काकडीचा कोशिंबीर

Nikita singhal
Nikita singhal @nikita_singhal06
पुणे

#फोटोग्राफी #थीम2 #पोस्ट2

काकडीचा कोशिंबीर

#फोटोग्राफी #थीम2 #पोस्ट2

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1काकडी
  2. 4 टेबलस्पूनदही
  3. 1 टेबलस्पूनशिंगदान्याचा चुरा
  4. चवीनुसारमीठ
  5. 1 चुटकीकाली मिर्ची पाऊडर
  6. कोथिम्बिर गार्निशिंग साठी

कुकिंग सूचना

  1. 1

    काकडी सोलुन किसुन् घ्या

  2. 2

    बाकी सगली पधार्त टाका

  3. 3

    चांगल मिक्स करा आणि 15मिनिट फ़्रिज मधे ठेवा.

  4. 4

    कोथीम्बीर टाकुण् सर्व करा काकडीचा कोशिम्बीर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nikita singhal
Nikita singhal @nikita_singhal06
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes