दुधी भोपळ्याची खीर (kheer recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#फोटोग्राफी

दुधी भोपळ्याची खीर (kheer recipe in marathi)

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ७०० मीली आटवलेले दूध
  2. १०० ग्रॉम दुधी भोपळ्याचा कीस
  3. ६५ ग्रॉम साखर
  4. 3-4काड्या केशर
  5. 6-7काजू
  6. 3-4बदाम
  7. 3-4वेलदोडे

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम १ लीटर दूध उकळून ६००-७०० मीलीपर्यंत उकळू दीले.दुसऱ्या साईडला गॅसवर पॅनमध्ये तूप गरम करून त्यात दुधीचा कीस परतून घेतला.

  2. 2

    उकळलेल्या दुधात साखर घालून वरील परतलेला कीस घालून उकळून दिले.त्यात काजू बदाम केशर घालून खीरीला दाटपणा आल्यावर गॅस बंद केला. वेलचीपूड घालून मिक्स केले.

  3. 3

    आता उकळलेली दुधी भोपळ्याची खीर एका बाऊल मध्ये काढून वरून केशर व व ड्रायफ्रुट काप घालून सर्व्ह केले.

  4. 4

    टेस्टी व हेल्दी अशी ही खरी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes