मकई ची खीर (MAKAICHI KHEER RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मक्याच्या कणसाचा कीस करून घ्यावा.
- 2
तूप गरम करून त्यात किसलेले परतून घ्यावा
- 3
नंतर त्यात मिल्क पावडर घालावी.
- 4
वरील मिश्रणात दूध घालून घ्यावे.
- 5
साखर घालून उकळून घ्यावे. केशर धागा घालावा
- 6
अशाप्रकारे मकई खीर तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेवया ची खीर (shevyachi kheer recipe in marathi)
शेवया ची खीर ही माझी आवडती डिश आहे. आणि सोप्पी पण... माझी आजी करायची खूप छान खीर. ती चव रेंगाळत आहे. #फोटोग्राफी Dhyeya Chaskar -
-
-
-
-
शेवया ची खीर (Shevyanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी शेवय्या ची खीर खूप छान लागते...आणि गोड असल्या मुले लहान पासून मोठे लोक पण आवडीने खातात...आणि मला सुद्धा खूप.आवडते ....आणि बनवायला तर एकदम सोपी आहे ...चला मग बनवू शेवाय्या ची खीर... Kavita basutkar -
-
-
-
-
-
शेवयांची खीर (shevayanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीमिशन फोटोग्राफी इज कम्प्लीटेड... त्या आनंदाप्रीत्यर्थ माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी ही स्वीट डिश "शेवयांची खीर"... Seema Mate -
दुधी ची खीर (dudhichi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीदुधी ची खीर पौष्टिक आहे दुधीत फायबर असल्यामुळे लहान मुलांना वयस्कर माणसांना खूप पौष्टिक असते विशेषतः आजारातून बरे झाल्यावर ताकद कमी होते त्यावर खूप उपयुक्त आहेनक्की करून बघा Prachi Manerikar -
पनीर खीर (paneer kheer recipe in marathi)
#cooksnap # Anjali Muley Panse ह्यांची ही रेसिपी... पनीर घरात थोडे होते तर मी ही रेसिपी ट्राई केली.. Devyani Pande -
-
-
-
पौष्टिक खारीक खीर (kharik kheer recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव_स्पेशल_रेसिपीज_चँलेंज#पौष्टिक_खारीक_खीर...😋 गणेशचतुर्थीचा आदला दिवस म्हणजे हरितालिका तृतीया.. देवी पार्वतीने ने आपल्या सखीसह भगवान शंकरांची प्राप्ती होण्यासाठी हे व्रत केले.. या दिवशी भगवान शंकरांची सखी पार्वतीसह षोडशोपचार पूजा केली जाते.. मला आठवतंय लहानपणी आई आम्हाला बागेतील निरनिराळ्या फुलझाडांची फळझाडांची प्रत्येकी तीन तीन पत्री हरताळके साठी आणि एकवीस एकवीस पत्री गणपती पूजनासाठी आणण्यासाठी पिटाळत असे.. आई पाटावर वाळूची भगवान शंकरांची पिंड तयार करत असे आणि मग त्याची पूजा शेजारील काकू, मावश्या,आम्ही असे सगळे मिळून आनंदाने करत असू ..एकत्र जमून एके ठिकाणी सर्वांनी मिळून पूजा करण्यातील मजा खूपच और होती.. पूजा झाल्यावर चातुर्मासाच्या पुस्तकातून आधी गणपतीची कहाणी आणि नंतर हरतालिकेची कहाणी आम्ही मुली वाचत असू ...णग ज्यांच्याकडे पूजा असे त्या मावशी सगळयांना दूध फळं खाण्यासाठी दयायच्या..यात काही जणी अगदी कडक उपवास करत..नंतर दिवसभर दुसऱ्या दिवशीच्या गणपती पूजनाची तयारी करण्यात सगळा दिवस कसा निघून जायचा हे कळायचं नाही ...गणपती पूजनाची तयारी करता करता दुपारी पोटाला काहीतरी आधार हवा म्हणून हरितालिकेच्या उपवासाच्या दिवशी आई आवर्जून पौष्टिक अशी खारकेची खीर करत असे..आणि आम्हांला द्यायची..या दिवशी स्त्रियांचे "आवरणे"असते म्हणून आई आमच्या केसांना तेल चोपडून गरम पाण्याने शिकेकाईने न्हाऊ माखु घालायची..आणि गोड म्हणून ही खीर खायला द्यायची.. Bhagyashree Lele -
-
शेवयांची खीर(shevyanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीघारी पाहुणे येणार असतील आणि घरात काही गोड नसेल तर झटपट होणारा हा पदार्थ.. Tanaya Vaibhav Kharkar -
-
-
-
मॅंगो सेवाई खीर (mango shevaye kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी मंगो सेवाई खीर मी करून बघितली आणि खूप ती छान झाली. Vrunda Shende -
-
-
रव्याची खीर (ravyachi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी#खीररव्याची खीर हा पदार्थ भारतात सगळ्या प्रांतात केला जातो. सणासुदीला नैवेद्याच्या ताटात, काही खास प्रसंगी जेवणाच्या ताटात पुरीबरोबर किंवा असंच कधीही स्वीट डिश म्हणून ही खीर केली जाते. रेसिपी अगदी सोपी आहे. बारीक रवा,दूध आणि साखर हे मुख्य जिन्नस लागतात आणि स्वादासाठी वेलची, केशर, सुका मेवा घातला जातो. Sudha Kunkalienkar -
-
शेवयाची खीर (shewayachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9#शेवयाची खीरआज हरतालिका असल्यामुळे निवद्यासाठी शेवयाची खीर बनवली आहे. Sapna Telkar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12489673
टिप्पण्या (2)