दही वडे (dahi wade recipe in marathi)

Rihansi Lotankar
Rihansi Lotankar @cook_21199871

दही वडे (dahi wade recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपउडीद डाळ + पाव कप मूग डाळ
  2. 1/2 टिस्पूनजीरा पावडर
  3. हलकस गरम पाणी
  4. 1 लीटरदही
  5. 12 चमचेसाखर
  6. तेल तळण्यासाठी
  7. 1/2 टिस्पूनचाट मसाला
  8. १ टीस्पूनलाल तिखट
  9. मीठ
  10. 4 चमचेअमुल फरेश करिम

कुकिंग सूचना

  1. 1

    उडीद व मुग डाळ धुवून ६ तासांसाठी भिजत ठेवा व नंतर मिक्सर ला वाटून घ्या.पाणी थाेडफार लागल तरच घाला व त्यात मीठ घालून त्याला चांगल हाताने घाटून घ्या.

  2. 2

    आता तेल तापत ठेवून मंज आचेवर वडे तळून घ्या. व नंतर त्याना हलक्याशा गरम पाण्यात घाला.

  3. 3

    दही बनविण्यासाठी १ लिटर दहयात १२ चमचे साखर घालून ४ चमचे अमुल फरेश करिम घाला

  4. 4

    पंधरा मिनिटांनी वडे पाण्यातून काढून दहयात हलकेसे दाबून टाका व वरुन थाेडस तिखट जीरा पावडर, चाट मसाला, मीठ टाका व फिज मधे २ तासांसाठी छंड हाेण्यासाठी ठेवा व नंतर सव्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rihansi Lotankar
Rihansi Lotankar @cook_21199871
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes