लोकीचे चिले

Priyanka Patil
Priyanka Patil @cook_23363502
Pune

#फॅमिली
#दिपाली पाटील
आपली सर्वात मोठी शाळा म्हणजे आपलं स्वतःच कुटुुंब होय ..जगातील सर्वात मोठा आनंद कुटुंबासोबत राहण्यात आणि कुटुंबासोबत प्रेम वाटण्यात आहे.

लोकीचे चिले

#फॅमिली
#दिपाली पाटील
आपली सर्वात मोठी शाळा म्हणजे आपलं स्वतःच कुटुुंब होय ..जगातील सर्वात मोठा आनंद कुटुंबासोबत राहण्यात आणि कुटुंबासोबत प्रेम वाटण्यात आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिट्स
१२ चिले
  1. 1 कपबेसन पीठ
  2. 1लोकी बारीक किसलेली
  3. 4हिरवी मिर्च
  4. 8लसुन चें पाकळी
  5. 1/2 टी स्पूनहळद
  6. चवीप्रमाणे मीठ
  7. 100 ग्रामपनीर बारीक किसलेला
  8. 1 टी स्पूनजीरा
  9. कोथंबीर
  10. 1/2 कपतेल
  11. 3 कपपानी

कुकिंग सूचना

२० मिनिट्स
  1. 1

    हिरवी मिरची जीरा आणि लसणाला ठेचुन घ्या.. बेसन पीठ छान पाण्यात एकत्र करा.. घोल मध्ये मिरची चा ठेचा, हळद, मीठ, कोथंबीर आणि लोकी ला छान एकत्र करा

  2. 2

    डोसे चे तव्याला तेल लावून.. चीला टाका आणि साईड नी तेल टाका..कमी आच करा..

  3. 3

    चिले वर बारीक किसलेले पनीर टाका, आणि आता त्याला परतून घ्या, थोडा तेल टाका, गरमागरम लोकीचा चीला तयार आहे.. दही सोबत सर्व करा..

  4. 4

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Priyanka Patil
Priyanka Patil @cook_23363502
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes