लाजवाब दोडका (dodka recipe in marathi)

#आई
ही रेसिपी मी माझ्या आईकडून आणि आजी म्हणजे आईच्या आईकडून शिकले.. लहानपणापासून अशाच प्रकारे दोडक्याची भाजी खाल्ली आहे. आणि लग्न झाल्यावर नवऱ्याला ही रेसिपी खाऊ घातल्यावर...अशीच भाजी आवडू लागली. त्यामुळे घरात दोडका याच रेसिपी प्रमाणे बनवला जातो.
लाजवाब दोडका (dodka recipe in marathi)
#आई
ही रेसिपी मी माझ्या आईकडून आणि आजी म्हणजे आईच्या आईकडून शिकले.. लहानपणापासून अशाच प्रकारे दोडक्याची भाजी खाल्ली आहे. आणि लग्न झाल्यावर नवऱ्याला ही रेसिपी खाऊ घातल्यावर...अशीच भाजी आवडू लागली. त्यामुळे घरात दोडका याच रेसिपी प्रमाणे बनवला जातो.
कुकिंग सूचना
- 1
फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे कोवळे दोडके घेणे
- 2
दोडक्याच्या शिरा काढून घ्याव्यात आणि फोटो दाखवल्याप्रमाणे त्याचे एक सारखे तुकडे करून प्रत्येक तुकडा मधुन चिरुन घ्यावा आणि हे थोडावेळ पाण्यामध्ये ठेवावे.
- 3
शेंगदाणा कूट घेऊन त्यामध्ये हळद तिखट मीठ गोडा मसाला ओले खोबरे आणि कोथिंबीर घालावी हे सर्व मिक्स करुन घ्यावे त्यामध्ये पाणी अजिबात घालू नये
- 4
वरील मिश्रण दोडक्याच्या प्रत्येक फोडी मध्ये भरून घ्यावे, फोटो मध्ये दाखवले आहे
- 5
तेलाची फोडणी करून त्यात जिरे मोहरी हिंग हळद घालून ह्या भरलेल्या दोडक्याच्या फोडी घालाव्यात. चांगले परतून घेऊन त्यामध्ये दोडका शिजल्या पुरते पाणी घालावे हे गरज असल्यास मीठ घालावे छोटासा गुळाचा तुकडा टाकावा आणि भाजी शिजवून घ्यावी. आणि सर्व्ह करावी (ही भाजी कढईमध्ये किंवा भाजीच्या छोट्या कुकर मध्ये सुद्धा शिजवू शकतो)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डाळ दोडका (dal dodka recipe in marathi)
#skm दोडका या भाजीच्या सेवनाने शरीराला थंडावा मिळतो याच्यात फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे मुळव्याधासाठी ही खूप फायदेशीर आहे.तसेच या भाजिमुळे रक्तातील साखरेचे प्रमाणसुद्धा कंट्रोल मध्ये राहते .पित्त प्रकृती असणाऱ्यांसाठी ही भाजी खूप फायदेशीर आहे. चला तर मग पाहूया या भाजीची रेसिपी Ashwini Anant Randive -
भरली दोडक्याची भाजी (bharli dodkyachi bhaji recipe in marathi)
#skm#दोडक्याचीभाजीSudha kunkalienkar madam उकडीचे मोदक आणि पातोळ्या शिकवणार आहे यांच्या झुम लाईव्ह मध्ये भाग घेण्यासाठी दोडक्याची भाजी रेसिपी पोस्ट करत आहेदोडक्याची भाजी, घोसाळे, शिराळे ,दोडका ,तुरई,वेगवेगळ्या नावाने या भाजीची ओळख आहेमाझ्या खूपच आवडीची ही भाजी आहेमाझ्या आजी मुळे मला ही भाजी खाण्याची सवय लागली Chetana Bhojak -
दोडका-बटाटा ठेचा भाजी (Dodka Batata Thecha Bhaji Recipe In Marathi)
