कलिंगड पिझ्झा

Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026

कलिंगड पिझ्झा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. कलिंगड (वॉटरमिलन)
  2. 1चीज क्यूब
  3. 1टोमॅटो
  4. ५-७ काळी मनुका
  5. 2 टेबल स्पूनमुखवास
  6. 1 टेबल स्पूनशेव
  7. 1 टेबल स्पूनबटाटा किस

कुकिंग सूचना

  1. 1

    कलिंगड (वॉटरमिलन) ची मध्यभागाची एक फोड गोल कापायची.त्यावर चीज क्यूब किसून घ्या.व टोमॅटोच्या फोडी ठेवून घ्या.

  2. 2

    टॉपिंगसाठी लागणारे साहित्य एका डिश मध्ये काढून घेतले आहे.

  3. 3

    टोमॅटो नंतर काळी मनुका मुखवास, शेव, बटाटा किस, काळीमिरी पावडर,चाट मसाला, काळं मीठ, चिमुटभर पिठीसाखर टाकून वरून पुन्हा चीझ किसून घालावे.
    चीझचे टॉपिंग पूर्ण

  4. 4

    चीज चे टॉपिंग पूर्ण झाल्यावर पिझ्झा चे समान ४ भाग करून घ्यावे.

  5. 5

    डिश मध्ये सर्व्हकरावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes