कुकिंग सूचना
- 1
मैदा, रवा, दही, तेल हे सगळे मिक्स करून घेऊन त्याचा घट्ट गोळा करून घ्या
- 2
तो गोळा३ तास छान भिजवत ठेवा नंतर तेलाचा हात लावून तो गोळा आपल्या पुरीच्या पिठासारखा मळून घ्यायचा आणि थोडया जाडसर आणि पुरी पेक्षा मोठ्या लाटुन घेऊन तो मंद आचेवर तळून घ्यायचा छान मऊ असे भटुरे तयार.(छोले मसाला बरोबर खाण्यास मस्त लागतात छोले मसाला पाककृती नंतर च्या पोस्ट मध्ये प्रकाशित केली आहे नक्की करुन बघा)😋
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
छोले भटुरे (chole bhature recipe in marathi)
पाहुण्यांना गरम करून देण्यात जे मज्जा आहे ती कशातच नाही... पण हे शक्य आहे जेव्हा तुम्हाला माहित आहे.. की पदार्थ भन्नाट झाला आहे.. Aditi Mirgule -
भटुरे (bhature recipe in marathi)
#फ्राईड रेसिपी 3आज छोले भटूरे करायचा बेत होता.मी प्रथमच भटुरे केलं. गुगल सर्च केल्यावर मी हे सुनिती मिश्रा रेसिपी मधून recreate केले. छोले भाजी माझ्या husband ने केली. Pranjal Kotkar -
छोले भटुरे (Chole bhature recipe in marathi)
#HSR#खर तर छोले केलेले आहेत पण भटुरे केले नाहीत म्हणून होळी निमित्ताने करतेय. Hema Wane -
-
-
छोले भटुरे (chole bhature recipe in marathi)
#cr#छोले भटुरेआज आमच्या कडे पंजाबी फरमैश होती तेही पोट भर .मग छोले भटुरे हाच पदर्था चा आग्रह होतो . टाकले रात्री छोले भिजत आणि सकाळी तयार छोले भटुरे. Rohini Deshkar -
छोले भटुरे (Chole bhature recipe in marathi)
#EB16#W16 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड छोले भटुरे या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत Mrs. Sayali S. Sawant. -
छोले भटुरे (Chole Bhature Recipe in Marathi)
#स्ट्रीटफूड.. स्ट्रीट रेसिपी साठी दिल्ली चे स्पेशल छोले भटुरे बनवले....त्याला थोडासा महाराष्ट्रीयन ईल द्यायचा प्रयत्न के ला.... छोले भटुरे .... दिल्ली चे फेमस स्ट्रीट फूड रेसिपी....स्वाती सारंग पाटील
-
म्हैसूर बोंडा (Mysore Bonda Recipe In Marathi)
#ATW1#Thechefstory ... Indian Street Food... कर्नाटकातील स्ट्रीट फूड..करायला सोपे, आणि घरी असणाऱ्या सामग्री मध्ये होणारे...क्रिस्पी होतात छान.. Varsha Ingole Bele -
-
-
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25RAWA DOSA हा किवर्ड ओळखला आणि बनवला कुरकुरीत रवा डोसा. Shital Ingale Pardhe -
छोले-भटुरे (Chole bhature recipe in marathi)
#EB16#W16विभिन्न प्रांतीय पदार्थ सगळ्यांनाच आवडतात.छोले-भटुरे त्यापैकीच एक.हल्ली स्पाईसी फूडही तरुणाईला जामच आवडते,त्यामुळे एकदम पसंदीदा रेसिपी म्हणजे छोले भटुरे!भरपूर मसाल्यांची रेलचेल असल्याने हे खवैय्ये खूश असतात.उत्तर भारतात छोले भटुरे अतिशय लोकप्रिय...एकतर तिकडे भरपूर थंडी,त्यात छोले प्रोटीन्सनी भरलेले त्यामुळे कधी चनामसाला तर कधी ग्रेव्हीवाले काबुलीछोले!यातही खूप प्रकारे हे छोले बनतात.