#BKRदोडका,दुधीभोपळा....यासारख्या भाज्या खूप जणांना आवडत नाहीत.तरीही कसंही करुन त्या खायला घालण्याचं कसब गृहिणीचं!...आणि त्या खायला लावल्याचा आनंदही औरच!😉दोडक्याची भाजीही कशीही केली तरी फारशी आवडतच नाही.एकतर याच्या शीरा किसून काढल्यावर तो उरतो कमी,पाणीही आपोआप सुटते त्यामुळे ही भाजी खायला सगळेच कुरकुतात.माझ्या मावस सासूबाईंनी मला शिकवलेली ही भाजी आहे.त्यांनी दोडक्याच्या शीरा काढून तुकडे करून,हे तुकडे पाट्यावर ठेचले,मागोमाग बटाट्याची साले काढून तोही ठेचला,मिरच्या ठेचल्या...आणि काही नाही...साधी फोडणी करुन त्यात हे सगळे घातले मीठ घातले व भाजी कम ठेचा वाफवला.थोडीशी कोथिंबीर व लिंबू पिळले....चटकदार दोडक्याची भाजी तयार!...तसंच चवीला वेगळी,चटपटीत म्हणून सगळ्यांना आवडली.तेव्हापासून बहुतेक वेळा अशीच भाजी आमच्याकडे होते.सगळ्यांनाच आवडते.आता माझ्याकडे पाटा नाही,त्यामुळे चॉपरमधून दोडका आणि बटाटा,मिरच्या काढल्या.साधारण तोच फील भाजीला आलाय😀 Sushama Y. Kulkarni -
दोडका हिरव्या मिरचीचा (dodka hirvya mirchicha recipe in marathi)
"दोडका हिरव्या मिरचीचा" दोडक्याची चटणी किंवा भाजी बनवताना दोन ऑप्शन असतात.. लाल मिरची की हिरवी मिरची..पण आमच्या कडे हिरव्या मिरचीला च प्राधान्य दिले जाते.. आणि दोडक्याची हिरवी मिरची घालून चटणी असो वा भाजी सगळे आवडीने खातात.. चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
मसालेदार दोडका भाजी (masale daar dodka bhaji recipe in marathi)
#cooksnap#Varsha Ingole Bele#मसालेदार दोडका भाजी मी आज वर्षा ताईंची दोडका भाजी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी भाजी झाली होती. खूप आवडली. खूप धन्यवाद ताई 🙂🙏 ही टेस्टी रेसिपी पोस्ट केली. Rupali Atre - deshpande -
दोडका मुंग डाळ भाजी (dodka moong daal bhaji recipe in marathi)
#भाजी#दोडक्याचीभाजीदोडका ही एक भाजी असून संपूर्ण भारतामध्ये याचे पिक घेतले जाते. दोडक्याला लॅटिनमध्यें लफ्फा अॅक्यू टँगूला, संस्कृतमध्ये कोशातकी, मराठीत दोडका किंवा शिराळे, हिंदींत तुराई, गुजरातीमध्ये तुरिया म्हटले जाते. पाककृतीमध्ये दोडक्याचा भाजी बनवण्यासाठी वापर होतो, तसेच दोडक्यांचा वापर आयुर्वेदामध्येही औषधी वनस्पती म्हणून केला जातो.फार पूर्वी रानावनात वेलीवर मिळणाऱ्या दोडक्यांचा. आयुर्वेदात मोठा वापर, उलटी व जुलाबाचे औषध म्हणून केला जात असे. या दोडक्यांची चव कडू असते. बियांचा औषधी उपयोग आहे. दमा, खोकला, कप, अम्लपित्त, पोटदुखी, पोटफुगी या विकारात या बियांचे चूर्ण किंवा काढा उपयुक्त आहे. त्यामुळे प्रथम उलटी होते किंवा नंतर जुलाबाद्वारे कफ बाहेर पडतो.दोडकी गोड आणि कडू दोन प्रकारची असतात, पण कडू दोडक्याची भाजी आपलं बनवत नाही ,या भाजीची प्रवृत्ती थंड असते ही भाजी अनेकांना आवडत नाही म्हणूनच याला दोडका हे नाव पडलं असावं. पचायला अतिशय हलकी असलेली ही भाजी पथ्याची समजली जाते उन्हाळ्यात ही भाजी खाल्ल्याने थंडावा मिळतो या भाजीची तासीर थंड असते या भाजीत भर म्हणून मुगडाळ, चणाडाळ कोणतीही डाळ वापरुन ही भाजी तयार करू शकतो आणि आहारातून घेऊ शकतो या भाजीच्या सालीपासून खूप छान चटणी तयार होते अशा प्रकारची चटणी तयार करून घेतली तर जेवणही रुचकर लागतेतर बघूया दोडक्याची भाजी ती भाजी माझी आजी नेहमी बनवायची म्हणून मी याच पद्धतीने बनवते Chetana Bhojak -
