दही वडे (dahi wade recipe in marathi)

Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178

#cooksnap
अश्विनी चौधरी यांच्या रेसिपी ला इन्स्पायर हाेवून बनवलेली माझी रेसिपी.

दही वडे (dahi wade recipe in marathi)

#cooksnap
अश्विनी चौधरी यांच्या रेसिपी ला इन्स्पायर हाेवून बनवलेली माझी रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. वड्या साठी साहित्य
  2. 1 कपउडीद डाळ
  3. 1 टीस्पूनमीठ
  4. तळण्यासाठी तेल
  5. सजावटीसाठी :
  6. 2 कपफेटलेले दही
  7. 2 टीस्पूनसाखर
  8. 1 टीस्पूनमीठ
  9. 1 टीस्पूनलाल तिखट
  10. 1 टीस्पूनचिंचेची गोड चटणी
  11. 1 टीस्पूनकोथिंबीर बारीक चिरलेली
  12. 1 टीस्पूनजिरा पावडर
  13. 2 टीस्पूनबारीक शेव

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम उडदाची डाळ घ्यावे.
    एक तासात करता भिजू घालावी.
    डाळ भिजल्यानंतर वाटून घ्यावे व त्यात मीठ घालावे.
    या भिजलेल्या डाळीचे वडे तळून घ्यावे.
    वडे तळल्यानंतर त्याला पातळ ताकात भिजू घालावे.

  2. 2

    वडे एक तास ताकात राहिल्यानंतर वडे एका डिशमध्ये घ्यावे.
    त्यावर फेटलेले दही टाकावे.
    दही टाकल्यानंतर त्यावर चिंचेची चटणी, तिखट, जिरे पावडर, मीठ आणि शेव यांनी डेकोरेट करावे. आवडीनुसार वरून कोथिंबीर बारीक चिरलेली टाकावी.आपले टेस्टी दहीवडा रेडी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes