खोब-याची भिस्किटे (coconut biscuit recipe in marathi)

TejashreeGanesh
TejashreeGanesh @cook_17064963
Muscat

खोब-याची भिस्किटे (coconut biscuit recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३५ मि.
  1. 1 कपमैदा
  2. 1 चमचाबेकिंग पावडर
  3. 1/2 कपतूप
  4. 1/2 कपपिठी साखर
  5. 1/4 कपडेसिकेटेड कोकोनट
  6. डेसिकेटेड ककोनट वरून लावण्याकरिता
  7. ड्राय मनुके व कॅनबेरी
  8. 1 चमचादुध

कुकिंग सूचना

३५ मि.
  1. 1

    प्रथम मैदा व बेकिंग पावडर एकत्र करून घ्यावे.

  2. 2

    एका भांड्यात तुप काढून घ्यावे व त्यात साखर टाकून घ्यावी. हे मिश्रण चांगले फेटून घ्यावे. मी ह्या ठिकाणी हॅन्ड मिक्सरचा उपयोग केला आहे.

  3. 3

    ह्यामधे पिठ टाकून गोळा करावा व डेसिकेटेड कोकोनट टाकावे. (मी हे टाकला विसरल्याने नंतर टाकले आहे.)

  4. 4

    पिठ चांगले एकत्र करून घ्यावे व गोळा करून घ्यावा, आवश्यकता असेल तर दुध मिसळून घ्यावे.

  5. 5

    ओवन १८० डिग्री तापमनाला प्रिहीट करावा व ट्रे तयार करून घ्यावा.

  6. 6

    आता पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत व खोब-यामधे बुडवून ट्रेमधे ठेवावा. (त्यावर ड्राय रेसिन्स व कॅमबेरी लावली आहे. ऐच्छिक)

  7. 7

    १५-२० मि. बेक करावीत.

  8. 8

    थंड झाली की एअरटाईट कंटेनर मधे ठेवावीत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
TejashreeGanesh
TejashreeGanesh @cook_17064963
रोजी
Muscat
Cooking and Baking are my one of the favorite hobbies.. I really love to spend time along with my oven.. 😊😊
पुढे वाचा

Similar Recipes