दोडका डाळ भाजी (dodka dal bhaji recipe in marathi)
#श्रावण स्पेशल भाजी वेलीवर उगविणारी ही दोडक्याची भाजी.. ही भाजी पावसाळ्यामध्ये जास्त मिळते. दोडका हा प्रकृतीने थंड असून हा क जीवनसत्व, कर्बोदके, प्रथिने आणि फायबरचे उत्तम स्रोत आहे. तसेच ह्यामध्ये पोटॅशियम, फोलेट आणि अ जीवनसत्व देखील आहे. शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने ही सर्वच तत्वे महत्वाची आहेत. दोडका आणि दोडक्याच्या वेलीचा, व बियांचा निरनिराळ्या आजारांमध्ये उपचार म्हणून उपयोग केला जातो. Aparna Nilesh -
दोडक्याची रस्सा भाजी (dodkyachi rassa bhaji recipe in marathi)
#skmदोडका ही भाजी वेलीवर उगविणारी आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी दोडका पिकविला जातो. पावसाळ्यामध्ये ही भाजी अधिक होते. दोडका प्रकृतीने थंड असून हा क जीवनसत्व, कर्बोदके, प्रथिने आणि फायबरचे उत्तम स्रोत आहे. तसेच ह्यामध्ये पोटॅशियम, फोलेट आणि अ जीवनसत्व देखील आहे. शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने ही सर्वच तत्वे महत्वाची आहेत.चला तर मग पाहूयात कांदा , लसूण विरहीत दोडक्याची भाजी ...😋😋 Deepti Padiyar -
सात्विक दोडका (शिरळे)चणाडाळ भाजी (dodka chana dal bhaji recipe in marathi
#cooksnap#श्रावणस्पेशल कुकस्नॅप श्रावण स्पेशल च्या दुसर्या वीक च्या कुकस्नॅप साठी मी प्राजक्ता पाटील यांची दोडक्याची भाजी थोडा बदल करुन कुकस्नॅप केली आहे.खुप छान झाली आहे. Supriya Thengadi -
दोडका चणाडाळ भाजी (dodka chana dal bhaji recipe in marathi)
दोडका प्रकृतीने थंड असून हा क जीवनसत्व, कर्बोदके, प्रथिने आणि फायबरचे उत्तम स्रोत आहे. तसेच ह्यामध्ये पोटॅशियम, फोलेट आणि अ जीवनसत्व देखील आहे. शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने ही सर्वच तत्वे महत्वाची आहेत.आज मी दोडक्याच्या भाजीमधे कांदा लसूण न वापरला नाही .खूप झटपट होते ही भाजी आणि तितकीच टेस्टी..😋😋 Deepti Padiyar -
दोडक्याची भाजी (dokyachi bhaji recipe in marathi)
#cooksnap#सुवर्णा पोतदार#दोडक्याची भाजी मी सुवर्णा तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली. खूप धन्यवाद सुवर्णा 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
सिझनल भाज्या तोंडली रस्सा (tondali rassa recipe in marathi)
तोंडल्याची भाजी आमच्याकडे आवडते आणि आवर्जुन केली जातेही.कधी काचऱ्या तर कधी उभी चिरून परतलेली.तर कधी रस्सा.तोंडली भात आणि मसालेभातातही तोंडली मस्तच लागतात.गावाकडे परसदारी पूर्वी घरोघरी भाज्या लावलेल्या असत.अक्षय्यतृतीयेला परसदारी कारली,तोंडली,घेवडा अशा चटकन येणाऱ्या भाज्या चविष्ट, ताज्याही मिळायच्या.भरपूर खनिजांनी युक्त आणि पचनशक्ती सुधारणारी ही भाजी.पोट भरल्याची भावना देणारी ही भाजी नेहमीच आहारात असावी. Sushama Y. Kulkarni -
सिझनल भाज्या पडवळ-कडव्या वालाची भाजी (padwal valachi bhaji recipe in marathi)
पडवळ ही एक वेलवर्गीय भाजी..पण कोकणात आणि कायस्थांमध्ये ही भाजी जास्त केली जाते.पावसाळ्यात पडवळासारखी पचनास हलकी भाजी नेहमी खावी.कारण तिच्यात भरपूर फायबर्स व खनिजे आढळतात.त्वचाविकार आणि मधुमेह यावर ही भाजी गुणकारी आहे.अनेकांच्या नावडतीची भाजी म्हणजे पडवळ. अनेकांच्या घरात पडवळ ही भाजी वर्ज्यच आहे. पडवळ हे नाव जरी काढलं तरी अनेक जण तोंड वेडवाकडं करतात. परंतु अनेकांच्या नावडतीच्या या भाजीचे अनेक गुणधर्म आहेत. म्हणूनच तिच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. पडवळमध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, तंतूमय व पिष्टमय पदार्थ भरपूर प्रमाणात आहेत. विशेष म्हणजे त्वचाविकारांवर पडवळ परिणामकारक आहे.ज्या व्यक्तींना वजन कमी करायचं आहे, किंवा ज्या व्यक्ती लठ्ठ आहेत अशांनी नियमितपणे आहारात पडवळाचा समावेश केला पाहिजे. पडवळ खाल्ल्यामुळे वजन नियंत्रणात राहतं.पडवळ जसा स्लिम ट्रीम आहे तसेच त्याचे गुणधर्मही आहेत.कधीतरी ही नावडती भाजी आवडती करुन खायला घालणे हेच गृहिणीचं कौशल्य😊👍 Sushama Y. Kulkarni -
दोडक्याची डाळ भाजी (dodkyachi dal bhaji recipe in marathi)
#skmदोडक्याची भाजी अनेक प्रकारे करता येते. भरलेली दोडकी, विविध डाळी घालून, किसून घेऊन. मी आज तुरीची डाळ घालून दोडक्याची भाजी केली आहे. तुम्ही नक्की करून बघा. हरभरा डाळ घालून ही छान लागते भाजी. Sujata Gengaje -
अंबाडी ची भाजी (ambadichi bhaji recipe in marathi)
#msr#पावसाळी_भाजी "अंबाडी ची भाजी"मी ही भाजी पहिल्यांदा च बनवली आहे.. कारण म्हणतात ना जिकडे पिकत तिकडेच खपत,विकतं.. तसेच आहे, आमच्या घाटावर मेथी,शेपु, कांदा भाजी,तांदुळजा याच भाज्या जास्त प्रमाणात पिकतात आणि बनवल्या जातात, विकल्या जातात.. बाकी टाकळा भाजी सुद्धा खुप प्रमाणात असते.पण अजिबात कोणीही बनवत नाहीत किंवा खात ही नाहीत त्यामुळे मी सुद्धा कधी बनवली नव्हती आणि खाल्ली ही नव्हती..पण खुप छान वाटले भाजी बनवायला आणि चव चाखायला तर मजाच आली..नावातच अंबाडी चा आंबटपणा आहे त्यामुळे चव तिखट, आंबट आणि गुळ टाकल्या मुळे थोडीशी गोड... विशेष म्हणजे ही रेसिपी भाजीवाली ने सांगितली आहे, त्या पद्धतीने मी बनवली आहे.. चला तर मग भाजीवाली ची रेसिपी बघुया.. लता धानापुने -
दोडक्याच्या शिरांची चटणी
आपण दोडका शिरा काढून त्याची भाजी करतो. शिरा फेकून न देता त्याची अशी चटणी करावी ही चटणी तोंडी लावण्यासाठी उत्तम पदार्थ आहे.Rutuja Tushar Ghodke
