बीट कटलेट (beet cutlet recipe in marathi)

madhura bhaip
madhura bhaip @cook_22637249

बीट कटलेट (beet cutlet recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1बीट
  2. 1बटाटा
  3. 4 ते 5 चमचे पोहे
  4. 2 चमचेशेंगदाणा कूट
  5. 1शिमला मिरची
  6. 2हिरव्या मिरच्या व चार लसूण पाकळ्या
  7. 1 चमचाधने पूड
  8. 1 चमचाजिरे पूड
  9. 1/4 टि स्पूनहळद
  10. मीठ चवीनुसार
  11. 2 टेबल स्पूनतेल
  12. १ कपबारीक रवा
  13. १ टी स्पूनलाल तिखट

कुकिंग सूचना

  1. 1

    बीट व बटाटा स्वच्छ धुवून कूकर मध्ये एक शिट्टी द्यावी.जास्त शिजवू नये. नंतर बीट व बटाटा किसणी वर किसून घेणे. पोहे मिक्सरमध्ये बारीक करून घेणे.

  2. 2

    किसलेला बीट, बटाटा,बारीक केलेले पोहे,शेंगदाणा कूट,हिरवी मिर्ची लसूण बारीक भरडून,शिमला मिरची आणि वरील सर्व मसाले एकत्र मिक्स करून घेणे.आणि त्याच्या छोट्या छोट्या टिक्की बनवणे.रव्यामध्ये घोळवून तेलामध्ये शाडो फ्राय करणे.

  3. 3

    टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
madhura bhaip
madhura bhaip @cook_22637249
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes