून तिला अशा नवीन नवीन आयडिया शोधून काढावे लागतात Smita Kiran Patil -
वॉलनट स्पिनाच चीजी स्प्रिंग रोल (walnut spinach cheese spring roll recipe in marathi)
#walnuttwistsअक्रोड हे खूप पौष्टिक असतात. अक्रोड ला ब्रेन फ्रूट असे म्हटलं जातं मेंदूची शक्ती वाढविण्यासाठी आपल्या आहारात अक्रोडचा समावेश केला पाहिजे तसेच रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. तर मी आज तुम्हाला बोलत स्पिनाच स्प्रिंग रोल ची रेसिपी दाखवणार आहे Smita Kiran Patil -
पालकाची डाळभाजी / डाळ पालक (dal palak bhaji recipe in marathi)
#GA4 #Week2#Spinach(पालक)गोल्डन अप्रोन puzzle मधे मी पालक हे कीवर्ड वापरून पालकाची डाळ भाजी बनवली आहे. विदर्भाच्या पंक्तीत ही चविष्ट डाळ भाजी असतेच. हि डाळ भाजी भातासोबत खूपच छान लागते. Roshni Moundekar Khapre -
-
डा्य -पालक (dry palak recipe in marathi)
# लंच-शनिवार-झटपट होणारी सर्र्वाना आवडणारी रेसिपी म्हणजे पालक भाजी. नेहमी एकाच प्रकारे न करता ड्राय पालक सुंदर, चविष्ट करता येते. Shital Patil -
पालक कोन पकोडा (palak corn pakoda recipe in marathi)
#KS8पावसाळा म्हटला की पकोडे, मुंग भजी, बटाटा वडा ,कांदा भजी आहे सर्व पदार्थ खायची खूप इच्छा होते त्यावेळेस street फुड वरती पालक पकोडे मिळतात पालक पकोडा मध्ये पण ते भरपूर व्हेरिएशन्स करून ते बनवत असतात त्यातले पालक स्वीट कोन पकोडे मी आज बनवले आहे. Gital Haria -
पालक-पुदिना पुरी (palak pudina puri recipe in marathi)
#cpm6 week-6#पालक-पुदीना पुरीपौष्टिक पदार्थ आहे. मुले पालेभाज्या जास्त खात नाही. त्यावेळी पराठे,पुरी,डोसा,इडली असे त्याचे पदार्थ बनवून खाऊ घातले की,मुले खातात. Sujata Gengaje -
पालक भजी (palak bhaji recipe in marathi)
#झटपट.... 😊 पौष्टिक अन् चवीला छान अशी थोडी वेगळी अगदी झटपट होणारी पालक भजी जे पालक खात नाही ते ही अगदी चवीने खातात... पाहुणे खुश.... 😊 😊 Rupa tupe -
-
पौष्टिक भजी (Paustik bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची भजी करतो.पण भजी बनवीण्यासाठी एक पदार्थ मात्र कायम कॉमन असतो , तो म्हणजे बेसन . म्हणून काहीतरी वेगळे, पौष्टिक आणि चविष्ट भजी करायची म्हणून मी मिश्र डाळी आणि मिश्र भाज्यांची भजी बनवली आहेत . तर चला आपण कृती पाहू या... Preeti Patil -
डाळ पालक खिचडी(dal palak khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफीखिचडी ही नेहमी डाळ तांदळाची केली जाते पण मी पालक वाली एक वेगळीच हेअल्धी खिचडी बनवली आहे. Shubhangi Ghalsasi -
-
पालक ठेपला (palak thepla recipe in marathi)
#GA4#week20#ठेपला ठेपला हा किवर्ड ओळखून पालक ठेपला करत आहे. ठेपला दुधी,मेथी,पातीचा कांदा अश्या अनेक भाज्या पासून बनविता येतो. ठेपला हा गुजराथी लोकांचा आवडीचा पदार्थ आहे. आपण ठेपल्याला थालीपीठ किंवा पराठा म्हणतो.मी पालक चा ठेपला वेगवेल्या प्रकारचे पीठ मिक्स करून केलेला आहे. rucha dachewar -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#GA4 week 2 (Spinach)पालक डाळ भाजी हा नागपूर विदर्भातील पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणा समारंभात करतात.अतिशय चविष्ट आणि सात्त्विक अशी आहे.भाकरी, पोळी,भात कशा सोबत ही उत्तम च लागते. Pragati Hakim (English) -
लाल माठ मुग भजी
पालेभाजी भाजी म्हणून आपण नेहमीच बनवतो पण त्याचा वेगवेगळ्या पदार्थ बनवण्यास ही उपयोग होतो आज आपण लाल माठाचे भजी बनवणार आहोत मस्त बनतात. Supriya Devkar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12138751
टिप्पण्या