-
-
शिऱ्यातील पातवड (shiryatali patvad recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावाकडच्या रेसिपी मधील माझी ही भाजी एकदम झकास आहे कारण यात आपली लाडकी अळुवडी नारळाच्या दुधात शिजून इतकी चविष्ट लागते की सारखी खातच राहावी. तसे पाहिले तर गाव असे नाहीच मला सासर- माहेर दोन्ही मुंबई. पण आजी, आई, मामी आणि लग्न झाल्यावर सासूबाई यांच्या कडून काही पारंपरिक रेसिपी शिकले ज्या त्यांच्या बालपणी त्यांनी गावामध्ये केल्या होत्या आणि खाल्ल्या होत्या. त्यामधीलच ही एक...Pradnya Purandare
-
दोडक्यातील फळ (dodka phal recipe in marathi)
दोडका कुणी शिराळा म्हणतात बहुतेक ही भाजी कोणाला आवडत नाही म्हणून म्हणतात दोडके म्हणतात पचायला अतिशय हलकी याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं नाही ही भाजी बिलकुल आवडायचे नाही पण आईच्या पद्धतीने पेशल विदर्भ पद्धतीने केलेली ही भाजी खूप मस्त झाली खूप जण बेसनाचे बेसनाचे पण फळ करतात मी कणकेचे केलेले आहे. Deepali dake Kulkarni -
स्टफ्ड दोडका (stuffed dodaka recipe in marathi)
#स्टफ्डदोडका म्हणले की सगळे नाक मुरडतात.. पण ही रेसिपी हिट आहे आमच्या कडे .. आज ह्यांचा वाढदिवस ... खूप आवडली ह्यांना Aditi Mirgule -
दोडका भाजी (dodka bhaji recipe in marathi)
#skm#shr#श्रावण_स्पेशल_रेसिपी_चॅलेंज#Week3#श्रावण_शेफweek3 Jyotshna Vishal Khadatkar -
दोडक्याची चटणी (dodkyachi chutney recipe in marathi)
"दोडक्याची चटणी"दोडक्याची भाजी सुकी, रस्सा भाजी तर करतोच.पण या पद्धतीने बनवलेली भाजी किंवा चटणी (खरं तर दोडक्याचा ठेचा हे नाव आहे.पण ठेचा म्हणजे पाटा, वरवंट्याखाली केलेला दोडक्याचा भुगा..पण पाटा, वरवंटा नेहमी वापरात नसतो,मग तो साफ करत बसा, म्हणून याला ऑप्शन दोडका किसून घेणे.) खुप छान चविष्ट होते ही चटणी. मी नेहमी बनवते. चला रेसिपी बघुया.. लता धानापुने -
दोडक्याची चटणी (dodkyachi chutney recipe in marathi)
#ks7#लाॅस्ट रेसिपीज्# दोडक्याची चटणीकाळ बदलला, लोकांचं राहणीमान बदललं, जीवनशैली बदलली, खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या. चमचमीत, मसालेदार पदार्थ आणि फास्टफूड खाण्याकडे लोकांचा कल अधिक वाढू लागला. परिणामी पारंपारीक पदार्थ अर्थातच मागे पडू लागले. साधेसुधे पण पौष्टीक पदार्थ घराघरातून जवळजवळ हद्दपारच झाले.पण मला कायम आवडणारा आणि अगदी पटकन होणारा हा पदार्थ अजूनही मला खूप आवडतो. त्यामुळे माझ्याकडे वरचेवर हा पदार्थ करते.त्यामुळे माझ्या मुलीलाही हा खूप आवडतो. तर चला बघूया रेसिपी.....यासाठी एकदम कोवळा दोडका पाहिजे. Namita Patil -
स्टफ्ड दोडका (stuffed dodka recipe in marathi)
#स्टफ्ड दोडका माझ्या शेतात यांची लागवड केली जाते खूप छान वेलीवर येणार . Rajashree Yele -