पिंडी छोले,अम्रितसरी छोले,पंजाबी छोले,अम्रितसरी(अमृतसरी नाही म्हणायचं हं....!)पिंडी छोले अशी विविधता.पिंडी छोले बनवताना कांदा,टोमॅटोची ग्रेव्ही घालत नाहीत,तर अम्रितसरीमध्ये ही ग्रेव्ही पाहिजेच.शिवाय अनारदाना,आमचूर हे खट्टास्वाद के लिए जरुरी।तसंच शिजवताना चायके पत्तीकेसाथ उबालना जरुरी😋.....तरच मस्त लज़िज होणार हे छोले.कुकपँडचे हे विंटर स्पेशल चँलेंजचे सोळा आठवडे अशा छानछान रेसिपी करण्यात कसे गेले....थंडीला उबदार करत,गरमागरम पदार्थ खाण्याचा आनंद देत गेले आणि आता हळूहळू थंडीची रेशमी दुलई बाजूला करत उन्हाळा कधी आला तेही कळलंच नाही....नाही का?...तेव्हा ही शेवटच्या आठवड्याची मस्त,स्पाईसी छोले-भटुरे रेसिपी माझ्या कुकपँडच्या सर्व मैत्रिणींना समर्पित...🤗😋😋 Sushama Y. Kulkarni -
"अम्रीतसरी पिंडी छोले-भटुरे" (chole bhature recipe in marathi)
#GA4#week6#keyword_chickpeas Shital Siddhesh Raut -
छोले भटुरे (Chole Bhuture recipe in Marathi)
#crआपल्या सगळ्यांच्याच हाॅटेलमधे गेल्यावर ठरलेला मेन्यू असतो. पंजाबी भाजी,रोटी असच मागवायच. पण पंजाब मधे प्रत्येक घरात काहीतरी वैशिष्ट्यासह बनवला जाणारा हा पदार्थ आमच्या घरीही सगळ्यांच्याच आवडता. आता सवईने माझे छोले भटुरे बनतात ही अगदी धाबा स्टाइल😊चला रेसिपी बघुया. #cr Anjali Muley Panse -
-
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#wd#cooksnape#रवा डोसा#लता धानापुने यांची रेसिपी ट्राय करुन बघीतली, Anita Desai -
-
छोले-भटुरे (CHOLE BHATURE RECIPE IN MARATHI)
#फॅमिलीपुण्यात एक वर्षापुर्वी छोले भटुरे खाल्ले. खुप आवडले. घरी येऊन try केल..सर्वांना आवडले. आता ही recipe फॅमिली मध्ये सर्वांची आवडती झाली आहे. Shubhangee Kumbhar -
छोले भटुरे (chole bhature recipe in marathi)
#cr छोले भटुरे ही पंजाबी डिश आहे.सगळ्यांची आवडती डिश आहे. Suchita Ingole Lavhale -
झटपट रवा डोसा (jhatpat rava dosa recipe in marathi
#cooksnap मी ही रेसिपी तेजश्री गणेश ह्यांची करते आहेSadhana chavan
-
बालुशाही (Balushahi recipe in marathi)
माझ्या लहान मुलीचा महिन्यांचा वाढदिवस करण्यासाठी मी देखण्या गोड पदार्थांच्या शोधात होते तेव्हा मला ही रेसिपी मिळाली. या आधी कधी खाल्ली पण नव्हती आणि पाहिलीही नव्हती. नेट वरून रेसिपी शोधून बघितली. सोपी वाटली म्हणून ट्राय केली आणि छान जमली सुद्धा. कुकपॅड वरची ही माझी पहिलीच रेसिपी. म्हणून म्हंटलं गोडानेच श्रीगणेशा करूया. बालुशाही. बघून नक्की कळवा कशी वाटली ते.. Aditee Kale -
-
म्हैसूर बोंडा (mysore bonda recipe in marathi)
#दक्षिण#म्हैसूर स्ट्रीट फूड#म्हैसूर ब ज्जीआम्ही म्हैसूर ला गेलो असता सर्वप्रथम हे बोंडे खाल्ले .बाहेरून कुरकुरीत आतून स्पोन जी या वड्यांची एकदम भारीच . Rohini Deshkar -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12294210
टिप्पण्या