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#skm साधी सोपी ,8 दिवसातून एकदा तरी नक्की बनवली जाणारी दोडक्याची भाजी पाहूयात कशी बनवायची ... Pooja Katake Vyas -
दोडका भजी (dodka bhaji recipe in marathi)
#GA4#Week7 घरी आल्या आल्या मिस्टरांनी फरमान सोडले, काहतरी गरमागरम बनव. घरची तोडलेली दोडकी टेबल वरच होती. मग झटपट दोडका भजी तयार केली. Pritibala Shyamkuwar Borkar -
दोडक्याची किसून केलेली भाजी (Dodkyachi Kisun Bhaji Recipe In Marathi
#JLRलंच रेसिपीसदोडक्याची भाजी अनेक प्रकारे करता येते.आज मी ती किसून केली आहे. खूप छान लागते. तुम्हीही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
फ्लावर भूना मसाला (flower bhuna masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1रेसिपीबुक साठी दुसरी माझी आवडत्या भाजीची रेसिपी देताना मला खूप आनंद होत आहे. अगदी लहानपणापासून माझी ही आवडती भाजी आहे. आईला नेहमी हीच फ्लावरची भाजी करायला सांगायची. आई मला गंमतीने म्हणायची की तूझं लग्न झाल्यावर अशीच जर नेहमी ही भाजी करत रहिलीस तर तूझ्या नवरा कंटाळून जाईल ही भाजी खाताना. अजूनही मी भाजी मार्केट मधे गेले की फ्लावरची भाजी हमखास आणतेच. आणि नशीब माझ्या घरी पण ही भाजी सगळ्यांना खूप आवडते. तर अशा या चटपटीत फ्लावर भूना मसाला भाजीची रेसिपी आहे आहे. Ujwala Rangnekar -
दोडक्याची भाजी (dhodkyachi bhaji recipe in marathi)
#श्रावण_स्पेशल_cooksnap_challenge#श्रावण_स्पेशल_भाजी#दोडक्याची_भाजी पावसाळ्यात पिकणार्या भाज्यांपैकी एक प्रमुख भाजी म्हणजे दोडका. ही भाजी बहुतेक जणांची दोडकी आहे.. काय म्हणताय ..कळलं नाही.. अहो आपण नाही का लाडकं ..दोडकं म्हणतो..म्हणजे आवडतं..नावडतं...हो हो ..तेच ते..दोडकं म्हणजेच नावडतं..दोडका भाजी म्हटल्यावर तोंड वाकडं होणारच बहुतेकांचे..हम्म्..म्हटलंच आहे ना ..नावडतीचं मीठ अळणी ...आता दोडका नावडता म्हणून त्याच्या गुणांकडे पण सर्रास दुर्लक्ष केले जाते..दोडका ही भाजी पचायला हलकी,पथ्याची आहे..फँट्सचे प्रमाण खूप कमी आणि कँलरीज तर जवळपास नसतातच..यकृताच्या आरोग्यासाठी, रक्तदाब आटोक्यातठेवण्यासाठी,मधुमेहींना,मलावरोध,अग्निमांद्य,पोट फुगणं,कफ,खोकला,कृमी,या विकारांमध्ये अत्यंत उपयुक्त भाजी आहे..आता एवढे गुण वाचल्यावर करणार ना दोडक्याशी मैत्री..😍मैत्रीचा हात पुढे कराच..😀सच्च्या मित्रासारखी कायम साथ करेल आपल्याला ही दोडक्याची भाजी..😍 आज मी माझी मैत्रिण @pradnya_dp हिने केलेली दोडक्याची भाजी थोडा बदल हिरवी मिरची ,आलं घालून cooksnap केली आहे..प्रज्ञा,खूप मस्त झालीये भाजी..मला खूप आवडली..😋....Thank you so much dear for this tasty recipe..🌹❤️ Bhagyashree Lele -
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#skm#Learn_with_cookpad "दोडक्याची भाजी" लता धानापुने
More Recipes
टिप्पण्या